रशियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रशियन ग्रांप्री (English: Russian Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत २०१० सालापासून रशियाच्या सोत्शी शहरामध्ये खेळवली जाते.

सर्किट[संपादन]

सोची ऑतोद्रोम[संपादन]