Jump to content

होटगी जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होटगी
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता होटगी, सोलापूर जिल्हा - ४१३ २१५
गुणक 17°35′30″N 75°56′50″E / 17.59167°N 75.94722°E / 17.59167; 75.94722
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
जोडमार्ग होटगी-गदग रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८८४
विद्युतीकरण नाही
Accessible साचा:Access icon
संकेत HG
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
होटगी is located in महाराष्ट्र
होटगी
होटगी
महाराष्ट्रमधील स्थान

होटगी हे सोलापूर जिल्ह्याच्या होटगी गावामधील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.

मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गावरील या स्थानकापासून विजापूर व गदगकडे एक मार्ग जातो.