सेबास्टियान फेटेल, २५६ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
फर्नांदो अलोन्सो, २५२ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मार्क वेबर, २४२ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
हंगामाअधिल माहीती [संपादन]
हंगामाचा आढावा [संपादन]
संघ आणि चालक [संपादन]
२०१० फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१० हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]. बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ आणि टोयोटा रेसिंगच्या माघारामुळे या हंगामात फक्त ४ इंजिन निर्माते बाकी राहीले होते, जे माग्च्या ३० वर्षातील सर्वात कमी अकडा होता.
हंगामातील बदल [संपादन]
कायद्यांमधिल बदल [संपादन]
संघांमधील बदल [संपादन]
चालकांमधील बदल [संपादन]
स्पर्धेच्या कार्यक्रमातील बदल [संपादन]
हंगामाचे वेळपत्रक [संपादन]
२०१० फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक सप्टेंबर २१, इ.स. २००९ रोजी जाहीर करण्यात आले. या हंगामात एकुण १९ फॉर्म्युला वन शर्यती भरवल्या गेल्या,[३७]. त्यानंतर पुन्हा एक तात्पुरता वेळपत्रक जाहीर करण्यात आला, ज्या मध्ये अबु धाबी ग्रांप्री व ब्राझिलियन ग्रांप्री च्या तारखांमध्ये अदला-बदल करण्यात आली.[३८] मग शेवटचा वेळपत्रक डिसेंबर ११, इ.स. २००९ रोजी जाहीर करण्यात आला.[३९]
हंगामाचे निकाल [संपादन]
† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
- Bold - Pole
- Italics - Fastest Lap
| रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
| सुवर्ण |
विजेता |
रजत |
उप विजेता |
कांस्य |
तिसरे स्थान |
हिरवा |
पुर्ण, गुण मिळाले |
निळा |
पुर्ण, गुणांशिवाय |
| निळा |
पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) |
जांभळा |
अपुर्ण (अपु.) |
माघार (मा.) |
वर्गीकृत नाही (वर्गी.) |
लाल |
पात्र नाही (पा.ना.) |
काळा |
अपात्र घोषित (अ.घो.) |
| पांढरा |
सुरवात नाही (सु.ना.) |
हल्का निळा |
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) |
हल्का निळा |
शुक्रवार चालक (शु.चा.) |
रिक्त |
सहभाग नाही (स.ना.) |
रिक्त |
जखमी (जख.) |
| रिक्त |
वर्जीत (वर्जी.) |
रिक्त |
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) |
रिक्त |
हाजर नाही (हा.ना.) |
रिक्त |
हंगामातुन माघार (हं.मा.) |
रिक्त |
स्पर्धा रद्द (स्प.र.) |
कारनिर्माते [संपादन]
† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले..
- Bold - Pole
- Italics - Fastest Lap
| रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
| सुवर्ण |
विजेता |
रजत |
उप विजेता |
कांस्य |
तिसरे स्थान |
हिरवा |
पुर्ण, गुण मिळाले |
निळा |
पुर्ण, गुणांशिवाय |
| निळा |
पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) |
जांभळा |
अपुर्ण (अपु.) |
माघार (मा.) |
वर्गीकृत नाही (वर्गी.) |
लाल |
पात्र नाही (पा.ना.) |
काळा |
अपात्र घोषित (अ.घो.) |
| पांढरा |
सुरवात नाही (सु.ना.) |
हल्का निळा |
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) |
हल्का निळा |
शुक्रवार चालक (शु.चा.) |
रिक्त |
सहभाग नाही (स.ना.) |
रिक्त |
जखमी (जख.) |
| रिक्त |
वर्जीत (वर्जी.) |
रिक्त |
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) |
रिक्त |
हाजर नाही (हा.ना.) |
रिक्त |
हंगामातुन माघार (हं.मा.) |
रिक्त |
स्पर्धा रद्द (स्प.र.) |
हेसुद्धा पाहा [संपादन]
- फॉर्म्युला वन
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
- ↑ १.० १.१ १.२ १.३ १.४ "एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद – संघ आणि चालक.", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २०१०-०३-०३.
- ↑ "वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिजने फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता, जेन्सन बटन बरोबर करार केला.", मॅकलारेन डॉट कॉम, २००९-११-१८.
- ↑ "गॅरी पफेट्ट मॅकलारेन संघाचा परीक्षण चालक म्हणुन राहणार.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०१-१६.
- ↑ "मॅकलारेनने लुइस हॅमिल्टन बरोबरचा करार वाढवला", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००८-०१-१८.
- ↑ "मिखाएल शुमाखर, निको रॉसबर्गच्या जागी तिसऱ्या स्थानावर.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०१-२०.
- ↑ "निक हाइडफेल्डने मर्सिडीज जीपी बरोबर करार केला.", मर्सिडीज जीपी डॉट कॉम, २०१०-०२-०४.
- ↑ ७.० ७.१ ७.२ ७.३ "डॅनियल रीक्कार्डो आणि ब्रँड्न हार्टले हे रेड बुल रेसिंगचे तात्पुर्ते चालक.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०१-२६.
- ↑ ८.० ८.१ "रेड बुल रेसिंग पॉडकास्ट.", रेड बुल रेसिंग, २०१०-०४-१९.
- ↑ "रेड बुल रेसिंग २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी मार्क वेबरला ठेवणार.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-०७-२३.
- ↑ "फिलिपे मास्साने स्कुदेरिआ फेरारी बरोबरचा करार २०१० हंगामा पर्यंत वाढवला.", मानिपे एफ वन डॉट कॉम, २००७-१०-१६.
- ↑ ११.० ११.१ ११.२ "स्कुदेरिआ फेरारीचे चालक.", फेरारी डॉट कॉम, २०१०-०१-०८.
- ↑ १२.० १२.१ "विलियम्स एफ१चे २०१० फॉर्म्युला वन हंगामाचे चालक.", विलियम्स एफ१ डॉट कॉम, २००९-११-०२.
- ↑ "विलियम्स एफ१ने वालट्टेरी बोट्टास बरोबर परीक्षण चालक म्हणुन करार केला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०१-२९.
- ↑ "रोबेर्ट कुबिचाने २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी रेनोल्ट एफ१ संघत प्रवेश केला.", बि.बि.सी डॉट सिओ डॉट युके, २००९-१०-०७.
- ↑ १५.० १५.१ १५.२ "हो-पिन टंग, रेनोल्ट एफ१चा तात्पुरता चालक.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०१-३१.
- ↑ "रेनोल्ट एफ१ने त्यांची रेनोल्ट आर ३० गाडी प्रदर्शीत केली व विटाली पेट्रोव्हला पक्के केले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०१-३१.
- ↑ १७.० १७.१ "आद्रियान सूटिल आणि विटांटोनियो लिउझी फोर्स इंडियासाठी पक्के झाले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-११-२७.
- ↑ "पॉल डि रेस्टा, फोर्स इंडियाचा परीक्षण चालक.", बि.बि.सी डॉट सिओ डॉट युके, २०१०-०२-०२.
- ↑ "सॅबेस्टीयन बौमी, स्कुदेरिआ टोरो रोस्सो बरोबर राहणार.", बि.बि.सी डॉट सिओ डॉट युके, २००९-११-०९.
- ↑ "जेमी अल्गेर्सुरी, स्कुदेरिआ टोरो रोस्सोसाठी पक्का केला गेला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०१-२२.
- ↑ २१.० २१.१ २१.२ "यार्नो त्रुल्ली आणि हिक्की कोवालाइन, लोटस रेसिंग साठी पक्के केले गेले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-१२-१४.
- ↑ "करुन चांडोकला हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा चालक म्हणुन जाहीर करण्यात आले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०३-०४.
- ↑ "ख्रिस्टियन क्लेन, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा तात्पुरता चालक म्हणुन नेमला गेला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०५-०५.
- ↑ "सकोन यामामोटो, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा तात्पुरता चालकाचा करार मिळाला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०४-१७.
- ↑ "हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचे चालक.", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २०१०-११-०७.
- ↑ "ख्रिस्टियन क्लेनने हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात सकोन यामामोटोची जागा घेतली.", एफ वन फॅनॅटीक डॉट सिओ डॉट युके, २०१०-०९-२४.
- ↑ आयर्टोन सेन्नाच्या जागी सकोन यामामोटो येणार.. ओटोस्पोर्ट डॉट कॉम (२०१०-०७-०८).
- ↑ "सकोन यामामोटोने हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात करून चांडोकची जागा घेतली.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०७-१६.
- ↑ "ब्रुनो सेन्नाला फॉर्म्युला वन मध्ये जागा दिल्यामुळे, कॅम्पोसला सन्मान वाटला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-१०-३१.
- ↑ "बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ने निक हाइडफेल्डला संघात घेतले व पेड्रो डी ला रोसाला बाहेर काढले.", अॅडम कुपर एफ वन डॉट कॉम, २०१०-०९-१४.
- ↑ "बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ने कमुइ कोबायाशीला घेतले.", बि.बि.सी डॉट सिओ डॉट युके, २००९-१२-१६.
- ↑ "टिमो ग्लोक नवीन संघाचा पुढारी.", बि.बि.सी डॉट सिओ डॉट युके, २००९-११-१७.
- ↑ "वर्जिन रेसिंगने अॅन्डी सौसेकला २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी त्यांच्या संघाचा परीक्षण चालक म्हणुन जाहीर केले.", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २०१०-०२-२३.
- ↑ "वर्जिन रेसिंगसाठी परीक्षण चालक म्हणुन अल्वारो पेरेन्टे आणि लुइझ राझियाने संघात प्रवेश केला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-१२-१५.
- ↑ "वर्जिन रेसिंग, टिमो ग्लोक आणि लुकास डी ग्रासीला ठेवणार", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०१०-०९-११.
- ↑ "लुकास डी ग्रासी, टिमो ग्लोकचा वर्जिन रेसिंग संघात भागिदार.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-१२-१५.
- ↑ "२०१० फॉर्म्युला वन हंगामाच्या तात्पुरता वेळपत्रकात १९ फॉर्म्युला वन शर्यती", एफ.आय.ए. डॉट कॉम, २००९-०९-२१.
- ↑ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील - २१/१०/२००९", एफ.आय.ए. डॉट कॉम, २००९-१०-२१.
- ↑ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील - ११/१२/२००९", एफ.आय.ए. डॉट कॉम, २००९-१२-११.
बाह्य दुवे [संपादन]
- फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ