फर्नांदो अलोन्सो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फर्नांदो अलोन्सो
Fernando Alonso 2006 Malaysia.jpg
राष्ट्रीयत्व स्पेन ध्वज स्पेन
कार # 5
सद्य संघ स्कुदेरिआ फेरारी
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकिर्दी
रेस १०६ (१०५ )
अजिंक्यपद २ (२००५, २००६)
विजय १९
पोडीयम ४९
पोल पोझिशन १७
कारकिर्दी गुण ४९५
जलद फेरी ११
प्रथम शर्यत २००१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
प्रथम विजय २००३ हंगेरियन ग्रांप्री
शेवटचा विजय २००७ इटालियन ग्रांप्री
शेवटची शर्यत २००८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२००७ क्र. ३ (१०९ )

फर्नांदो अलोन्सो (देवनागरी लेखनभेद: फेर्नांदो अलोन्सो ; स्पॅनिश: Fernando Alonso ;) (जुलै २९, इ.स. १९८१ - हयात) हा स्पॅनिश फॉर्म्युला १ चालक आहे. त्याने आजवर दोन वेळा फॉर्म्युला वन शर्यती जिंकल्या असून, अशी शर्यत जिंकणारा तो आजवरचा सर्वांत तरूण चालक आहे (२४ वर्ष, ५८ दिवस). फेलिपी मासा याच्यासोबत तो सध्या स्कुदेरिआ फेरारी संघाचे प्रतिनिधित्व करतो.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये