२००० फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००० एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: १९९९ पुढील हंगाम: २००१
यादी: देशानुसार | हंगामानुसार
मिखाएल शुमाखर, १०८ गुणांसोबत २००० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
मिका हॅक्किनेन, ८९ गुणांसोबत २००० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
डेव्हिड कुल्टहार्ड, ७३ गुणांसोबत २००० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२००० फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५४वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १२ मार्च २००० रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २२ ऑक्टोबर रोजी मलेशिया मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक[संपादन]

२००० फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००० हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
युनायटेड किंग्डम मॅकलारेन मर्सिडीज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४/१५ मर्सिडीज-बेंझ.एफ.ओ.११०.जे फिनलंड मिका हॅक्किनेन सर्व
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड सर्व
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.१-२००० स्कुदेरिआ फेरारी ०४९ जर्मनी मिखाएल शुमाखर सर्व
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो सर्व
आयर्लंडचे प्रजासत्ताक बेन्सन अँड हेजेस जॉर्डन जॉर्डन ग्रांप्री-म्युजेन मोटरस्पोर्ट्स जॉर्डन ई.जे.१०
जॉर्डन ई.जे.१०.बी
म्युजेन मोटरस्पोर्ट्स एम.एफ-३०१ एच.ई जर्मनी हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन सर्व
इटली यार्नो त्रुल्ली सर्व
युनायटेड किंग्डम जॅग्वार रेसिंग एफ.१ संघ जॅग्वार रेसिंग-कॉसवर्थ जॅग्वार आर.१ कॉसवर्थ सि.आर.२ युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन १-९, ११-१७
ब्राझील लुसीयानो बुर्ती १०
युनायटेड किंग्डम जॉनी हर्बर्ट सर्व
युनायटेड किंग्डम बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ१ संघ विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ.डब्ल्यु.२२ बी.एम.डब्ल्यू.ई.४१ जर्मनी राल्फ शुमाखर सर्व
१० युनायटेड किंग्डम जेन्सन बटन सर्व
इटली माइल्ड सेव्हेन बेनेटन प्लेलाईफ बेनेटन फॉर्म्युला-प्लेलाईफ बेनेटन.बि.२०० प्लेलाईफ एफ.बी.०२ ११ इटली जियानकार्लो फिसिकेला सर्व
१२ ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ सर्व
फ्रान्स गॉलॉइझ प्रॉस्ट प्यूजो प्रॉस्ट-प्यूजो प्रॉस्ट ए.पी.०३ प्यूजो ए.२० १४ फ्रान्स जिन अलेसी सर्व
१५ जर्मनी निक हाइडफेल्ड सर्व
स्वित्झर्लंड रेड बुल सौबर पेट्रोनास सौबर-पेट्रोनास सौबर सि.१९ पेट्रोनास एस.पी.ई.०४.ए १६ ब्राझील पेड्रो दिनिझ सर्व
१७ फिनलंड मिका सालो सर्व
युनायटेड किंग्डम ॲरोज एफ.१ संघ ॲरोज-सुपरटेक ॲरोज ए.२१ सुपरटेक एफ.बी.०२ १८ स्पेन पेड्रो डीला रोसा सर्व
१९ नेदरलँड्स जो व्हर्सटॅपन सर्व
इटली टेलिफोनिका मिनार्डी फाँडमेटल मिनार्डी-फाँडमेटल मिनार्डी एम.०२ फाँडमेटल आर.व्ही.१० २० स्पेन मार्क जीनी सर्व
२१ आर्जेन्टिना गॅस्ट्रन मॅझाकान सर्व
युनायटेड किंग्डम लकी स्ट्राईक रेनॉर्ड बि.ए.आर होंडा ब्रिटिश अमेरिकन रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ बि.ए.आर ००२ होंडा रेसिंग एफ१ आर.ए.०००.ई २२ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह सर्व
२३ ब्राझील रिक्कार्डो झोन्टा सर्व

हंगामाचे वेळपत्रक[संपादन]

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
क्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न १२ मार्च
ग्रांडे प्रीमियो मार्लबोरो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो २६ मार्च
ग्रान प्रीमियो वॉरस्टाइनर डी सान मरिनो सान मरिनो ग्रांप्री इटली अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी इमोला एप्रिल
फोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन २३ एप्रिल
ग्रान प्रिमीयो मार्लबोरो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री स्पेन सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे
वॉरस्टाइनर ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री जर्मनी नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग २१ मे
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री मोनॅको सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो जून
ग्रांप्री एयर कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री कॅनडा सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल १८ जून
मोबील १ ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री फ्रान्स सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स नेवेर्स जुलै
१० ग्रोसर ए.१ प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री ऑस्ट्रिया ए१-रिंग ऑस्ट्रिया १६ जुलै
११ ग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री जर्मनी हॉकेंहिम्रिंग हॉकेनहाईम ३० जुलै
१२ मार्लबोरो माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगेरी हंगरोरिंग बुडापेस्ट १३ ऑगस्ट
१३ फोस्टर्स बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम २७ ऑगस्ट
१४ ग्रान प्रीमिओ काम्पारी डी'इटालिया इटालियन ग्रांप्री इटली अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा १० सप्टेंबर
१५ सॅप युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री अमेरिका इंडियानापोलिस मोटर स्पीडवे इंडियानापोलिस २४ सप्टेंबर
१६ फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री जपान सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर
१७ पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री मलेशिया सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूर २२ ऑक्टोबर

हंगामाचे निकाल[संपादन]

ग्रांप्री[संपादन]

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री फिनलंड मिका हॅक्किनेन ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री फिनलंड मिका हॅक्किनेन जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
इटली सान मरिनो ग्रांप्री फिनलंड मिका हॅक्किनेन फिनलंड मिका हॅक्किनेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
जर्मनी युरोपियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१० ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
११ जर्मनी जर्मन ग्रांप्री युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१२ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१३ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री फिनलंड मिका हॅक्किनेन ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१४ इटली इटालियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१५ अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१६ जपान जपानी ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१७ मलेशिया मलेशियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती

चालक[संपादन]

स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
स्पॅनिश
स्पेन
युरोपि
जर्मनी
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
फ्रेंच
फ्रान्स
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
मले
मलेशिया
गुण
जर्मनी मिखाएल शुमाखर मा. मा. मा. मा. १०८
फिनलंड मिका हॅक्किनेन मा. मा. मा. ८९
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मा. अ.घो. मा. ७३
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो मा. मा. मा. मा. ६२
जर्मनी राल्फ शुमाखर मा. मा. मा. १४ मा. मा. मा. मा. २४
इटली जियानकार्लो फिसिकेला ११ मा. मा. मा. मा. ११ मा. १४ १८
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह मा. १६ मा. मा. १५ १२ मा. १७
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मा. मा. १७ १० मा. ११ मा. मा. मा. १२
जर्मनी हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन मा. मा. १७ मा. १० मा. मा. मा. मा. मा. मा. ११
१० इटली यार्नो त्रुल्ली मा. १५ १२ मा. मा. मा. मा. मा. मा. १३ १२
११ फिनलंड मिका सालो अ.घो. सु.ना. मा. मा. १० १० मा. १०
१२ नेदरलँड्स जो व्हर्सटॅपन मा. १४ मा. मा. मा. मा. मा. मा. मा. १३ १५ मा. मा. १०
१३ युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन मा. मा. १३ ११ मा. १३ १३ WD १० १० मा.
१४ ब्राझील रिक्कार्डो झोन्टा १२ मा. मा. मा. मा. मा. मा. १४ १२ मा.
१५ ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ मा. १० १२ मा. मा. १० मा. ११ १३ १० मा.
१६ स्पेन पेड्रो डीला रोसा मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. १६ १६ मा. मा. १२ मा.
१७ युनायटेड किंग्डम जॉनी हर्बर्ट मा. मा. १० १२ १३ ११ मा. मा. मा. मा. मा. ११ मा.
१८ ब्राझील पेड्रो दिनिझ मा. सु.ना. ११ मा. मा. १० ११ मा. मा. ११ ११ मा.
१९ स्पेन मार्क जीनी मा. मा. १४ १४ मा. मा. १६ १५ मा. १५ १४ १२ मा. मा.
२० जर्मनी निक हाइडफेल्ड मा. मा. मा. १६ वर्जी. मा. १२ मा. १२ मा. मा. मा. मा. मा.
२१ आर्जेन्टिना गॅस्ट्रन मॅझाकान मा. १० १३ १५ १५ मा. १२ मा. १२ ११ मा. १७ १० मा. १५ १३
२२ फ्रान्स जिन अलेसी मा. मा. मा. १० मा. मा. मा. १४ मा. मा. मा. मा. १२ मा. मा. ११
२३ ब्राझील लुसीयानो बुर्ती ११
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
स्पॅनिश
स्पेन
युरोपि
जर्मनी
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
फ्रेंच
फ्रान्स
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
मले
मलेशिया
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते[संपादन]

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
स्पॅनिश
स्पेन
युरोपि
जर्मनी
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
फ्रेंच
फ्रान्स
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
मले
मलेशिया
गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. मा. मा. मा. १७०
मा. मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ मा. मा. १* मा. १५२
मा. अ.घो. मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. मा. मा. मा. १४ मा. मा. मा. मा. ३६
१० मा. मा. १७ १० मा. ११ मा. मा. मा.
इटली बेनेटन फॉर्म्युला-प्लेलाईफ ११ ११ मा. मा. मा. मा. ११ मा. १४ २०
१२ मा. १० १२ मा. मा. १० मा. ११ १३ १० मा.
युनायटेड किंग्डम ब्रिटिश अमेरिकन रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ २२ मा. १६ मा. मा. १५ १२ मा. २०
२३ १२ मा. मा. मा. मा. मा. मा. १४ १२ मा.
आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉर्डन ग्रांप्री-म्युजेन मा. मा. १७ मा. १० मा. मा. मा. मा. मा. मा. १७
मा. १५ १२ मा. मा. मा. मा. मा. मा. १३ १२
युनायटेड किंग्डम ॲरोज-सुपरटेक १८ मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. १६ १६ मा. मा. १२ मा.
१९ मा. १४ मा. मा. मा. मा. मा. मा. मा. १३ १५ मा. मा. १०
स्वित्झर्लंड सौबर-पेट्रोनास १६ मा. सु.ना. ११ मा. मा. १० ११ मा. मा. ११ ११ मा.
१७ अ.घो. सु.ना. मा. मा. १० १० मा. १०
युनायटेड किंग्डम जॅग्वार रेसिंग-कॉसवर्थ मा. मा. १३ ११ मा. १३ १३ ११ १० १० मा.
मा. मा. १० १२ १३ ११ मा. मा. मा. मा. मा. ११ मा.
१० इटली मिनार्डी-फाँडमेटल २० मा. मा. १४ १४ मा. मा. १६ १५ मा. १५ १४ १२ मा. मा.
२१ मा. १० १३ १५ १५ मा. १२ मा. १२ ११ मा. १७ १० मा. १५ १३
११ फ्रान्स प्रॉस्ट-प्यूजो १४ मा. मा. मा. १० मा. मा. मा. १४ मा. मा. मा. मा. १२ मा. मा. ११
१५ मा. मा. मा. १६ वर्जी. मा. १२ मा. मा. मा. मा. मा. मा. मा.
Pos Constructor Car
no.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
स्पॅनिश
स्पेन
युरोपि
जर्मनी
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
फ्रेंच
फ्रान्स
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
मले
मलेशिया
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

Ferrari took the title of 2000 Formula One Constructors' World Champion
McLaren-Mercedes placed second in the Constructors' Championship
Williams-BMW placed third in the Constructors' Championship

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ