किमी रायकोन्नेन, ११० गुणांसोबत २००७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
लुइस हॅमिल्टन, १०९ गुणांसोबत २००७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक. लुइस हॅमिल्टनने या हंगामात ९ शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला, जे फॉर्म्युला वन इतिहासात कोणिही करू नाही शकले.
फर्नांदो अलोन्सो, १०९ गुण असताना सुद्धा, काउंट-बॅक पद्दतीमुळे त्याला २००७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता ठरवण्यात आला व तो तिसऱ्या क्रमांकावर आला.
हंगामाअधिल माहिती[संपादन]
हंगामाचा आढावा[संपादन]
संघ आणि चालक[संपादन]
२००७ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००७ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००७ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत.[१]. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००७ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
- † तिसरा चालक.
- ‡ सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.
- परीक्षण चालकजे ठळक दिसता आहेत, त्यांनी शुक्रवारच्या सराव फेरीत भाग घेतला आहे.
हंगामातील बदल[संपादन]
कायद्यांमधिल बदल[संपादन]
संघांमधील बदल[संपादन]
चालकांमधील बदल[संपादन]
स्पर्धेच्या कार्यक्रमातील बदल[संपादन]
हंगामाचे वेळपत्रक[संपादन]
हंगामाचे निकाल[संपादन]
† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
- Bold - Pole
- Italics - Fastest Lap
| रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
| सुवर्ण |
विजेता |
रजत |
उप विजेता |
कांस्य |
तिसरे स्थान |
हिरवा |
पुर्ण, गुण मिळाले |
निळा |
पुर्ण, गुणांशिवाय |
| निळा |
पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) |
जांभळा |
अपुर्ण (अपु.) |
माघार (मा.) |
वर्गीकृत नाही (वर्गी.) |
लाल |
पात्र नाही (पा.ना.) |
काळा |
अपात्र घोषित (अ.घो.) |
| पांढरा |
सुरवात नाही (सु.ना.) |
हल्का निळा |
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) |
हल्का निळा |
शुक्रवार चालक (शु.चा.) |
रिक्त |
सहभाग नाही (स.ना.) |
रिक्त |
जखमी (जख.) |
| रिक्त |
वर्जीत (वर्जी.) |
रिक्त |
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) |
रिक्त |
हाजर नाही (हा.ना.) |
रिक्त |
हंगामातुन माघार (हं.मा.) |
रिक्त |
स्पर्धा रद्द (स्प.र.) |
कारनिर्माते[संपादन]
स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो संघाने २००७ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपद जिंकले.
बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघाला २००७ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपदात दुसरे स्थान मिळाले.
आय.एन.जी. रेनोल्ट एफ१ संघाला २००७ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपदात तिसरे स्थान मिळाले.
- Bold - Pole
- Italics - Fastest Lap
| रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
| सुवर्ण |
विजेता |
रजत |
उप विजेता |
कांस्य |
तिसरे स्थान |
हिरवा |
पुर्ण, गुण मिळाले |
निळा |
पुर्ण, गुणांशिवाय |
| निळा |
पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) |
जांभळा |
अपुर्ण (अपु.) |
माघार (मा.) |
वर्गीकृत नाही (वर्गी.) |
लाल |
पात्र नाही (पा.ना.) |
काळा |
अपात्र घोषित (अ.घो.) |
| पांढरा |
सुरवात नाही (सु.ना.) |
हल्का निळा |
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) |
हल्का निळा |
शुक्रवार चालक (शु.चा.) |
रिक्त |
सहभाग नाही (स.ना.) |
रिक्त |
जखमी (जख.) |
| रिक्त |
वर्जीत (वर्जी.) |
रिक्त |
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) |
रिक्त |
हाजर नाही (हा.ना.) |
रिक्त |
हंगामातुन माघार (हं.मा.) |
रिक्त |
स्पर्धा रद्द (स्प.र.) |
हेसुद्धा पाहा[संपादन]
- फॉर्म्युला वन
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
- ↑ "एफ.आय.ए.ने २००७ फॉर्म्युला वन हंगामाची संघ आणि चालकांची यादी.", क्रॅश डॉट नेट, २००६-१२-०४.
- ↑ "मार्क जीनी फेरारी मध्ये राहणार, पण कशासाठी?", ग्राँडप्रिक्स डॉट कॉम, २००६-११-१०.
- ↑ "होंडा रेसिंग एफ१ने माइक कॉन्वे बरोबर करार केला.", ग्राँडप्रिक्स डॉट कॉम, २००७-०३-०८.
- ↑ "सेबास्टियान फेटेल, रोबेर्ट कुबिचाच्या जागी", ग्राँडप्रिक्स डॉट कॉम, २००७-०६-१४.
- ↑ ५.० ५.१ "टोयोटा रेसिंगने जापानी कौशल्यासाठी पुढाकार घेतला.", ग्राँडप्रिक्स डॉट कॉम, २००६-११-१०.
- ↑ "एलेक्सांडर वुर्झच्या जागी काझुकी नाकाजिमा ब्राझिलियन ग्रांप्री मध्ये भाग घेणार.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००७-१०-०९.
- ↑ "सकोन यामामोटो, स्पायकर एफ१साठी शर्यतीत भाग घेणार.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००७-०७-२५.
- ↑ "जेम्स रोस्सीटेर, सुपर आगुरी एफ१ संघात परीक्षण चालक म्हणुन दाखल.", मानिपे एफ.वन डॉट कॉम, २००७-०५-१४.
- ↑ ९.० ९.१ "लुइस हॅमिल्टनला मुख्य शर्यतीच्या सुरवातीसाठी पहीला स्थान मिळाला व फर्नांदो अलोन्सोला दंड घोषीत करण्यात आला.".
- ↑ १०.० १०.१ १०.२ १०.३ २००७ फॉर्म्युला वन हंगामचे अजिंक्यपद वर्गवारी.
- फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ