जेन्सन बटन, ९५ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
सेबास्टियान फेटेल, ८४ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
रुबेन्स बॅरीकेलो ७७ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
हंगामाअधिल माहीती [संपादन]
हंगामाचा आढावा [संपादन]
संघ आणि चालक [संपादन]
२००९ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००९ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]
- † सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.
हंगामातील बदल [संपादन]
कायद्यांमधिल बदल [संपादन]
संघांमधील बदल [संपादन]
चालकांमधील बदल [संपादन]
स्पर्धेच्या कार्यक्रमातील बदल [संपादन]
हंगामाचे वेळपत्रक [संपादन]
२००९ साली एकुण १७ फॉर्म्युला वन रेसेस (शर्यती) भरवल्या गेल्या. मागील वर्षापर्यंत सुरु असलेल्या कॅनेडियन ग्रांप्री व फ्रेंच ग्रांप्री यांचा २००९ वेळापत्रकात समावेश करण्यात आलेला नाही. अबु धाबी ग्रांप्री ही नवीन रेस २००९ मधील १७वी व अखेरची रेस होती.
† नविन सर्किट
हंगामाचे निकाल [संपादन]
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
‡ २००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.
- Bold - Pole
- Italics - Fastest Lap
| रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
| सुवर्ण |
विजेता |
रजत |
उप विजेता |
कांस्य |
तिसरे स्थान |
हिरवा |
पुर्ण, गुण मिळाले |
निळा |
पुर्ण, गुणांशिवाय |
| निळा |
पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) |
जांभळा |
अपुर्ण (अपु.) |
माघार (मा.) |
वर्गीकृत नाही (वर्गी.) |
लाल |
पात्र नाही (पा.ना.) |
काळा |
अपात्र घोषित (अ.घो.) |
| पांढरा |
सुरवात नाही (सु.ना.) |
हल्का निळा |
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) |
हल्का निळा |
शुक्रवार चालक (शु.चा.) |
रिक्त |
सहभाग नाही (स.ना.) |
रिक्त |
जखमी (जख.) |
| रिक्त |
वर्जीत (वर्जी.) |
रिक्त |
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) |
रिक्त |
हाजर नाही (हा.ना.) |
रिक्त |
हंगामातुन माघार (हं.मा.) |
रिक्त |
स्पर्धा रद्द (स्प.र.) |
कारनिर्माते [संपादन]
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
‡ २००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.
| रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
रंग |
निकाल |
| सुवर्ण |
विजेता |
रजत |
उप विजेता |
कांस्य |
तिसरे स्थान |
हिरवा |
पुर्ण, गुण मिळाले |
निळा |
पुर्ण, गुणांशिवाय |
| निळा |
पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) |
जांभळा |
अपुर्ण (अपु.) |
माघार (मा.) |
वर्गीकृत नाही (वर्गी.) |
लाल |
पात्र नाही (पा.ना.) |
काळा |
अपात्र घोषित (अ.घो.) |
| पांढरा |
सुरवात नाही (सु.ना.) |
हल्का निळा |
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) |
हल्का निळा |
शुक्रवार चालक (शु.चा.) |
रिक्त |
सहभाग नाही (स.ना.) |
रिक्त |
जखमी (जख.) |
| रिक्त |
वर्जीत (वर्जी.) |
रिक्त |
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) |
रिक्त |
हाजर नाही (हा.ना.) |
रिक्त |
हंगामातुन माघार (हं.मा.) |
रिक्त |
स्पर्धा रद्द (स्प.र.) |
हेसुद्धा पाहा [संपादन]
- फॉर्म्युला वन
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
- ↑ १.० १.१ १.२ १.३ १.४ १.५ १.६ १.७ "२००९ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ", ऑटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-०३-२६.
- ↑ "मॅकलारेनने लुइस हॅमिल्टनचा करार वाढवला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००८-०१-१८.
- ↑ ३.० ३.१ "मॅकलारेनने त्यांचा नविन चालक प्रदर्शित केला.", आय.टि.व्हि-एफ.वन डॉट कॉम, २००९-०१-१६.
- ↑ "मॅकलारेनने हेइक्कि कोवालायननला त्यांचा २००९ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक म्हणून पक्के केले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००८-०७-३१.
- ↑ "फिलिपे मास्सा हा स्कुदेरिआ फेरारीचा चालक म्हणून २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत राहणार.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००७-१०-१६.
- ↑ ६.० ६.१ "स्कुदेरिआ फेरारीने त्यांचे परीक्षण चालक म्हणून लुका बाडोर व मार्क जीनीला ठेवले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००८-०९-२९.
- ↑ "वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथील शर्यतीत मुख्य चालक म्हणून लुका बाडोरने फिलिपे मास्साच्या जागी भाग घेतला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-०८-११.
- ↑ "फोर्स इंडियाने जियानकार्लो फिसिकेला याला स्कुदेरिआ फेरारीकडे जाऊ दिले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-०९-०३.
- ↑ "स्कुदेरिआ फेरारीने किमी रायकोन्नेनला २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत चालक म्हणून पक्के केले.", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २००८-०९-१२.
- ↑ १०.० १०.१ १०.२ "रोबेर्ट कुबिचा व निक हाइडफेल्ड हे बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघा बरोबर राहणार", बि.बि.सी, २००८-१०-०६.
- ↑ "आय.एन.जी. समूहाने रेनोल्ट एफ१ बरोबरचा करार रद्द केला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-०९-२४.
- ↑ "रेनोल्ट एफ१ने त्यांची रेनोल्ट आर.२९ गाडीचे उदघाटन केले.", एफ वन लाइव्ह डॉट कॉम, २००९-०१-१९.
- ↑ १३.० १३.१ रोमन ग्रोस्जीन हा रेनोल्ट एफ१ संघासाठी स्पर्धेत भाग घेणार.. फॉर्म्युला वन डॉट कॉम (२००९-०८-१८).
- ↑ "यार्नो त्रुल्लीने टोयोटा रेसिंगबरोबर नवीन करार केला.", बि.बि.सी, २००६-०७-२८.
- ↑ "कमुइ कोबायाशी, टोयोटा रेसिंग संघात तात्पुरता चालक म्हणून राहणार.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-०१-१५.
- ↑ "टोयोटा रेसिंगने २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी टिमो ग्लोकला ठेवले.", आय.टि.व्हि-एफ.वन डॉट कॉम, २००८-०८-०४.
- ↑ "टिमो ग्लोक ब्राझिलियन ग्रांप्री मध्ये नसणार.", टोयोटा-एफ१ डॉट कॉम, २००९-१०-११.
- ↑ "सेबास्तिआं बूर्दे याला स्कुदेरिआ टोरो रोस्सोसाठी पक्के केले गेले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-०२-०६.
- ↑ "जेमी अल्गेर्सुरी, रेड बुल रेसिंग संघात तात्पुरता चालक म्हणून राहणार.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-०७-०१.
- ↑ |"ब्रँड्न हार्टलेला दुहेरी भुमिका.", ग्रँडप्रिक्स डॉट कॉम, २००९-०३-१०.
- ↑ "डेव्हिड कुल्टहार्डने त्याच्या निवृत्त होण्याच्या निर्णय पक्का केला.", आय.टि.व्हि-एफ.वन डॉट कॉम, २००८-०७-०३.
- ↑ "जेमी अल्गेर्सुरी, स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघात सामिल.", बि.बि.सी, २००९-०७-२०.
- ↑ "स्कुदेरिआ टोरो रोस्सोने सॅबेस्टीयन बौमीला त्यांचा २००९ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक म्हणून पक्के केले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-०१-०९.
- ↑ "रेड बुल रेसिंगने मार्क वेबरचा करार वाढवला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००८-०७-०३.
- ↑ "सेबास्टियान फेटेल, २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी रेड बुल रेसिंग संघात सामिल.", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २००८-०७-१७.
- ↑ २६.० २६.१ २६.२ "विलियम्स एफ१ने २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी त्यांचे चालक बद्द्ले नाही", क्रॅश डॉट नेट, २००८-१०-०१.
- ↑ "फोर्स इंडियाने मर्सिडिज-बेंझ बरोबरचा करार जाहीर केला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००८-११-०८.
- ↑ "विटांटोनियो लिउझी आला!", ग्रँडप्रिक्स डॉट कॉम, २००९-०९-०७.
- ↑ "ब्रॉन जीपीने होंडा रेसिंग एफ१ संघाला विकत घेतले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २००९-०३-०५.
- ↑ "अँथनी डेविडसन हा ब्रॉन जीपी संघाचा परीक्षण चालक.", ग्रँडप्रिक्स डॉट कॉम, २००९-०३-२५.
- ↑ "एलेक्सांडर वुर्झ, ब्रॉन जीपी संघात राहिला.", स्पिशटिव्हि डॉट कॉम, २००९-०३-११.
बाह्य दुवे [संपादन]
- फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ