जेन्सन बटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेन्सन बटन
Jenson button usgp 2004 onstage.jpg
२००५ अमेरिकन ग्रांप्रीला उपस्थित जेन्सन बटन
राष्ट्रीयत्व युनायटेड किंग्डम
कार #
सद्य संघ व्होडाफोन मॅकलारेन मर्सिडीज
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकिर्दी
रेस २०८ (२०६ starts)
अजिंक्यपद २००९
विजय १२
पोडीयम ४१
पोल पोझिशन
कारकिर्दी गुण २१४
जलद फेरी
प्रथम शर्यत २००० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
प्रथम विजय २००६ हंगेरियन ग्रांप्री
शेवटचा विजय २०११ जपानी ग्रांप्री
शेवटची शर्यत २०११ भारतीय ग्रांप्री
२०११ क्र. ५(२१४)

जेन्सन अलेक्झांडर लायोंस बटन (जन्म १९ जानेवारी १९८० - हयात) हा ब्रिटीश फॉर्म्युला वन चालक आहे. सध्या तो व्होडाफोन मॅकलारेन मर्सिडीज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. जेन्सन ने २००९ च्या मोसमात फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद जिंकले आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.