२००६ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००६ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००५ पुढील हंगाम: २००७
यादी: देशानुसार | हंगामानुसार
फर्नांदो अलोन्सो, १३४ गुणांसोबत २००६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
मिखाएल शुमाखर, १२१ गुणांसोबत २००६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
फिलिपे मास्सा, ८० गुणांसोबत २००६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

हंगामाअधिल माहीती[संपादन]

परीक्षण[संपादन]

हंगामाचा आढावा[संपादन]

संघ आणि चालक[संपादन]

२००६ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००६ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००६ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००६ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. चालक क्र. परीक्षण चालक
फ्रान्स माइल्ड सेव्हेन रेनोल्ट एफ१ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.२६ रेनोल्ट आर.एस.२६ स्पेन फर्नांदो अलोन्सो सर्व फिनलंड हिक्की कोवालाइन
आर्जेन्टिना जोस मारीया लोपेझ
ब्राझील नेल्सन आंगेलो पिके
फ्रान्स जॉनथन कोशे
इटली जियानकार्लो फिसिकेला सर्व
युनायटेड किंग्डम मॅकलारेन मर्सिडिज मॅकलारेन मॅकलारेन एम.पी.४-२१ मर्सिडीज एफ.ओ.१०८.एस फिनलंड किमी रायकोन्नेन सर्व स्पेन पेड्रो डी ला रोसा

युनायटेड किंग्डम गॅरी पफेट्ट
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन

कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया १-१०
स्पेन पेड्रो डी ला रोसा ११-१८
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी २४८.एफ.१ फेरारी ०५६ जर्मनी मिखाएल शुमाखर सर्व इटली लुका बाडोर

स्पेन मार्क जीनी

ब्राझील फिलिपे मास्सा सर्व
जपान पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग टोयोटा रेसिंग टोयोटा टी.एफ.१०६
टोयोटा टी.एफ.१०६.बी 1
टोयोटा आर.व्ही.एक्स.०६ जर्मनी राल्फ शुमाखर सर्व ब्राझील रिक्कार्डो झोन्टा

फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस
स्पेन अॅरन्डी सौसेक

इटली यार्नो त्रुल्ली सर्व
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ विलियम्स एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यु.२८ कॉसवर्थ सि.ए.२००६ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर सर्व ३५ ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ
भारत नरेन कार्तिकेयन
१० जर्मनी निको रॉसबर्ग सर्व
जपान लकी स्ट्राईक होंडा रेसिंग एफ१ होंडा रेसिंग एफ१ होंडा आर.ए.१०६ होंडा आर.ए.८०६.इ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो सर्व ३६ युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन
युनायटेड किंग्डम जेम्स रोस्सीटेर
अमेरिका मार्को आन्ड्रेट्टी
१२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन सर्व
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.२ फेरारी ०५६ १४ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड सर्व ३७ नेदरलँड्स रोबेर्ट डुर्नबोस
जर्मनी मिखाएल अम्मेरम्युलर
१५ ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन १-१५
नेदरलँड्स रोबेर्ट डुर्नबोस १६-१८
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०६ बी.एम.डब्ल्यू. पी.८६ १६ जर्मनी निक हाइडफेल्ड सर्व ३८ पोलंड रोबेर्ट कुबिचा
जर्मनी सेबास्टियान फेटेल
जर्मनी मार्को होल्झर
१७ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह १-१२
पोलंड रोबेर्ट कुबिचा १३-१८
रशिया मिडलॅन्ड एफ१ रेसिंग
नेदरलँड्स स्पायकर एफ१[१]
मिडलॅन्ड एफ१ रेसिंग मिडलॅन्ड एम.१६ टोयोटा आर.व्ही.एक्स.०६ १८ पोर्तुगाल टाजीयो मॉटेरीयो सर्व ३९ जर्मनी मार्कस विन्केलहॉक
स्वित्झर्लंड जिओर्जीयो मॉन्डीनी
जर्मनी आद्रियान सुटिल
फ्रान्स एलेक्सांड्रे प्रमात
व्हेनेझुएला अर्नेस्तो विसो
रशिया रोमन रुसीनोव्ह
इटली फाब्रीझियो डेल मॉन्टे
स्पेन आद्रियान वॉलेस
इटली रॉनी क्विन्टारेल्ली
१९ नेदरलँड्स ख्रिस्टिजन आल्बर्स सर्व
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो टोरो रोस्सो एस.टी.आर.०१ कॉसवर्थ टि.जे.२००६ २० इटली विटांटोनियो लिउझी सर्व ४० स्वित्झर्लंड नील जानी
२१ अमेरिका स्कॉट स्पीड सर्व
जपान सुपर आगुरी एफ१ सुपर आगुरी एफ१ सुपर आगुरी एस.ए.०५ होंडा आर.ए.८०६.इ २२ जपान ताकुमा सातो सर्व ४१ फ्रान्स फ्रेंक मॉन्टॅग्नी
जपान सकोन यामामोटो
जपान युजि इडे
२३ जपान युजि इडे १-४
फ्रान्स फ्रेंक मॉन्टॅग्नी ५-११
जपान सकोन यामामोटो १२-१८
  • तिसरा चालक.
  • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.

हंगामातील बदल[संपादन]

कायद्यांमधिल बदल[संपादन]

संघांमधील बदल[संपादन]

चालकांमधील बदल[संपादन]

स्पर्धेच्या कार्यक्रमातील बदल[संपादन]

हंगामाचे वेळपत्रक[संपादन]

ऑस्ट्रेलियन ग्रांप्री तिच्या अधिक्रुत वेळपत्रिकेतील ठरवलेल्या तारखेच्या नंतर घेण्यात आली, कारण त्याच वेळेत "२००६ कॉमनवेल्थ गेम्स" सुद्धा घेण्यात येणार होते. बहरैन ग्रांप्री ही बहरैन मधील पहीली ग्रांप्री होती व जपान ग्रांप्री आणि चिनी ग्रांप्री या शर्यतींच्या तारखांमध्ये अदला-बदल करण्यात आला.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारिख वेळ
स्थानिय GMT
बहरैन गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा मार्च १२ १४:३० ११:३०
मलेशिया पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर मार्च १९ १५:०० ०७:००
ऑस्ट्रेलिया फोस्टर्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न एप्रिल २ १४:०० ०३:००
इटली ग्रान प्रिमीयो फोस्टर्स डी सान मरिनो सान मरिनो ग्रांप्री अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी इमोला एप्रिल २३ १४:०० १२:००
जर्मनी ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग मे ७ १४:०० १२:००
स्पेन ग्रान प्रिमीयो तेलेफोनिका डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे १४ १४:०० १२:००
मोनॅको ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको मॉंटे-कार्लो मे २८ १४:०० १२:००
युनायटेड किंग्डम फोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जून ११ १२:०० ११:००
कॅनडा ग्रांप्री डु कॅनेडा कॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून २५ १३:०० १७:००
१० अमेरिका वोडाफोन युनायटेड स्टेट्स ग्रांप्री अमेरिकन ग्रांप्री इंडियानापोलिस मोटर स्पीडवे इंडियाना जुलै २ १४:०० १८:००
११ फ्रान्स ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स मॅग्नी कौर्स जुलै १६ १४:०० १२:००
१२ जर्मनी ग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलॅंड जर्मन ग्रांप्री हॉकेंहिम्रिंग होकनहाइम जुलै ३० १४:०० १२:००
१३ हंगेरी शेल माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट ऑगस्ट ६ १४:०० १२:००
१४ तुर्कस्तान पेट्रोल ओफिसी तुर्की ग्रांप्री तुर्की ग्रांप्री इस्तंबूल पार्क इस्तंबूल ऑगस्ट २७ १५:०० १२:००
१५ इटली ग्रान प्रीमिओ वोडाफोन डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १० १४:०० १२:००
१६ चीन सिनोपेक चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय ऑक्टोबर १ १४:०० ०६:००
१७ जपान फुजी टेलेविजन जपान ग्रांप्री जपान ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर ८ १४:०० ०५:००
१८ ब्राझील ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो ऑक्टोबर २२ १४:०० १६:००

हंगामाचे निकाल[संपादन]

ग्रांप्री[संपादन]

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी निको रॉसबर्ग स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री इटली जियानकार्लो फिसिकेला स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली जियानकार्लो फिसिकेला फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम जेन्सन बटन फिनलंड किमी रायकोन्नेन स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
सान मारिनो सान मरिनो ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर स्पेन फर्नांदो अलोन्सो जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
जर्मनी युरोपियन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो ब्राझील फिलिपे मास्सा स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो जर्मनी मिखाएल शुमाखर स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो फिनलंड किमी रायकोन्नेन स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
१० अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
११ फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१२ जर्मनी जर्मन ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१३ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन ब्राझील फिलिपे मास्सा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन जपान होंडा रेसिंग एफ१ माहिती
१४ तुर्कस्तान तुर्की ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा जर्मनी मिखाएल शुमाखर ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१५ इटली इटालियन ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१६ चीन चिनी ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१७ जपान जपान ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
१८ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील फिलिपे मास्सा जर्मनी मिखाएल शुमाखर ब्राझील फिलिपे मास्सा इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती

चालक[संपादन]

क्र. चालक बहरैन
बहरैन
मले
मलेशिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मरिनो
सान मारिनो
युरोपि
जर्मनी
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
कॅनेडि
कॅनडा
अमेरि
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
चिनी
चीन
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
गुण
स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. मा. १३४
जर्मनी मिखाएल शुमाखर मा. मा. १२१
ब्राझील फिलिपे मास्सा मा. मा. ८०
इटली जियानकार्लो फिसिकेला मा. मा. ७२
फिनलंड किमी रायकोन्नेन मा. मा. मा. मा. मा. मा. ६५
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १० मा. ११ मा. मा. मा. ५६
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो १५ १० १० १० मा. मा. मा. १२ ३०
कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया मा. मा. मा. मा. मा. २६
जर्मनी निक हाइडफेल्ड १२ मा. १३ १० मा. मा. १४ १७ २३
१० जर्मनी राल्फ शुमाखर १४ मा. मा. मा. मा. मा. १५ मा. मा. २०
११ स्पेन पेड्रो डी ला रोसा मा. मा. ११ १९
१२ इटली यार्नो त्रुल्ली १६ मा. मा. १० १७ ११ मा. १२ मा. मा. १५
१३ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड १० मा. मा. मा. १४ १२ ११ १५ १२ मा. मा. १४
१४ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर मा. मा. मा. मा. मा. १२ मा. मा. मा. मा. १० १० मा. मा.
१५ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह मा. १२ १२ १४ मा. मा. ११ मा.
१६ पोलंड रोबेर्ट कुबिचा अ.घो. १२ १३
१७ जर्मनी निको रॉसबर्ग मा. मा. ११ ११ मा. मा. १४ मा. मा. मा. मा. ११ १० मा.
१८ ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन मा. मा. मा. मा. १३ मा. १४ ११ मा. १२ मा. ११ ११
१९ इटली विटांटोनियो लिउझी ११ ११ मा. १४ मा. १५ १० १३ १३ १३ १० मा. मा. १४ १० १४ १३
२० अमेरिका स्कॉट स्पीड १३ मा. १५ ११ मा. १३ मा. १० मा. १० १२ ११ १३ १३ १४ १८ ११
२१ पोर्तुगाल टाजीयो मॉटेरीयो १७ १३ मा. १६ १२ १६ १५ १६ १४ मा. मा. अ.घो. मा. मा. मा. १६ १५
२२ नेदरलँड्स ख्रिस्टिजन आल्बर्स मा. १२ ११ मा. १३ मा. १२ १५ मा. मा. १५ अ.घो. १० मा. १७ १५ मा. १४
२३ जपान ताकुमा सातो १८ १४ १२ मा. मा. १७ मा. १७ १५ मा. मा. मा. १३ पु.व. १६ अ.घो. १५ १०
२४ नेदरलँड्स रोबेर्ट डुर्नबोस १२ १३ १२
२५ जपान युजि इडे मा. मा. १३ मा.
२६ जपान सकोन यामामोटो मा. मा. मा. मा. १६ १७ १६
२७ फ्रान्स फ्रेंक मॉन्टॅग्नी मा. मा. १६ १८ मा. मा. १६
क्र. चालक बहरैन
बहरैन
मले
मलेशिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मरिनो
सान मारिनो
युरोपि
जर्मनी
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
कॅनेडि
कॅनडा
अमेरि
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
चिनी
चीन
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते[संपादन]

क्र. कारनिर्माता गाडी क्र. बहरैन
बहरैन
मले
मलेशिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मरिनो
सान मारिनो
युरोपि
जर्मनी
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
कॅनेडि
कॅनडा
अमेरि
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
चिनी
चीन
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
गुण
फ्रान्स रेनोल्ट एफ१ मा. मा. २०६
मा. मा.
इटली स्कुदेरिआ फेरार मा. मा. २०१
मा. मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज मा. मा. मा. मा. मा. मा. ११०
मा. मा. मा. मा. मा. मा. मा. ११
जपान होंडा रेसिंग एफ१ ११ १५ १० १० १० मा. मा. मा. १२ ८६
१२ १० मा. ११ मा. मा. मा.
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ १६ १२ मा. १३ १० मा. मा. १४ १७ ३६
१७ मा. १२ १२ १४ मा. मा. ११ मा. अ.घो. १२ १३
जपान टोयोटा एफ१ १४ मा. मा. मा. मा. मा. १५ मा. मा. ३५
१६ मा. मा. १० १७ ११ मा. १२ मा. मा.
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १४ १० मा. मा. मा. १४ १२ ११ १५ १२ मा. मा. १६
१५ मा. मा. मा. मा. १३ मा. १४ ११ मा. १२ मा. ११ ११ १२ १३ १२
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-कॉसवर्थ मा. मा. मा. मा. मा. १२ मा. मा. मा. मा. १० १० मा. मा. ११
१० मा. मा. ११ ११ मा. मा. १४ मा. मा. मा. मा. ११ १० मा.
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-कॉसवर्थ २० ११ ११ मा. १४ मा. १५ १० १३ १३ १३ १० मा. मा. १४ १० १४ १३
२१ १३ मा. १५ ११ मा. १३ मा. १० मा. १० १२ ११ १३ १३ १४ १८ ११
१० रशिया मिडलॅन्ड एफ१ रेसिंग-टोयोटा एफ१ १८ १७ १३ मा. १६ १२ १६ १५ १६ १४ मा. मा. अ.घो. मा. मा. मा. १६ १५
१९ मा. १२ ११ मा. १३ मा. १२ १५ मा. मा. १५ अ.घो. १० मा. १७ १५ मा. १४
११ जपान सुपर आगुरी एफ१-होंडा रेसिंग एफ१ २२ १८ १४ १२ मा. मा. १७ मा. १७ १५ मा. मा. मा. १३ पु.व. १६ अ.घो. १५ १०
२३ मा. मा. १३ मा. मा. मा. १६ १८ मा. मा. १६ मा. मा. मा. मा. १६ १७ १६
क्र. कारनिर्माता गाडी क्र. बहरैन
बहरैन
मले
मलेशिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मरिनो
सान मारिनो
युरोपि
जर्मनी
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
कॅनेडि
कॅनडा
अमेरि
अमेरिका
फ्रेंच
फ्रान्स
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
तुर्की
तुर्कस्तान
इटालि
इटली
चिनी
चीन
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हेसुद्धा पाहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. "मिडलॅन्ड संघ स्पायकरने विकत घेतले.", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २००६-०९-०९. 

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ