१९५१ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हंगामाचा मागोवा[संपादन]

क्र. रेस स्थळ तारीख विजेता चालक निर्माता
स्वित्झर्लंड स्विस ग्रांप्री मे २७ ब्रेगर्टेन आर्जेन्टिना हुआन मनुएल फांगीयो इटली आल्फा रोमियो
अमेरिका इंडियानापोलिस ५०० मे ३० इंडियानापोलिस अमेरिका ली वॉलार्ड अमेरिका कर्टिस क्राफ्ट-ओफेनहासर
बेल्जियम बेल्जियन ग्रांप्री जून १७ स्पा-फ्रांकोचॅम्प्स इटली ज्युसेप्पे फारिना इटली आल्फा रोमियो
फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री जुलै १ रीम्स आर्जेन्टिना हुआन मनुएल फांगीयो /

इटली लुइगी फागिओली

इटली आल्फा रोमियो
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री जुलै १४ सिल्वरस्टोन आर्जेन्टिना होजे फ्रोलीयन गोंझालेझ इटली फेरारी
जर्मनी जर्मन ग्रांप्री जुलै २९ नुर्बुर्गिंग इटली अल्बर्टो अस्कारी इटली फेरारी
इटली इटालियन ग्रांप्री सप्टेंबर १६ मोंझा इटली अल्बर्टो अस्कारी इटली फेरारी
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री ऑक्टोबर २८ पेड्रल्बस आर्जेन्टिना जुआन मन्युअल फांगीयो इटली आल्फा रोमियो