इटालियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इटली इटालियन ग्रांप्री
Autodromo Nazionale Monza, मोन्झा, लोंबार्दिया
Monza track map.svg
शर्यत माहिती
फेऱ्या ५३
सर्किटची लांबी ५.७९३ किमी (३.६०० मैल)
शर्यत लांबी ३०६.७२० किमी (१९०.५८७ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ८३
पहिली शर्यत १९२१
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (५)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम स्कुदेरिया फेरारी (१९)

इटालियन ग्रांप्री (इटालियन: Gran Premio d'Italia) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२१ सालापासून इटली देशाच्या मोन्झा येथे खेळवली जाते.

गतविजेते[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]