तेलेफोनिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेलेफोनिका एस.ए. स्पेनमधील दूरध्वनी कंपनी आहे. युरोप, आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत कार्यरत असलेली ही कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची भ्रमणध्वनी कंपनी आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.