२०१२ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१२ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०११ पुढील हंगाम: २०१३
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२०१२ फॉर्म्युला वन हंगाम हा ६३ वा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात अमेरिकन ग्रांप्री चे पुनरागमन होणार आहे. तसेच राजकीय अस्थिरतेमुळे २०११ हंगामात रद्द करण्यात आलेली बहरैन ग्रांप्री सुद्धा या हंगामात समाविष्ट आहे.

हंगामाच्या सुरवातीला रेड बुल रेसिंग या संघाकडे कार निर्मित्यांचे अजिंक्यपद आहे. तर फॉर्म्युला वन चालकांचे अजिंक्यपद याच संघाचा चालक सेबास्टियान फेटेल याच्या कडे आहे.

सेबास्टियान फेटेल, सद्य विश्व चालक अजिंक्यपद विजेता

संघ आणि चालक[संपादन]

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन टायर क्र रेस चालक परीक्षण चालक
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.८ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ जर्मनी सेबास्टियान फेटेल स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बुईमी
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
युनायटेड किंग्डम व्होडाफोन मॅकलारेन मर्सिडिज मॅकलारेन मॅकलारेन एम.पी.४-२५ मर्सिडिज एफ.ओ.१०८.एक्स युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम गॅरी पफेट्ट
युनायटेड किंग्डम ऑलिव्हर टर्वी
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२०१२ फेरारी ०५६ ब्राझील फिलिपे मास्सा इटली जियानकार्लो फिसिकेला
इटली डेव्हिड रीगन
स्पेन मार्क जीनी
स्पेन फर्नांदो अलोन्सो
जर्मनी मर्सिडीज जीपी मर्सिडीज जीपी मर्सिडीज एम.जी.पी. डब्ल्यू.०३ मर्सिडिज एफ.ओ.१०८.झी जर्मनी मिखाएल शुमाखर
जर्मनी निको रॉसबर्ग
युनायटेड किंग्डम लोटस एफ१ लोटस एफ१ लोटस ई२० रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनीजेरोम डि आंब्रोसीयो
१० फ्रान्स रोमेन ग्रॉसजीन
भारतसहारा फोर्स इंडिया फोर्स इंडिया फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०५ मर्सिडिज एफ.ओ.१०८.झी ११ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फ्रान्स ज्युल्स बियांची
१२ जर्मनी निको हल्केनबर्ग
स्वित्झर्लंड सॉबर एफ१ सॉबर एफ१ सौबर सि.३१ फेरारी ०५६ १४ जपान कमुइ कोबायाशी मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ
१५ मेक्सिको सर्गिओ पेरेझ
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो टोरो रोस्सो एस.टी.आर.७ फेरारी ०५६ १६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीकिआर्डो स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बुईमी
१७ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने
युनायटेड किंग्डम ए.टी.& टी. विलियम्स एफ१ विलियम्स एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यू.३४ [रेनॉल्ट आर.एस.२७-२०१२]] १८ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो फिनलंड वालट्टेरी बोट्टास
१९ ब्राझील ब्रुनो सेना
मलेशिया कॅटरहॅम एफ१ कॅटरहॅम सीटि.०१ रेनॉल्ट आर.एस२७ २०१२ २० फिनलंड हेईक्की कोवेलाइनेन नेदरलँड्स गाइदो वॅन देर गर्दे
२१ रशिया विटाली पेट्रोव्ह
स्पेन एचआरटी एफ१संघ एचआरटी- क्रॉसवर्थ एफ.११२ कॉसवर्थ सि.ए.२०१२ २२ स्पेन पेड्रो दे ला रोझा स्पेन डॅनी कलॉस
२३ भारत नरेन कार्तिकेयन
रशिया मारुशिया एफ़१ मारुशिया-क्रॉसवर्थ एम.आर.०१ कॉसवर्थ सि.ए.२०१२ २४ जर्मनी टिमो ग्लोक
२५ फ्रान्स चार्ल्स पिक


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.