इंडियाना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| इंडियाना राज्य | |||||||||||
|
|||||||||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश भाषा | ||||||||||
| रहिवासी | हूझियर्स[१] | ||||||||||
| राजधानी | इंडियानापोलिस | ||||||||||
| मोठे शहर | इंडियानापोलिस | ||||||||||
| क्षेत्रफळ | अमेरिकेत ३८वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | ९४,३२१ किमी² (३६,४१८ मैल²) | ||||||||||
| - % पाणी | १.५ | ||||||||||
| - अक्षांश | ३७° ४६′ उ ते ४१°४६′ उ | ||||||||||
| - रेखांश | ८४° ४७′ प ते ८८°६′ प | ||||||||||
| लोकसंख्या | अमेरिकेत १५वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | ६४,८३,८०२ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
| - लोकसंख्या घनता | ६९.८/किमी² (अमेरिकेत १८वा क्रमांक) | ||||||||||
| संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | डिसेंबर ११, १८१६ (१९वा क्रमांक) | ||||||||||
| राज्यपाल | मिच डॅनियल्स | ||||||||||
| संक्षेप | |||||||||||
| संकेतस्थळ | http://www.in.gov | ||||||||||
इंडियाना (इंग्रजी: Indiana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेले इंडियाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १५व्या क्रमांकाचे राज्य आहे.
इंडियानाच्या उत्तरेला मिशिगन, वायव्येला मिशिगन सरोवर, पश्चिमेला इलिनॉय, दक्षिणेला केंटकी व पूर्वेला ओहायो ही राज्ये आहेत. इंडियानापोलिस ही इंडियानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
[संपादन] गॅलरी
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
|
||||||||||||||
त्रूटी उधृत करा: पानामधे <ref> (संदर्भ) आहे, परंतु <references/> (UNIQ2f349fde873e4b11-nowiki-00000011-QINU