सॉबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॉबर एफ वन हा स्विस फॉर्म्युला वन संघ आहे. (मूळ जर्मन उच्चार : झाऊबर ) याची स्थापना १९७० मध्ये पीटर सॉबर याने केली. हिलक्लायंबिंग आणि वर्ल्ड स्पोर्ट्स कार अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेता घेता १९९३ मध्ये फॉर्म्युला वन मध्ये सॉबर संघाचा प्रवेश झाला.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.