किमी रायकोन्नेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किमी रायकोन्नेन
Räikkönen-Trier-2010.jpg
रायकोन्नेन 2010 च्या जर्मन रॅली मध्ये
राष्ट्रीयत्व फिनलंड फिनिश
कार # 1
सद्य संघ युनायटेड किंग्डम लोटस एफ१
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकिर्दी
रेस १५७ (१५६ starts)
अजिंक्यपद १ (२००७)
विजय १८
पोडीयम ६२
पोल पोझिशन १६
कारकिर्दी गुण ५७९
जलद फेरी ३५
प्रथम शर्यत २००१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
प्रथम विजय २००३ मलेशियन ग्रांप्री
शेवटचा विजय २००९ बेल्जियम ग्रांप्री
शेवटची शर्यत २००९ अबु धाबी ग्रांप्री
२००९ क्र. ६ (४८)

किमी रायकोन्नेन(१७ ऑक्टोबर १९७९ एस्पू - हयात) हा एक फिनिश रेसिंग कार चालक आहे. फॉर्म्युला वन च्या नऊ मोसमात त्याने भाग घेतला. यापैकी २००७ च्या मोसमात तो फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद मिळवण्यात यशस्वी झाला. २००९ ते २०११ मध्ये त्याने विश्व रॅली अजिंक्यपद स्पर्धेत आईस वन रेसिंग या संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१२ फॉर्म्युला वन हंगामात तो लोटस रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.