२००६ चिनी ग्रांप्री
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट |
|
| दिनांक | १ ऑक्टोबर, २००६ |
| शर्यत क्रमांक | २००६ फॉर्म्युला वन हंगामातील, १८ पैकी १६वी शर्यत. |
| अधिकृत नाव | तिसरी सिनोपेक चिनी ग्रांप्री |
| शर्यतीचे_ठिकाण | शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय, चीनचे जनता-प्रजासत्ताक |
| सर्किटचे प्रकार व अंतर | शर्यतीची कायमस्वरूपी सोय ३.३८७ कि.मी. (५.५४१ मैल) |
| एकुण फेर्या, अंतर | फेर्या, ३०५.०६६ कि.मी. (१८९.५५९ मैल) |
| पोल | |
| चालक | |
| वेळ | १:४४.३६० |
| जलद फेरी | |
| चालक | |
| वेळ | १:३७.५८६ |
| विजेते | |
| पहिला | |
| दुसरा | |
| तिसरा | |
| चिनी ग्रांप्री | |
२००६ चिनी ग्रांप्री ही इ.स. २००६ फॉर्म्युला वन हंगामातील सोळावी शर्यत आहे. ती १ ऑक्टोबर, इ.स. २००६ला शांघाय इंटरनॅशनल सर्किट, शांघाय येथे पार पडली.मिखाएल शुमाखरने ही फेरारीतर्फे जिंकली. तीन वर्षाच्या खंडानंतर फॉर्म्युला वन शर्यतीमधील हे त्याचे अखेरचे विजेतेपद होता.
शर्यतीपूर्वी [संपादन]
रेनोला त्याच्या विजयाबद्दल फारच आत्मविश्वास होता. शुमाखरच्या शांघायमधील मागील दोन कामगिर्या यथातथाच होत्या, असा त्याने युक्तिवाद केला. शुमाखरलाही अगोदरच्या हंगामांतील चीनमधील शर्यतींमध्ये फॉर्म गवसला नसल्याची बाब ठाऊक होती. मात्र या वेळेस कामगिरी सुधारेल, अशी त्याची अपेक्षा होती. [१]
संदर्भ [संपादन]
- ↑ "शूमी हॅज चायना फ्लॉ" - रेनो ("शूमी चिनी शर्यतींमध्ये सदोष (राहिला) आहे" - रेनो). बीबीसी स्पोर्ट. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||