"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४१४: ओळ ४१४:
धन्यवाद.
धन्यवाद.
--[[सदस्य:Abhinavgarule|Abhinavgarule]] ([[सदस्य चर्चा:Abhinavgarule|चर्चा]]) १२:१८, १८ नोव्हेंबर २०१४ (IST)
--[[सदस्य:Abhinavgarule|Abhinavgarule]] ([[सदस्य चर्चा:Abhinavgarule|चर्चा]]) १२:१८, १८ नोव्हेंबर २०१४ (IST)

* शुभेच्छा [[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) १२:००, १९ नोव्हेंबर २०१४ (IST)

१२:००, १९ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








मागील चर्चा

महाराष्ट्रातील रस्ते अपघातात

महाराष्ट्रात झालेल्या रस्ते अपघाताची यादी असे पान बनवावे का.? -- . Shlok talk . १८:१५, १८ जून २०१३ (IST)[reply]

माझ्या मते आधी महाराष्ट्रातील रस्ते अपघात असा लेख बनवून त्या अनुषंगाने यादी बनवावी म्हणजे प्रत्येक किरकोळ (विश्वकोशीय अनुल्लेखनीयता या अर्थाने) अपघाताची यादी न बनता विश्वकोशीय उल्लेखनीयता असलेल्या अपघातांची यादी बनेल.
विषय निघालाच आहेतर विश्वकोशीय उल्लेखनीयता अथवा संदर्भ मूल्य असलेल्या याद्यांकरता, यादी अथवा सूची असे वेगळे नामविश्व मराठी विकिपिडियावर असावे का ? या अनुषंगाने चर्चा व्हावी असे वाटते.
सध्या याद्या बनवणे विकिपीडियाच्या अधिकृत धोरणास धरून नाही. पण या धोरणात विचार विनीमय होऊन सुयोग्य संकेता सहीत काही लवचिकता आणता येईल का हे पहावे किंवा कसे ?
सर्वच याद्यांना विश्वकोशीय मूल्य नसते. याद्यांच्या विरोधातली सर्वात मोठी बाब म्हणजे लोक याद्या बनवून सोडून देतील आणि परिच्छेद लेखन हा मुख्य विश्वकोशीय हेतू मागे पडेल. दुसरी बाब विश्वकोशीय वाचन करताना मध्येच केवळ यादीची पाने हाती लागणे हातात काही वेळा रिकामा लेख हाती आल्या प्रमाणे होऊन वाचकाचा हिरमोड होतो. असे मला वाटते.
विश्वकोशीय उल्लेखनीयता असलेल्या याद्यांबद्दल जमेच्या बाजू पुढील प्रमाणे
  • काही याद्यांना विश्वकोशीय मूल्य असू शकते.
  • भावी लेखांकरता संदर्भ मूल्य असलेला कच्चा मजकूर उपलब्ध होतो.
  • विकिपीडिया लेख प्रकल्पांना अप्रत्यक्ष पणे माहितीचा पुरवठा होतो.
  • आपणास माहित आहे का ? (आमाआका?) या मुखपृष्ठ /दालन सदरास सहाय्य भूत होऊ शकते.

इतर भाषी विकिपीडियांना पण पूर्णत: यादी हा प्रकार टाळता आलेला नाही.जी गोष्ट पूर्णत: टाळणे शक्य नाही ती वस्तुस्थिती म्हणून स्विकारावी आणि वेगळे नामविश्व बनवावे किंवा कसे? विषय निघालाच तर या संदर्भाने चर्चेची केवळ प्राथमीक स्वरूपाची चर्चा करावी असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०१, १८ जून २०१३ (IST)[reply]

विकिपीडिया विशेष धूळपाटी पानांवर इनपुट मेथड्स डिफॉल्ट स्वरूपात उपलब्धते करता सहमती विनंती

Defaultsort मराठी शब्दावर सहमत व्हा

यथादृश्यसंपादकातून Defaultsort नमूदकरताना केवळ शब्द नमुद करावे लागतात Defaultsort :अमुकतमूक यथादृश्यसंपादकातून Defaultsort शब्द आपोआप येतो यथादृश्यसंपादकाने Defaultsort शब्दा एवजी मराठी शब्द वापरावा म्हणून नेमक्या एका शब्दाची निवड सदस्यांनी करावी अशी विनंती आहे.निवड झाल्या नंतर, आधी जादुईशब्दांमध्ये तो नोंदवावा लागेल त्यानंतर बगझीलावर बग नोंदवून Defaultsort चा पर्यायी मराठी शब्द कोणता वापरावा हे सांगावे लागेल. इतर जादुई शब्दपर्याय मॅन्युअली वापरण्याकरता पुढेही चालू रहातील पण यथादृश्यसंपादकाकरता एकाच शद्बावर सहमती हवी आहे.

  • DEFAULTSORT करता सध्याचे उपलब्ध जादूईशब्द पर्याय: अविचलवर्ग:, अविचलवर्गकळ:, अविचलवर्गवर्गीकरण
    • नवीन सुचवलेले आपसूकविल्हेवारी, पूर्वसिद्धवर्गवारी ,पूर्वसिद्धविल्हेवारी


सदस्य जे यांच्या चर्चा पानावरील आधीची चर्चा संदर्भा करीता

Defaultsort जुन्या शब्दकोशांत आपसुख हा शब्द दिला आहे. काही थोड्यांनी आपसुक हाही बरोबर मानला आहे. हल्लीचे शुद्धलेखनतज्ज्ञ ’आपसूक’ बरोबर समजतात. मला वाटते बहुसंख्यांना मान्य असलेला आपसुख वापरावा. पण आपसूक चुकीचा नाही. आपसुख म्हणजे automatic, आपखुशीने, स्वतःहून, स्वयमिच्छित. हे खरे. पण आपसुख हा शब्द Defaultसाठी कितपत योग्य आहे, ते माहीत नाही. संगणक शब्दावलीतील Default म्हटले की आपल्याला A value or setting or method automatically assigned by an operating system, program etc असे काहीतरी जाणवते. जे घडते आहे ते आपसुख घडते आहे, या दृष्टिकोणातून ’आपसुख’ बरोबर आहे. परंतु By default असलेली गोष्ट खरोखर automatic आहे का? की कुणीतरी अगोदरच set करून ठेवली आहे? तसे समजले तर तर पूर्वसिद्ध, पूर्वरचित, सुनिश्चित असे काहीतरी डोळ्यासमोर येते.

विल्हेवारी हा शब्द छान आहे, पण त्याऐवजी वर्गवारीसुद्धा चालेल.

संस्कृतोत्पन्‍न शब्द हवा असेल तर ’पूर्वसिद्ध वर्गवारी’ हा वापरावा, अर्थात आपण निवडलेला ’आपसूक विल्हेवारी’ देखील चालेल....J (चर्चा) २०:१२, २१ जुलै २०१३ (IST)[reply]

विकिपीडीयावरील DEFAULTSORT मध्ये , 'defaultsorting होताना त्याकरीता आपण निर्देशीत केलेल्या शब्दांनुसार(किवर्ड)अनुसार by default क्रमवारी लावण्याची कृती' असे काहीसे अभिप्रेत आहे.....action by default या अर्थछटेमुळे आपसूक हा शब्द उपयोगात आणण्याचा विचार केला.

DEFAULTSORT करता यापुर्वी अविचलवर्ग:, अविचलवर्गकळ:, अविचलवर्गवर्गीकरण: असे शब्द उपयोगात आणले आहेत पण मराठी विकिपीडियावर ते फारसे प्रचलीत होऊन वापरात आले नाहीत.वर्गीकरण शब्द एकदा वापरून होत असल्यामुळे आणि सॉर्टला जवळचा असल्यामुळे दुसऱ्यांदा अनुवाद करताना आपसूक विल्हेवारी असा केला. पण DEFAULTSORT हि बाब मी स्वत: फारशी वापरत नसल्यामुळे चावडीवर वापरणाऱ्यांना उपयोगात आणण्यास कोणता अधीक सहजसुलभ आहे ते विचारावे लागेल असे दिसते.

आपसूकची आपसुख हि व्युत्पत्ती माहित नव्हती. मार्गदर्शना बद्दल धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२७, २२ जुलै २०१३ (IST)[reply]

माहितीचौकट शाहीर साचा बनवून हवा

नमस्कार,

वर्ग:शाहीर मध्ये आंतर्भूत होणाऱ्या शाहीरांकरता विशेष माहितीचौकट शाहीर बनवून मिळाल्यास हवा आहे. सध्या {{माहितीचौकट साहित्यिक अथवा "{{माहितीचौकट व्यक्ती" हे साचे वापरले जात आहेत असे दिसते. बऱ्याच शाहीरांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि स्वांतत्र्य चळवळीत मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांच्या योगदानाची नीटशी व्यवस्थीत दखल घेऊ शकेल असा माहिती चौकट साचा बनवण्यास कुणी सवड काढू शकल्यास स्वागत आहे.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:५२, १० ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

विकि पी.आर.

इंग्रजी विपी वरील हा लेख वाचनात आला. मराठी विपी वर अशी संपादने होताना दिसत नाहीत, परंतु असे काही अढळल्यास मराठी विपी समुदायाने देखील अश्या सदस्या खात्यांना प्रतिबंधीत करवे. सर्व सदस्यांना याची माहीती असावी याकरीता हा विषय येथे मांडत आहे. - प्रबोध (चर्चा) ०८:१५, २८ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

Short-term Assignment at CIS-A2K

नमस्कार! मराठी माहित नाही, माफ करा. Apologies for not posting in your language. At CIS-A2K we are looking to engage an experienced Wikimedian on a short-term assignment. Please see this notice for more details. All queries may please be sent over e-mail given in the notice.--Visdaviva (चर्चा) १५:३४, २८ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

Please note that CIS-A2K is extending the last date of submitting the application to 5th November 2013. Nitika.t (चर्चा) १३:२६, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

विश्वविज्ञान - मराठी विज्ञान अनियतकालिक

विज्ञानसाहित्य प्रसाराला वाहिलेल्या ‘सुनील प्रकाशन’ या संस्थेचे ‘विश्व विज्ञान’ हे विज्ञान अनियतकालिक www.vishwavidnyan.in या संकेतस्थळावर ४ नोव्हेम्बर २०१३ रोजी विज्ञान लेखक सुनील जोगळेकर यांच्या स्मृतीदिनी सुरु झाले आहे.

CIS-A2K Grant Report September 2012-June 2013

(Apologies for writing in English. You are welcome to translate this message)

Greetings! As many of you know that the Wikimedia Foundation approved a 22 month grant to the CIS-A2K. The aim of the grant is to support the growth of Wikimedia movement in India.
Please find the Grant Report for the first 10 months period here.
CIS-A2K will be happy to receive your feedback. Please let us know if you have any suggestions, questions and concerns about the report and our work. We would be glad to have this feedback here.
We are thankful to the Wikimedia community in India, Wikimedia India Chapter and the Wikimedia Foundation for actively engaging with our work. We will continue to work upon our deficiencies, failures and successes. Thanks! --Hindustanilanguage (चर्चा) १२:४२, ६ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]


चुकलेला दुवा

कृपया वाक्यरचना ही पान Sentence (linguistics) या इंग्रजी पानाला जोडावे. सध्या ते Syntax यापानाला जोडले गेले आहे. मी ते दुरुस्त करण्याचा वरवर प्रयत्न केला पण जमले नाही.... निनाद ०५:५१, १० डिसेंबर २०१३ (IST)[reply]

चित्र सुधारण्यात सहभाग /साहाय्य हवे

नमस्कार, डावीकडे दर्शविलेले चित्र:ULS LangSet mr-wiki help 3.png हे चित्र, मराठी विकिपीडियावरची मराठी लेखन सुविधा वापरली जाणाऱ्यांकडून सर्वाधीक हिट्स मिळणारे चित्र आहे.फिल्ड स्टडीमधून लक्षात आलेली दुर्दैवाची गोष्ट म्हणजे चित्रावर क्लिक केले म्हणजे मराठी लेखन सुविधा सुरू होते असा समज नवागतांचा होतो आहे.

या चित्रातील मजकुरातच बदल करण्याची गरज आहे, की जेणे करून लोक चित्रावर टिचकी मारणार नाहीत तर ते एडीट विंडो मध्ये टिचकी मारून मग प्रॉपर आयकॉनवर टिचकी मारून मराठी लेखन सुविधा ॲक्टीव्हेट करतील.

या चित्रात सुधारणा सुचवणे अथवा नव्या पर्यायी चित्रे /फ्लॅश अथवा मुक्त व्हिडीओ सादरीकरण करून मिळण्याचे स्वागत असेल.


या चित्र:मराठी भाषांतर प्रकल्प चिञ.gif चित्रात एका नंतर एक फ्लॅश सादरीकरण येते तसे मराठी लेखन सुविधांच्या संदर्भाने कुणी बनवून दिल्यास तसे सुद्धा हवे आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:४९, १५ डिसेंबर २०१३ (IST) .[reply]

guru

४०,००० लेख

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर ४०,००० लेख असण्याचा टप्पा आता दृष्टिक्षेपात आहे. १५ जानेवारी, २०१४ रोजी येथे ३९,७८६ लेख आहेत म्हणजे अजून २१४ लेख जोडल्यास ४०,००० लेखांचा मैलदगड गाठता येईल.

याबद्दल दोन गोष्टी मांडाव्याशा वाटतात --

१. गेल्या काही महिन्यांत आपण नुसते येथील लेखसंख्या वाढविण्याकडे रेटा न लावता लेखांमध्ये भर घालण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे लक्षात येते. मराठी विकिपीडियाच्या विकासाची ही मोठी खूण आहे. माहितीमध्ये भर घालण्याबरोबरच माहितीचे वर्गीकरण, लेखांमध्ये दुवे देणे, संदर्भ जोडणे, उत्पात हटविणे, आंतरविकी दुवे लावणे यासारखी कामेही तितकीच महत्वाची आहे हे आता आपल्या सगळ्यांच्याच ध्यानात आहे ही आनंदाची बाब आहे.

२. २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने मराठी विकिपीडियावर संपादनेथॉन आयोजित केली जाते. यावर्षीसुद्धा हा उपक्रम राबवून त्या दरम्यान (किंवा त्याआधीसुद्धा!) ४०,००० लेखांचा मैलदगड गाठला तर उत्तमच!

मराठी विकिपीडियाद्वारे मराठी भाषेची वृद्धी करण्यात हातभार लावल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक धन्यवाद!

अभय नातू (चर्चा) २३:३९, १५ जानेवारी २०१४ (IST)[reply]

चाळीस हजार लेखांचा टप्पा गाठला गेल्याचं दिसतं आहे. पण त्याविषयी इथं कुणी काही बोलत का नाही? - मनोज (चर्चा) ०१:०१, १ मार्च २०१४ (IST)[reply]
सहसा संबंधीत चर्चा चावडी प्रगतीवर होतात. मीही लक्षपूर्तीकरता लेख आइ नदी पासून सुरवात केली एकाच लेखात डकलो तेव्हा लक्श्ःअपुर्ती २७ फेब्रुवारीस तारखेस होईल का याबाबत शंकाच वाटली त्यामुळे लक्ष गेले नसावे. अभिजीत साठेंच्या नविन लेखास ४००००व्या लेखाचा मान मिळाला असावा. गोष्ट स्तुत्य आहेच तरीही आता आपले लक्ष्य केवळ लेखसंख्येकडे नाही किमान मजकुरासहीत लेख संख्या महत्वाची ह्याबद्दल जवळपास सहमती आहे. लेखात वाचनयोग्य मजकुरासाठी ८०% लेखांना चार परिच्छेद परिच्छेद लेखन (अथवा ७०००-८००० बाईट्स परिच्छेद लेखन) चा किमान आकार असे लक्ष्य असावयास हवे असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५१, १ मार्च २०१४ (IST)[reply]
माहितगारांसोबत १००% सहमत. लेखांची संख्या वाढायलाच हवी त्यासोबत मजकूर देखील हवा. संतोष दहिवळांनी वर्ग:रिकामी पाने हा वर्ग तयार केला आहे. ह्यामधील सर्व लेखांमध्ये किमान २-३ वाक्ये, चित्रे इत्यादी टाकण्यावर सर्वांनी भर द्यावा ही विनंती. ४०,००० चा टप्पा गाठल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! - अभिजीत साठे (चर्चा) १५:२५, २ मार्च २०१४ (IST)[reply]

Facing problems in typing your language?

Screenshot of enabling ULS on Wikipedia

Dear friends, excuse me for writing the message in English. Please feel free to translate this message in your language.

Many of you might have experienced trouble in using the input tool - Universal Language Selector (ULS). Wikimedia Foundation's Engineering Language Engineering team is trying to resolve it as soon as possible.

However, you can enable it as an opt-in option in your User preferences (Please select the user checkbox before "Enable the Universal Language Selector" as shown in the picture above). Hindustanilanguage (चर्चा) १५:४८, २२ जानेवारी २०१४ (IST).[reply]


Invitation to Telugu Wikipedia Dasabdi Vedukalu 2014


Hi Marathi Community members,

Telugu Wikipedia community is celebrating its 10th anniversary celebrations at Vijayawada on 15th & 16th February 2014.
You can see our Official event page at te wiki and the Facebook event page.
We have also planned a lot of activities pre event and post event, on-wiki and off-wiki.

We look forward to see you at Vijayawada on 15-16 February 2014

Pranayraj1985 (चर्चा) २३:५९, ३ फेब्रुवारी २०१४ (IST), Secretary, Tewiki 10th Organizing Committee (Sorry for writing in English)[reply]


येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) फोटोथोन- २०१४ उपक्रमाचे आयोजन करण्याविषयी

नमस्कार मंडळी!

ग्रेगोरियन दिनदर्शिकेतील इ.स. २०१४ हे नवीन वर्ष सुरू झाल्यानिमित्त सर्व विकिकर सदस्यांना मनापासून शुभेच्छा ! येत्या वर्षभराच्या कालावधीत आपल्या सर्वांकडून भरपूर दर्जेदार संपादने घडोत आणि मराठी विकिपीडिया उत्तरोत्तर समृद्ध होवो.

गुरुवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ या मराठी भाषा दिवसाचे प्रयोजन साधून ह्या निमिताने मराठी विकिपीडिया समुदाय गेल्या वर्षीप्रमाणे येत्या गुरुवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ ते ६ मार्च इ. स. २०१४ हा आठवडा हा " फोटोथोन- २०१४" उपक्रमाचे आयोजन करीत आहे. ह्या पूर्वी मराठी भाषा दिवसाच्या निमित्याने आयोजित फोटोथोन २०१२ आणि फोटोथोन २०१३ ला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. याही वर्षीही " फोटोथोन- २०१४" ह्या उपक्रमास उत्तुग प्रतिसाद लाभेल यात शंका नाही.

सर्व मराठी विकिपीडिया सदस्यांना चित्र दौड -२०१४ मध्ये सहभागी होण्याचे जाहीर आव्हाहन ..! - राहुल देशमुख ०२:०९, २६ फेब्रुवारी २०१४ (IST)[reply]

मला ह्या उपक्रमाचा उद्देश अजुन समजला नाही. ह्यापूर्वी ह्या विषयावर विस्तृत चर्चा झाली असल्यास मी ती वाचली नाही. गेल्या वर्षी अपलोड केलेल्या हजारो फोटोंपैकी किती फोटो लेखांसाठी वापरले गेले आहेत ह्याचा काही तपशील आहे काय? विकिपीडिया हा माहितीसंचय आहे, फोटो स्टोरेजची जागा नाही असे माझे मत आहे. प्रताधिकारमुक्त चित्रे अपलोड करण्यासाठी विकिमिडीया कॉमन्स आहेच. मराठी विकिपीडियावर संदर्भहीन फोटो कशासाठी हवेत? जे फोटो लेखांसाठी उपयुक्त आहेत परंतु कॉपीराईटेड आहेत (उदा. लोगो, पोस्टर्स इत्यादी) तेवढेच येथे अपलोड करावेत असे माझे प्रामाणिक मत आहे. - अभिजीत साठे (चर्चा) ११:०९, २६ फेब्रुवारी २०१४ (IST)[reply]

येत्या "जागतिक महिला दिन" (८ मार्च २०१४) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०१४ उपक्रमाचे आयोजन करण्याविषयी

नमस्कार ,

८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे अवचीत्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे. सर्व महिला सदस्यना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..! - राहुल देशमुख १३:४३, ७ मार्च २०१४ (IST)[reply]

याशिवाय इतर प्रकारेही सहभाग घ्या --
तुमच्या माहितीच्या छोट्या-मोठ्या मुलींना मराठी विकिपीडियावर येउन सदस्यत्व घेण्यास उद्युक्त करा.
स्त्री/महिलाविषयक लेख सुरू करा तसेच अशा लेखांत भर घाला. विकिपीडिया:महिला येथे अशा काही लेखांची यादी आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १९:४१, ७ मार्च २०१४ (IST)[reply]

सदस्य:IndianWikipedian ते सदस्य:Anup अधिग्रहणाने सदस्य नावात बदल प्रक्रीया

नमस्कार,

विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या (अमराठी)#Rename User:IndianWikipedian to User:Anup by Ususrpation अन्वये सदस्य:Anup हे सदस्यखाते नाव, सदस्य:IndianWikipedian यांना नाव बदलून(अधिग्रहण करून/अंगिकारून) मिळावे अशी विनंती आली आहे.

ज्या अर्थी विशेष:नोंद/Anup अनुसार १६:४९, २२ ऑगस्ट २००७ रोजी सदर सदस्यखाते तयार केले गेले आणि विशेष:योगदान/Anup अनुसार सदर खात्याचे मराठी विकिपीडियावर गेल्या आतापावेतो एकही योगदान आढळत नाही, शिवाय अनुप अथवा अनूप या नावानेही सदस्य खाती अथवा योगदान आढळले नाही; त्या अर्थी सदस्य:IndianWikipedian ते सदस्य:Anup अधिग्रहणाने सदस्य नावात बदल प्रक्रीया विनंती सकृत दर्शनी यथा योग्य असल्याचे जाणवते.

सात दिवसाचे आत सदस्य:Anup खात्यातून आक्षेप नोंदवला न गेल्यास सदर खाते नाव सदस्य:IndianWikipedian करिता सदस्य:Anup नावाने बदलून मिळेल व आपले सध्याचे खातेनाव सदस्य:Anup2 नावाने स्थानांतरीत केले जाण्याची शक्यता आहे.याबाबतीत सदस्य चर्चा:Anup सूचीत केले गेले आहे.

सर्वांच्या माहिती आणि नोंदीस्तव; धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१८, २१ मार्च २०१४ (IST)[reply]


झाले. वरील चर्चेस आणि वैश्विक सदस्यनाव बदल नितींना अनुसरून, वैश्विक विकिमीडिया विकिसदस्य IndianWikipedian यांनी त्यांचे इतर विकिंवर वैश्विक खातेनाव Anup करून घेतले आहे. वैश्विकएकत्रिकरणाकरिता मराठी विकिपीडियातील उपयोगात नसलेले IndianWikipedian यांना त्यांचे खाते नाव Anup हे सदस्यखातेनावने बदलून दिले आहे. त्या करिता त्याकरिता Anup हे सध्याचे उपयोगात नसलेले मराठी विकिपीडियावरील खाते नाव Anup2 या नावाने बदलले गेले आहे. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:१९, ४ एप्रिल २०१४ (IST)[reply]

CIS-A2K मराठी योजना

नमस्कार,

आपल्यापैकी काही जणांना माहिती असेलच कि सी.आय.एस- ए२के (CIS-A2K) कार्यक्रम भारतातील विकिमीडिया प्रकल्प आणि समुदाय यांची वाढ करण्यासाठी विकिमीडिया अनुदानित आहे.सप्टेंबर २०१२ मध्ये सी.आय.एस- ए२के (CIS-A2K) कार्यक्रमाची सुरुवात झाली. तेंव्हापासून विकिमीडिया बरोबर लक्षपूर्वक काम केले. आम्ही गेल्यावर्षीच्या कार्य काळात आम्ही पाच भारतीय भाषांवर भर देण्याचा प्रयत्न केला. आणि परिणाम अतिशय उत्साहवर्धक आहे. अर्थात काहीठिकाणी आम्ही अयशस्वी ठरलो पण अधिक वाईटरित्या नाही. आम्ही प्रत्येक भाषेमागील योजना पार पाडल्या आहेत. ह्याच भारतीय भाषांच्या अनुभवला आधारित २०१४ च्या कामकाजाच्या नियोजनामध्ये मराठी समाविष्ट करण्यासाठी आम्ही विचार केला आहे. यासाठीच्या योजना मेटा वर उपलब्ध आहेत. दुर्दैवाने ते सर्व इंग्रजी मध्ये आहे आणि ते आम्ही मराठी मध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. आपण सुद्धा हि योजना मराठीमध्ये अनुवाद करण्यास मदत करू शकता.
मी आपणास विनंती करतो कि कृपया या योजना वाचून काही त्रुटी किंवा सूचना असतील तर त्यांचे निर्मुलन करण्यास प्रोत्साहित करतो. मी इतर भाषांच्या योजना आणि प्रकल्प आपणासमोर सदर करतो कि जे उपलब्ध आहे. आम्ही आपल्या हिंदी आणि इतर भाषांवरील प्रतिसादासाठी आभारी आहोत. धन्यवाद.

नमस्कार! मराठी माहित नाही, माफ करा. Please note that I have taken translation help to post this message. I am also sharing this message in English so that you may excuse any translation errors.

As some you may know that CIS-A2K Program is funded by the Wikimedia Foundation to catalyse the further growth of India Wikimedia projects and communities. In September 2012 CIS-A2K Program began its activities. Since then it has worked closely with the Wikimedia movement in India. During our last year's work plan we had selected five Indic language areas where we have put focussed efforts. The results are very encouraging. Of course we have also failed but not badly. We have met most of the goals against each of the language plan. Based on this learning and experience of working with the Indic Wikimedians we have planned to include Marathi as one of the additional languages for focussed intervention during this year's work plan starting July 2014. Towards this we have developed a draft Marathi work plan which is available on Meta here. Unfortunately it is in English and we currently do not have a Marathi language speaker internally. You are encouraged to translate parts of it into Marathi.
I humbly request you to please go through the plan and share your valuable feedback and suggestions to further improve this plan. May I also draw your attention to the other language plans, stand alone projects, etc that are available here. We would deeply appreciate your feedback on the Marathi plan and also on the other plans. Thank you. --Visdaviva (चर्चा) १३:५९, ४ एप्रिल २०१४ (IST)[reply]

Alcubierre drive


संक्षीप्त खूणपताका (टॅग) ओळी सूचवा

आपणा सर्वांना कल्पना असेलच की, अलिकडील बदल मध्ये संपादन गाळणी सूचना प्रणालीकडून विवीध खूणपताका (टॅग्स) संपादनाच्या माहिती सोबतच दर्शविल्या जातात; जसे की मोबाईल संपादन/ मोठा मजकुर वगळला ? इत्यादी. सध्या ह्या खूणपताका अधिकतम एकच दिसते. सतरा जुलै पासून मिडियाविकि प्रणालीतील नियोजीत बदलांमुळे एखाद्या संपादनाला जेवढ्या खूणपताका (टॅग्स) असतील तेवढ्या सगळ्या संपादना सोबत दिसतील.

खूणपताकांची टॅग्सची अलिकडीअ बदल मध्ये गर्दी टाळण्यासाठी काही खूणपताकांच्या लांबीचे संक्षीप्तीकरण करावे लागेल आणि काही केसेस मध्ये खूणपताका अलिकडील बदल मध्ये दाखवणे कदाचित अगदीच बंदही करावे लागेल असा अंदाज आहे अर्थात त्या बद्दल निर्णय प्रत्यक्ष अनुभवा नंतर घेऊच. तत्पुर्वी जमतील तेवढ्या निम्ननिर्देशीत खूणपताकांना (टॅगना) पर्यायी संक्षीप्त रूपांची सूचवणी हवी आहे.

  • मोबाईल संपादन
  • विशेषणे टाळा
  • संदर्भ क्षेत्रात बदल
  • अमराठी मजकूर
  • अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
  • रिकामी पाने टाळा
  • 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
  • वार्तांकनशैली ?
  • अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?)
  • यथादृश्यसंपादक
  • संदर्भा विना,भला मोठा मजकुर !
  • कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
  • अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
  • :( रोमन लिपीत मराठी ?
  • असभ्यता ?
  • Mobile web edit
  • अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
  • हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
  • मोठा मजकुर वगळला ?
  • nowiki ?
  • लेखाचे सर्व वर्ग उडवले.
  • सदस्यांना उद्देशून लिहीताना,कृ. आदरार्थी बहुवचन वापरा, एकेरी उल्लेख टाळा.
  • Mobile app edit
  • यथादृश्यसंपादक: तपासा
  • VisualEditor: Switched

धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:३६, ६ जुलै २०१४ (IST)[reply]

sant

संत या शब्दाचा धात्वर्थ सद्‌वस्तू असा आहे. ... स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच संत असे म्हणतात. ... भागवतात अशा महात्म्यांना "भागवत' किंवा भागवतोत्तम संत असे म्हणतात.

भारतीय विकिपीडियांचे संमेलन

नमस्कार,

अलीकडे माझ्या तसेच इतर काही सदस्यांच्या चर्चा पानावर असाफ बार्तोव यांनी संदेश ठेवला आहे. त्यात बंगळूरमध्ये होणाऱ्या चर्चासत्राबद्दल माहिती दिलेली आहे. आपणास यात रस असल्यास येथे संदेश द्यावा म्हणजे मेळ साधता येईल.

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) ०७:५२, १४ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

सदर चर्चा चावडी वर टाकल्या बद्दल धन्यवाद. मी सध्या त्या पृष्ठावरील इच्छुक सदस्यांची नावे इथे नमूद करत आहे. आपले नाव आपण टाकू शकता / किंवा दुसर्‍या सदस्यास नामांकन देऊ शकता AbhiSuryawanshi (चर्चा) १८:२७, १४ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]
इच्छुक लोकांची नावे
  • अभय नातू
  • अभिषेक सूर्यवंशी
  • सुधन्वा जोगळेकर
  • शंतनु महाजन
  • (आपले नाव / नामांकन)

कृपया आपले नाव वा नामांकन या पृष्ठावर देखील टाकावे.

भारतीय विकिपीडिया संमेलन चर्चाविषय

वर उल्लेखिलेल्या संमेलनात मराठी विकिपीडियातर्फे कोणते विषय चर्चिले जावेत? आपणास अपेक्षित असलेले विषय किंवा मुद्दे येथे नमूद करा. चर्चेच्या साधारण विषयांची कल्पना घेण्यासाठी वर अभि सूर्यवंशी यांनी दिलेल्या दुव्यावर चक्कर टाका.

अभय नातू (चर्चा) ०९:१७, २४ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

काही उमेदवार विषय: १. मराठी विकिपीडियाच्या विकासाचा आढावा २. मराठी विकिपीडियाच्या अधिक विकास होण्यास असलेले अडथळे ३. हे अडथळे पार करण्याच्या युक्त्या ४. सदस्य व संपादकसंख्या वाढविणे ५. .... ६. ....

इंडिया अॅक्सेस टू नॉलेज - २०१४-१५ बेत

नमस्कार,

इंडिया अॅक्सेस टू नॉलेज हा सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस) या संस्थेचा प्रस्तावित उपक्रम आहे. यात अनेक भारतीय भाषांच्या विकिप्रकल्पांची उन्नती होण्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीस सीआयएसने चार भाषांसाठी हा उपक्रम राबवला होता. आता त्यांनी मराठीसाठीही असे करावे असा प्रस्ताव मांडला आहे. मूळ प्रस्ताव जुलै २०१४ ते जून २०१५ दरम्यान सक्रिय असणार होता. अर्थात यात बदल होईल. खाली त्यांचा प्रस्ताव दिलेला आहे. यावर साधक-बाधक चर्चा या पानाच्या चर्चा पानावर करावी ही विनंती.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १६:४५, ६ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

Wikibooks नामविश्वाचे मराठीकरण

नमस्कार,

Wikibooks नामविश्वाचे मराठी रूप उपलब्ध करवून घ्यावयाचे आहे जसे मराठी विकिपीडियासाठी Wikipedia नामविश्वासाठी विकिपीडिया हे रुप उपलब्ध आहे Wiktionary साठी विक्शनरी. तसे Wikibooks साठी विकिबुक्स हे नामविश्वाचे रूप स्विकारले जावे असा प्रस्ताव b:Wikibooks:चावडी#Wikibooks नामविश्वाचे मराठीकरण येथे ठेवला आहे.

विकिबुक्स हे लेखन बऱ्याच वर्षा पासून मराठी विकिप्रकल्पांमध्ये उपयोग होतेच आहे, शिवाय Wikibooks हे विशेषनाम आहे म्हणून शक्य्तोवर या बाबत लवकर निर्णय करून अंमलबजावणी करण्याचा विचार आहे. या बाबत कुणास काही मतप्रदर्शन करावयाचे असल्यास लौकरात लौकर b:Wikibooks:चावडी#Wikibooks नामविश्वाचे मराठीकरण येथे मत मांडण्याचे स्वागत असेल.

धन्यवाद आणि शुभेच्छा.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१४, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

विकिबुक्स ऐवजी विकीपुस्तके असा शब्दप्रयोग जास्त संयुक्तिक राहील अजून एक मुद्दा असा आहे कि विकिबुक्स हा एक विकिप्रकल्प आहे. नामविश्व नाही Sudhanwa (चर्चा) २३:५२, १३ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

wikiquote नामविश्वाचे मराठीकरण

मराठी wikiquote प्रकल्पातील wikiquote चे ही मराठी करण बाकी आहे. मराठी wikiquote चावडीवर लगेच प्रस्ताव ठेवलेला नाही. पण नजीकच्या काळात हे प्रलंबीत कामही उरकून घ्यावे असा मानस आहे.

माहितीस्तव

धन्यवाद आणि शुभेच्छा.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१४, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

विकिवचने किंवा विकी-वाक्प्रचार असा शब्दप्रयोग जास्त संयुक्तिक राहील . विकिवचने अधिकच चांगले राहील. वरीलप्रमाणे अजून एक मुद्दा असा आहे कि wikiquote हा एक विकिप्रकल्प आहे. फक्त नामविश्व नाही.

Sudhanwa (चर्चा) ००:०३, १४ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

amit awariche sanshodhan

अमित् आवारिने विद्यापति हि पद्वि पुणे विद्यापिटा कडुन् मिळविलि आहे. त्याहि केशवसुतानच्या प्रेम् कविता या विशयावर् सन्शोधन् केले आहे. आता ते विद्यावाच्स्पति पद्विच अभ्यास् करत् आहेत्. त्यान्चा जन्म् २४ एप्रिल् १९८४ रोजि अहमदनगर् येथे झाला. ते महाराश्ट्रातिल् अहमदनगर् येथे रहतात्. त्यन्च व्यवसाय् पत्रकारिता आहे.

amit awari

amit awari birth date 24 April 1984 birth place india, maharashtara, ahmednagar, bhawaninagar, swami banglo education M.A., M.phil., B.ed., B.Lib.,

CIS-A2K PO Selection

नमस्कार! मराठी माहित नाही, माफ करा. Apologies for not posting in your language. Dear Wikipedians,
CIS-A2K is seeking applications for the post of Programme Officer (Institutional Partnerships). The position will be based in its Bangalore office. Programme Officer will collaboratively work with the A2K Team and would report to the Programme Director, Interested applicants are encouraged to deeply engage with the CIS-A2K Work Plan before making the application. The last date of submitting applications is November 14, 2014. You can also find the job posting on our website (http://cis-india.org/jobs/programme-officer-institutional-partnership).
Thank you
రహ్మానుద్దీన్ (चर्चा)
Program officer, CIS-A2K

सीआयएस-ए२के कार्यक्रम अधिकारी निवड

प्रिय विकिपीडियन,

सीआयएस-ए२के ही संस्था कार्यक्रम अधिकारी (संस्था जोडीदारी) या पदासाठी आवेदन मागवित आहे. ही जागा संस्थेच्या बंगळूर येथील मुख्यालयात असेल. कार्यक्रम अधिकारी हा कार्यक्रम निदेशकाच्या हाताखाली ए२केच्या इतर सदस्यांबरोबर काम करेल. इच्छुक उमेदवारांनी येथील माहितीचा गाढा अभ्यास करावा ही विनंती. आपली उमेदवारी नोव्हेंबर १४, २०१४च्या आधी नोंदवावी. ही माहिती तुम्हाला संस्थेच्या संकेतस्थळावर मिळेल.

धन्यवाद, రహ్మానుద్దీన్ (चर्चा)

कार्यक्रम अधिकारी, सीआसे-ए२के

अनुवाद:अभय नातू (चर्चा) २३:१५, ३१ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

Wikipedia at Swatantra 2014

Statement of Purpose:- I am Abhinav Garule from Pune willing to participate in Swatantra 2014 (5th International Free Software Conference, Kerala). This event is a great learning opportunity for me. I will try my best to gain as much as knowledge related to Wikimedia projects in Indic Languages during this period and utilize it for the benefit of Marathi language community and next workshops. I request other Marathi Wikipedia community members to support me so that I can attend Swatantra 2014. Thank you. --Abhinavgarule (चर्चा) ११:५०, १८ नोव्हेंबर २०१४ (IST)[reply]

विकिपीडिया स्वतंत्र २०१४

प्रस्ताव

मी अभिनव गारुळे पुणे येथून आहे. मी स्वतंत्र २०१४ त्रिवेंद्रम, केरळ येथे होणाऱ्या विकिपीडिया कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे. स्वतंत्र २०१४ मधील होणार्या कार्यशाळेचा मी पूर्णपणे अनुभव घेऊन त्याचा वापर मराठी विकिपीडियाच्या विस्तारासाठी होईल याकरिता पूर्णपणे प्रयत्न करिन. मी इतर मराठी विकिपीडिया सदस्यांना विनंती करतो कि मला स्वतंत्र २०१४ ची कार्यशाळेला उपस्थित राहण्यात समर्थन द्यावे. धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १२:१८, १८ नोव्हेंबर २०१४ (IST)[reply]