विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चाDevanagari digits

Is it worth to have a TODO list of various tasks and to prioritize them ? For example
 1. Digits in the wikipedia are still not in Devanagari. For that matter, we need to translate LanguageMr.php file. Currently the file is part-translated.
 2. Having a better help system in Marathi.

Harshalhayat 20:22, 28 जानेवारी 2006 (UTC)

पोलिशमध्ये पुणे

मला एक पोलिश विकिपिडीयनने त्याच्या गावाबद्दल लेख लिहीण्याची विनंती केली. मी लेख लिहिल्यावर त्याने पुण्याबद्दल पोलिशमध्ये लेख लिहीला आहे http://pl.wikipedia.org/wiki/Pune . जर आपले काही मित्र इतर भाषेत विकिपिडीया समृद्ध करीत असतील, तर अशी लेखांची अदलाबदल करावी.

अभय नातू 16:24, 31 जानेवारी 2006 (UTC)

Featured article for March

Hello,

Any ideas? I vote for अमेरिकन गृहयुद्ध

Any other candidates? More than one candidates are welcome. We need a featured article for April, May...

अभय नातू

Few suggestions are
 • Lokhitvadee Gopal Hari Deshmukh
 • Pahila Bajirao Peshawa
 • Maratha Aarmar (Maratha Nevy)
 • IIT Powai
 • Ajanta/Ellora Caves
 • Satvahan Dynasti
 • Kailas Mansarovar, etc.
With regards,
Harshalhayat 04:29, 2 फेब्रुवारी 2006 (UTC)
Two candidates for featured article of February
We need to be fast, today is फेब्रुवारी ६ and this month is the shortest among all.
With regards,
Harshalhayat 19:40, 5 फेब्रुवारी 2006 (UTC)


इंग्रजी अजंता ऐवजी मराठी अजिंठा लेणी असू नये का?

अशिन्तोष

२,००० लेख!!!

मंडळी,

सिंधु नदी, हा मराठी विकिपिडीया वरील २,०००वा लेख आहे !!!

या लेखाने मराठी विकिपिडीया बाकीच्या भाषातील विकिपिडीया च्या तुलनेत कोणत्या स्थानावर आहे ते यथे बघा http://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_News#Wikipedias

आपला हा प्रयत्न असाच वृद्धिंगत होवो ही प्रार्थना!!

अभय नातू 17:34, 2 फेब्रुवारी 2006 (UTC)

Can this be the article for the next month?
With regards,
Harshalhayat 18:08, 4 फेब्रुवारी 2006 (UTC)

featured artikel for march

I will vote for Ajantha elora caves.

सारणि (टेबल) कसे बनवावे?

  काही रकाणाबध्द माहिती असेल तर त्या साठी सारणि/साचा(टेबल) कसे बनवावे?  
विकिपीडिया साहाय्य:संपादन या लेखात काही माहिती मिळेल.
Harshalhayat 19:37, 5 फेब्रुवारी 2006 (UTC)

Dinvishesh

Hello,

Dinvishesh is not updated regularly and ot has occupied some space on front page. I request users to volunteer for the same so that we can utilize the space effectively. If we decide to discontinue with this column for sometime, then we can put other contents at its place.
With regards,

Harshalhayat 06:17, 13 फेब्रुवारी 2006 (UTC)

Dinvishesh

I vote for suspension from front page until we put devnagari numerals in place and/or find a volunteer.

199.239.101.125 17:43, 13 फेब्रुवारी 2006 (UTC)

विकिपीडियावरील फॉंट प्रॉब्लेम

मी विकिपीडिया साहाय्य:फायरफॉक्स् मधे मराठी संकेतस्थळे या ठिकाणी फायरफॉक्समधे मराठी संकेतस्थळे व्यवस्थीत दिसण्यासाठी लागणारे विकल्प मांडले आहेत. त्याप्रकारे फायरफॉक्स मधे बदल केल्यास बर्‍याचश्या मराठी साइटस् नीट दिसतात.

पण हे बदल करावे लागण्याचे कारण म्हणजे विकिपीडियाचा HTML Code त्यावरील मजकूर दर्शवण्यासाठी लागणारा फॉंट सांगत नाही. यासाठी http://mr.wikipedia.org/style/monobook/main.css या फाइलमध्ये खालील बदल करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

सध्याचा Code: body { font: x-small sans-serif; background: #f9f9f9 url(headbg.jpg) 0 0 no-repeat; color: black; margin: 0; padding: 0; }

नवीन Code: body { font-size: x-small; font-family: Arial Unicode MS, Mangal, Raghu8, sans-serif; background: #f9f9f9 url(headbg.jpg) 0 0 no-repeat; color: black; margin: 0; padding: 0; }

Arial Unicode MS, Mangal व Raghu8 हे तिन्ही फॉंटस् देवनागरी अक्षरे दर्शवितात पण, Arial Unicode MS हा फॉंट IE व Firefox या दोन्ही प्रणालींवर व्यवस्थित दिसतो, म्हणून तो सर्वप्रथम लिहीला आहे.

सध्याच्या main.css फाइल मधला sans-serif हा फॉंट युनिकोड मधे नाही, त्यामुळे 'र्‍य' 'र्‍ह' इ. जोडाक्षरे नीट दिसत नाहीत. ( यामूळेच 'पहार्‍याची' ऐवजी 'पहार्‍याची' असे लिहावे लागते असे मला वाटते.) याबाबतीत इतरांचे काही वेगळे मत असल्यास ते मला नक्की कळवा.

धन्यवाद,

--परीक्षित 03:37, 15 फेब्रुवारी 2006 (UTC)

Re:विकिपीडियावरील फॉंट प्रॉब्लेम

For some reason, my system would not let me edit the file.

Harshal/Kolhapuri, can you take a look?

अभय नातू 17:54, 15 फेब्रुवारी 2006 (UTC)

देवनागरी आकडे

विकीवरील सर्व आकडे देवनागरीतून दिसतील यासाठी काय करावे लागेल? म्हणजेच 0,1,2,3,4,5,6,7,8,9 ऐवजी ०,१,२,३,४,५,६,७,८,९. अशिन्तोष

Re: देवनागरी आकडे

http://meta.wikimedia.org/wiki/MediaWiki_localisation

I'll follow it up.

अभय नातू 19:47, 15 फेब्रुवारी 2006 (UTC)

After modification and activation of updated LanguageMr.php file, Devanagari numbers will appear on the site. This is an administration task and hence can not be done directly by users and sysops.
Kolhapuri had raised a request for this change.
We need to complete the LanguageMr.php translation and then re-open the request.
LanguageMr.php is found on meta.wikipedia.org site.
With regards,
Harshalhayat 05:22, 16 फेब्रुवारी 2006 (UTC)

I have just joined the Marathi wikipedia and still don't know how to write in Marrathi and so my apologies. I live in Pune and would like to call a meeting of all those who live in Pune to my house as to how to increase the effectiveness of our work. My mobile number is 98813 76540. I am an IITB engineer and am at present an advisor in Persistnt Systems. Anyone interested please call me.


Regards,

Shreehari Marathe

रुपांतर

मनोगत वा इतर युनिकोडीत संकेतस्थळावरील माहिती विकीवरील लेखात आणून ती विकी साठी रुपांतरीत करता येईल. यासाठी भाषांतर प्रमाणेच रुपातर अशीही एक category निर्माण करावी. उदाहरणादाखल महाराष्ट्र पर्यटन हा लेख व [हा] मनोगतावरील संबंधित लेख. [इथे] ही अशा लेखांची माहिती मिळू शकेल. अशिन्तोष

नवीन सदस्यांचे स्वागत

नवीन सदस्यांचे स्वागत आणि त्यांना विकिपीडियावर सक्रिय सहभागासाठी पूरक माहिती मिळावी यासाठी खालील पाने तयार करण्यात आली आहेत:

तरी सर्वांनी एकदा Welcome Message वाचावा आणि त्यात काही बदल/सुधारणा आवश्यक असल्यास त्या सुचवाव्या. या पानावरील बदल हे सर्व नवीन सदस्यांना ताबडतोप दिसतील, म्हणून कृपया बदल सुचवण्यासाठी चर्चा हे पान वापरूया! सर्वांचे एकमत झाल्यावर त्यानुसार साच्यामध्ये बदल करूया.

चला तर मग, नवीन सदस्यांच्या स्वागतासाठी/मदतीसाठी आणि या साच्यांचा सढळहस्ते वापरासाठी सज्ज होवुया !!!

--परीक्षित 17:19, 19 फेब्रुवारी 2006 (UTC)

विकिपीडिया:चावडी/प्रगती

i am interested in contributing towards the translation of articles in marathi but the software to generate the marathi script is not friendly even the instructions at wikipedia are not friendly.

Re:विकिपीडिया:चावडी/प्रगती

If you'd post the exact problem you are facing, one of us can help you. You can also post a message on the marathi wikipedians yahoo grop at http://groups.yahoo.com/group/mr-wiki/

अभय नातू 20:44, 26 फेब्रुवारी 2006 (UTC)

कोकण की कोंकण

मी नेहमी कोंकण (अनुस्वारासह) असे वाचलेले आहे. परंतु ज्ञानकोशावरील अनेक लेखात कोकण (अनुस्वारविरहीत) सापडले.

विद्वानांनी मत प्रकट करावे.

अभय नातू 20:46, 26 फेब्रुवारी 2006 (UTC)

उ. कोकण

मी विद्वान नाही, पण मराठीत कोकण हाच शब्द बरोबर आहे असे मला वाटते. (हिंदीत मात्र कोंकण असे संबोधले जाते).

--परीक्षित 23:44, 26 फेब्रुवारी 2006 (UTC)

Current Discussions

Hello,

I can see that this page is used to discuss issues other than 'विकिपीडिया प्रगती'.
For general discussions, we can use the विकिपीडिया:चावडी page.
Please suggest.
With regards,

Harshalhayat 05:39, 27 फेब्रुवारी 2006 (UTC)

Re:Current Discussions

I think that's a good idea.

अभय नातू 16:03, 27 फेब्रुवारी 2006 (UTC)

३,००० लेख!!

मंडळी,

मराठी विकिपिडीआने काही तासांपूर्वी ३,००० लेखांचा टप्पा गाठला आहे.

तामीळनाडू राज्यातील नागपट्टीनम शहरावरचा लेख ३,००० लेख होता.

अभय नातू 11:04, 6 मार्च 2006 (UTC)

Mee Marathi

It is indeed an excellant opportunity for people who think more and really wish to contribute something to the society. I am Maraathee and proud to be. I sincerely wish to write many articles for the society and was looking for such platform. Thanks to wikipedia. Dr. Jalukar

Welcome to Wikipedia. It is easy to become a Wikipedian. Register yourself as a user and start editing.
Harshalhayat 17:56, 18 मार्च 2006 (UTC)

मराठी संकेतस्थळांची खुली स्पर्धा

जनभारती प्रकल्प (सी-डॅक)आणि माहिती तंत्रज्ञान संचलनालय,महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने राज्य मराठी विकास संस्था आयोजित मराठी संकेतस्थळांची खुली स्पर्धायात मराठी विकीपीडियाने सहभाग घ्यावा का? अशिन्तोष

Since wikipedia is a Marathi web-site, hosted by international body Wikimedia, I guess we need to explore more in this regard.
Harshalhayat 17:59, 28 मार्च 2006 (UTC)

Left nav

Looks like the left menu has reverted back to English version.

Since only admin's can change that and none of the admin's seem to have done that, I'm assuming it's a temporary system glitch. I'll wait for a couple of days before fixing that.

अभय नातू 15:30, 19 एप्रिल 2006 (UTC)

I was surprised to see it in English. Most probably some temporary problem.
कोल्हापुरी 04:38, 20 एप्रिल 2006 (UTC)

सदर

मित्र/मैत्रिणींनो,

नवीन लेख सुचवा.

अभय नातू 19:48, 16 मे 2006 (UTC)

Kailas Mansarovar?
Harshalhayat 14:35, 27 मे 2006 (UTC)

There have been numerous attempts by an anonymous user to make changes to this page.

This person has been removing references to गो-ब्राह्मण प्रतिपालक and दादोजी कोंडदेव from this article.

The motivations behind this COWARDLY attempts are obvious. I request this person to log in as a legitimate user and engage in a civil discussion about the changes s/he wants to make. There are ways to trace this user based on the IP and other information logged, but I request other administrators not to pursue this and give this person a chance to explain his edits.

If s/he is able to produce credible references to support the attempted changes, they (the changes, along with references) will be included on the article.

Until then, edits such as those mentioned will be reverted and if the user does not desist, the article shall be put under moderation.

Wikipedia is a community resource, but one needs to be *responsible* in how it is used.

Regards,

अभय नातू 01:48, 18 मे 2006 (UTC)

Hello My name is Mahesh Mogre , I born and raised in Mumbai , But now in Toronto , Canada This is Amazing site friends I hope all MARATHIs across world can gather together and form universal MARTHI community So that our language will be really universal

Welcome Mahesh

Mahesh,

We're glad you like the site. We hope you will contribute to it to make it even better.

Regards,

अभय नातू 15:07, 24 मे 2006 (UTC)

विकिपिडीयाची प्रगती अपेक्षेपेक्षा चांगली

नमस्कार,

मुखपृष्ठावरील "विकिपिडीयाची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी गतीने..." ह्या विधानावर माझी हरकत आहे. आकड्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास मराठी विकिपिडीयामध्ये ५०० पेक्षा कमी सदस्य आहेत व ३५०० च्या वर लेख आहेत. म्हणजे प्रति सदस्य लेखांचे प्रमाण साधारण ७ इतके झाले. याउलट, इंग्रजी विकिपिडीयामध्ये १०,००,००० सदस्य व साधारण १५,००,००० इतके लेख आहेत. म्हणजे प्रति सदस्य लेखाचे प्रमाण मराठी विकिपिडीयापेक्षा कमी म्हणजे १.५ लेख इतके होते. थोडक्यात येनकेन प्रकारेण सदस्यसंख्या वाढवणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे ज्यायोगे लेखांची संख्या आपोआप वाढेल.

Amit (अमित) 13:30, 7 जून 2006 (UTC)

तेंडुलकर साहेब,
आपला निष्कर्ष जरी बरोबर असला तरी २ गोष्टी चुकीच्या आहेत. आता जी काही लेख संख्या दिसते आहे ती अभय नातू आणि हर्षल या दोघांमुळेच आहे. बाकी तुम्हा आम्हासारखे लोक कधीतरी एक-दोन शब्द ईकडे तिकडे जोडतात. आणि ३५०० लेखांपैकी परिपुर्ण किती लेख आहेत? अाहेत ते जवळजवळ सर्व साचे आहेत... हो अापल्याला नवीन सदस्यांचि गरज आहे पण वेळ देऊ शकणार्‍या सदस्यांची!
-कोल्हापुरी 14:22, 7 जून 2006 (UTC)

सदस्य संख्या

मित्रहो,

आपण दोघेही बरोबर आहात. येनकेन प्रकारेण सदस्यसंख्या वाढवली पाहिजेच. त्याने विकिपिडीयाबद्दलचा awareness वाढेल. जरी 'दोन-तीन शब्द जोडणारे सदस्य' (आणी आपल्या दोघांचे योगदान त्याहून कितीतरी जास्त आहे!!) मिळाले, तरी 'थेंबे थेंबे...'

नवीन सदस्यांत एक गोष्ट मात्र हटकून पाहिजे त्यांना विकिपिडीया म्हणजे काय याची पुसट तरी कल्पना पाहिजे. तसे नसल्यास अशा सदस्यांनी टाकलेला कचरा उपसण्यातच माहीतगार सदस्यांचा वेळ जाईल.

तरी आशा आहे की मराठी विकिपिडीयाचा आत्तापेक्षा अधिक विकास नजीकच्या भविष्यात सुरू होईल!!!

क.लो.अ.

अभय नातू 15:07, 7 जून 2006 (UTC)

४,००० लेख!!

मित्र/मैत्रिणींनो,

मराठी विकिपिडीयाने आज ४,००० लेखांचा टप्पा गाठला आहे!!!

कॉलिन ब्लाइथ हा ईंग्लिश क्रिकेट खेळाडूवरील लेख (सध्या साचा रूपात) हा ४,०००वा लेख होता.

अभय नातू 20:11, 8 जून 2006 (UTC)

Congratulations to All Wikipedians!
This 'release' was led by Abhay Natu. So Great Job Abhay.
With regards,

Harshalhayat 05:01, 9 जून 2006 (UTC)

Congrats to us all! :) Great job Abhay
कोल्हापुरी 05:20, 9 जून 2006 (UTC)

Is translation allowed?

Since information in wikipedia comes under GNU License. Does marathi version allows the direct translation of some of the English pages to Marathi? I am agree that we should write ourselves but translation of the pages is also good wayto publish the information in Marathi.

Thanks with Best Regards Siddharth

Re: Translation

Yes, Xlation from English wikipedia is allowed, even encouraged in some cases since a. The info there is under GPL b. English wikipedia takes great care (in most cases) to verify the information and acknowledge original sources.

So pls go ahead and Xlate articles you feel appropriate.

Do not forget to cite the references and acknowledge contributions.

Regards,

अभय नातू 15:34, 12 जून 2006 (UTC)

माझ्या मते, मराठी विकिपीडिया मध्ये articles ची संख्या वाढवायची असेल तर तुमच्यापैकी कोणी पुढाकार घेऊन मराठी वृत्तपत्रामध्ये मराठी विकिपीडिया व इंग्रजी विकिपीडिया विषयी लिहावे. ज्याद्वारे मराठी विकिपीडियात लिहण्यासाठी लोकांना प्रोत्साहित/प्रवृत्त करता येईल.

thankx आशिष ashishfa

Publicity

आशिष,

Thanks for the suggestion. In fact, Harshal (one of the admins here) has put together a great presentation to be distributed to general public. We are in the process of reviewing/refining that. As soon as it is done, Harshal will chart out the next steps!

Thaks again for your interest.

अभय नातू 19:04, 12 जून 2006 (UTC)