विकिपीडिया चर्चा:प्रकल्प

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
  सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
  लेखांच्या धूळपाट्या[संपादन]

  या नावांच्या संदर्भात मी स्वतः थोडा गोंधळलेला होतो उदा. 'धूळपाटी/मुखपृष्ठ' की 'मुखपृष्ठ/धूळपाटी'. तेव्हा मी तात्पुरता म्हणून पहिला पर्याय निवडला. पण बोलपानांचे उदाहरण पाहिले तर लक्षात येते दुसरा पर्याय जास्त योग्य आहे. यामध्ये लेख आणि त्याच्याशी संलग्न उपलेख जोडलेले राहतात. अधिक सुचवा.

  Harshalhayat 06:02, 23 डिसेंबर 2006 (UTC)

  लेख आणि त्याची धूळपाटी संलग्न राहणे जास्त चांगले. "मुखपृष्ठ" चे ही तसेच करायला हरकत नाही.
  पण एक बारीक तांत्रिक गोष्ट नमूद करावी: "मुखपृष्ठ/धूळपाटी" असे पान केले तर ते जरी नावानुसार "मुखपृष्ठ" शी संलग्न वाटले तरी तांत्रिकदृष्टीने ते "संलग्न" नसेल. "मुखपृष्ठ/धूळपाटी" नावाचे मुख्य पान तयार होईल. कारण मुख्य नामविश्वात उपपानांना मज्जाव केलेला आहे.
  केदार {संवाद, योगदान} 07:36, 23 डिसेंबर 2006 (UTC)

  सदस्य गण दल सांघिक कौशल्य[संपादन]

  ज्या सदस्यांना सांघिक रित्या प्र्कल्पांची अंमलबजावणी करणे आवडते त्या सदस्यांनी आपल्या आवडीच्या प्र्कल्पांत सामील व्हावे‍. ज्या वर्गीकरणांना वेगळा प्रकल्प नाही पण प्रकल्प सुरू करण्याची तूमची इच्छा असेल त्या वर्गीकरणाच्या चर्चा पानावर वेगळा विभाग बनवून त्यात विकिसही करून तशी इच्छा नोंदवावी. योग्य संघ टीम बनत असेल तर सदस्य्साचे ,सदस्य वर्गीकरण बनवावे.

  मराठी विकिपीडियास टिमवर्क ने काम होण्याकरीता निकड असलेले काही विषय :-

  स्वागत चमू
  • नवीन सदस्यांचे {} हा साचा वापरून स्वागत करणे‌.
  आदर्श लक्ष्य:- पहील्या दहा मिनीटात. उद्दीष्ट्य:- सदस्याची पहिली वहीले विकि चाळले जात असताना वैयक्तिक संपर्क साधला तर सदस्याची

  मराठी विकिपिडीयास पून्हा मदत देण्याची शक्यता वाढेल.

  • अनामिक सदस्यांना सदस्य बनण्याचे आवाहन
  आदर्श लक्ष्य:- पहील्या दहा मिनीटात. उद्दीष्ट्य:- सदस्याची पहिली वहीले विकि चाळले जात असताना वैयक्तिक संपर्क साधला तर सदस्याची

  मराठी विकिपिडीयास पून्हा मदत देण्याची शक्यता वाढेल.

  भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६-९ चमू[संपादन]

  भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९- दुपारी३ चमू[संपादन]

  भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३-६[संपादन]