विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







Template:Infobox ला मराठी प्रतिशब्द हवा आहे:

विकिकरहो,

इंग्लिश विकिपीडियावर Infobox प्रकारातील टेम्प्लेटांची नावे "Template:Infobox <blah blah blah>" अशी आहेत. मराठी विकिपीडियावर साच्यांच्या नावामध्ये असा संकेत असावा असे वाटते. इन्फोबॉक्स प्रकारातील साच्यांकरता मराठी प्रतिशब्द काय आहे? "चौकट" या prefix ने १-२ साच्यांची नावे सुरु होतात. एका साच्याचे नाव "तक्ता" या prefix ने सुरु होते. "माहितीचौकट" हे नाव कसे वाटते?

--संकल्प द्रविड 13:36, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

Other options can be
माहितीकोष्टक
सूचीपेटिका[१]
but "माहितीचौकट" is better ,feels simple one. Mahitgar 14:21, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)
"माहितीचौकट" ला माझाही दुजोरा आहे. त्याच्या खालोखाल "माहितीकोष्टक" ला. पाटीलकेदार 14:18, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)

मराठी विकी statistics

महाराष्ट्र एक्सप्रेस 13:38, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

विकिसंज्ञा मराठीकरण

विशेष पृष्ठे वरील उरलेल्या विकिसंज्ञांचे मराठीकरणाच्या दृष्टीने काही पर्यायी मराठी संज्ञा सुचवण्याचा प्रयत्न विकिसंज्ञा मराठीकरण येथे केला आहे. त्यात योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात/सुचवाव्यात म्हणजे मुख्य लेखात त्यांचा अंतर्भाव करणे सुकर होईल. Mahitgar 13:47, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll

मराठी विकिपीडियाचे सदस्य श्री.संकल्प द्रविड यांचे "प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll " करिता सदस्यांकडून मत अजमावणी केली जात आहे‌. सर्व सदस्यांच्या सहमतीने ही मत अजमावणी wikipedia:Polls येथे स्थानांतरीत केली आहे. ज्या सदस्यांनी अजूनपर्यंत या मत अजमावणीत अजून पर्यंत सहभाग नोंदवलेला नाही त्यांनी तो येथेलौकरात लौकर नोंदवावा हि नम्र विनंती.

ज्यांनी ह्या मतअजमावणीत भाग घेतला व समर्थन दिले त्या सर्वांना धन्यवाद.

With due consensus from Marathi Wikipedia members Administrator Nomination poll for Shri.Sankalp Dravid is shifted to Wikipedia:polls.Those members who have not participated still are called upon to do so at their earliest.

Thanks to those who participated and lent support for Mr. Sankalpa Dravid. Mahitgar 07:14, 3 डिसेंबर 2006 (UTC)

दिर्घिका कि तारकाविश्व ?

मी पूर्वी खगोलशास्त्रावरील वाचलेल्या पुस्तकामध्ये galaxy या इंग्रजी शब्दाला "दिर्घिका" असे मराठी नाव वाचले होते. परंतु इतक्यातच मी डॉ. जयंत नारळीकरांचे "आकाशाशी जडले नाते" हे पुस्तक वाचले. त्यामध्ये "दिर्घिका" हा शब्द कोठेही सापडला नाही तर त्याऐवजी "तारकाविश्व" हा शब्द वापरला आहे. माझ्या मते नारळीकरांचे हे पुस्तक अद्ययावत असल्याने ते प्रमाण मानून "तारकाविश्व" हा शब्द ग्राह्य धरावा. तरी "देवयानी दिर्घिका" या लेखाचे नाव बदलून मला "देवयानी तारकाविश्व" करावे असे वाटते. जर कोणाचे अजुन वेगळे मत नसल्यास लेखाचे नाव बदलण्याची पध्दत काय आहे?

तसदी बद्दल क्षमस्व. Siddharthsk 09:00, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

माझ्यामते दिर्घिका हा सर्वांना माहिती असलेला शब्द आहे. मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये हाच शब्द वापरला जातो. त्यामुळे 'दिर्घिका' बदलण्याची गरज नाही असे मी मानतो..

कोल्हापुरी 09:08, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

संकल्प द्रविड यांच्या निवडीवर अनुमोदन

मराठी विकिपीडियाचे नवे प्रबंधक म्हणून मी संकल्प द्रविड यांच्या नावाला अनुमोदन देत आहे.

priyambhashini 11:58, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

IP address 193.113.37.9 द्वारा लिहिलेले लेख

प्रबंधक, "193.113.37.9" या आय.पी. ऍड्रेसने लिहिलेले लेख अवर्गीकृत आहेत; तसेच शीर्षकांच्या शुद्धलेखनात अनेक चुका आहेत. या आय.पी. ऍड्रेसच्या बोलपानावर 'signup' करण्याविषयी २ वेळा संदेश ठेवून झाला आहे (; पण व्यर्थ). याबाबत काही उपाययोजना करता येईल काय?

--संकल्प द्रविड 15:33, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

विकिपीडियाला सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथुन होतोय असे मला वाटते. जर काही त्रुटी असतील तर सुचना देणे एवढेच आपल्या हाती आहे.

--कोल्हापुरी 15:45, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

I forgot my password. so I could not login in my account. Once I get password I will use login.

I do not think I make so many grammatical mistakes. May be few. but this is due to fact that I try to use the original Marathi words instead of English. Unfortunately on net there is no enough Marathi material to refer to in case of doubts.

About classification, let me put some stuff in. Once there is enough material I will classify it. (and I do not know how to add certain article in certain category). Need some time to learn that :)

Presently I am learning to type in Marathi.

Again, accept my apologies in case of any inconvenience.

-- netzarp--

Polls

I have created a dedicated page for conducting polls at Wikipedia:Polls.

Pls use this for conducting any polls, including administrator nominations. I will move current nomination to this page soon, unless someone else beats me to it.

Thanks,

अभय नातू 17:36, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

Dear Abhay,
I welcome creation of page Wikipedia:Polls.About shifting ongoing "administrator nominations" please shift it after 48 hours, because we have posted present link and poll info at several places including english wikipedia ,changing all those links might prove a cumbersome job.
Regards
Mahitgar 18:40, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)
I agree. How about shifting the poll but keeping a link with explanation here? पाटीलकेदार 18:43, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)
Leave the poll here for the next 3-4 days, then move it.
अभय नातू 18:48, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)
मराठीकरण पर्यायी शब्द सर्वेक्षण,मतदान,मतदान केंद्र,मतअजमावणी RFC अभिप्राय,मतप्रदर्शन,भाष्य,टिकाटिपण्णी On en wikipedia en:wikipedia:pollgets redirected en:Request for comment(RfC);

Mahitgar 08:13, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)

We will shift प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll tomorrow to Wikipedia:Polls.
Shifted to wikipedia polls as discussed

Mahitgar 07:16, 3 डिसेंबर 2006 (UTC)

मनोगती विकिसदस्यां करिता साचा ओळख

मी तमुक या नावाने मनोगत संकेतस्थळाचा सदस्य आहे.



{{सदस्यचौकट मनोगती|टोपणनाव=तमुक}} हा साचा तमुक ऐवजी स्वत:चे मनोगत संकेतस्थळावरील टोपणनाव भरून विकिपीडियावरील तुमच्या सदस्य पानावर चढवावा म्हणजे बाजूला दिल्याप्रमाणे चौकट आपल्या सदस्य पानावर होईल.

हा साचा वापरला की ते पान आपोआप मनोगती विकिसदस्य या श्रेणीत वर्गीकृत होईल.

हे चांगले काम श्री.केदार पाटील यांनी पार पाडलेच त्या शिवाय खाली माहिती दिल्या प्रमाणे मनोगत संकेतस्थळावर जे सद्स्य आहेत त्यांना सुद्धा ते विकिपीडियाचे सद्स्य आहेत याचे निर्देशन करणारी "माहितीचौकट" श्री.केदार पाटील यांनी उपलब्ध करून दिली या बद्दल त्यांचे अभिनंदन. विजय 11:15, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

मनोगत वर चौकट

मनोगत वर जरा क्लिष्टपणे चौकट टाकता येते. जिथे चौकट टाकायची तिथे "HTML फेरफार" करून हे टाका:

<div style="border: 2px solid rgb(0, 43, 184); width: 240px;"><table border="0" cellpadding="5" cellspacing="0"><tbody><tr><td style="background: rgb(0, 43, 184); color: white; font-size: 16pt;">विकि</td><td style="color: rgb(0, 43, 184);">मी <a href="http://mr.wikipedia.org">मराठी विकिपीडिया</a> चा सदस्य आहे</td></tr></tbody></table></div>

आणि जरा सोपी:

<div style="border: 2px solid rgb(0, 43, 184); padding: 3px; color: rgb(0, 43, 184); width: 240px;">मी <a href="http://mr.wikipedia.org">मराठी विकिपीडिया</a> चा सदस्य आहे</div>

उदाहरण म्हणून माझे पान पाहा.

पाटीलकेदार 08:35, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

50px ही व्यक्ती महाराष्ट्रीय राजकीय पक्षाची समर्थक आहे.

-शिवसेना - महाराष्ट्र एकीकरण समिती - -महाराष्ट्र नवनिर्माण सेना-

नमस्कार मी एक (मनसे शिवसेना व मएसमिती च्या समर्थकांसाठी) साचा बनवला आहे जो आता येथे आहे. तो विकिच्या यादीत समाविष्ट करावा.महाराष्ट्र एक्सप्रेस 13:05, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

विनंती

बेळगांव संपादित करतान Cite News व इतर reference tamplates नसल्यामुळे स्रोत विचित्र दिसत आहेत. कोणी हे tamplates तयार करेल काय? Citations करता उपयोगी ठरेल. महाराष्ट्र एक्सप्रेस 19:31, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

विश्वकोशाला ग्नु सार्वजनिक परवान्याखाली आणण्यासाठी

नमस्कार,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही सरकारी संस्था आहे का? आणि तसे असल्यास ते विश्वकोश ग्नु सार्वजनिक परवान्याखाली प्रकाशीत करू शकतील का?आपण त्याबाबतीत काही प्रयत्न करू शकतो का? याबाबत कोणास माहिती असल्यास येथे नोंदवा.
कोल्हापुरी

होय महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे. परंतु तीचे सर्व हक्क सुरक्षित असून ग्नु परवाना सध्या तरी नाहीये.लालफितशाही मुळे हे काम लौकर होऊ शकेल याची शाश्वती नाही. मी काही खंड पाहिले आहेत, मराठी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त व दर्जेदार संदर्भ ग्रंथ आहेत. ग्नु परवान्याखाली ते आले तर बर होईल .महाराष्ट्र एक्सप्रेस 07:50, 1 डिसेंबर 2006 (UTC)

महाराष्ट्र राज्याचे साचा बनवण्याची विनंती

या प्रमाणे कोणी मराठी विकीकरता साचे बनवू शकाल काय? आताचे साचे खूपच साधे आहे.मला या साच्यांविषयी न्यान नाहीये अन्यथा मीच केले असते.महाराष्ट्र एक्सप्रेस 10:28, 1 डिसेंबर 2006 (UTC)

मी सध्या साच्यांवरच काम करत आहे त्यामुळे मी बनवू शकतो. आठवडा अखेरीस काही कामे करणार आहे, त्यात हेही करेन.
साच्यांविषयी जर अजून काही गरजा असतील तर त्या Talk:विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प येथे लिहा.
पाटीलकेदार 11:02, 1 डिसेंबर 2006 (UTC)
महाराष्ट्र एक्सप्रेस, हा साचा "Template:माहितीचौकट_राज्य_IN" या नावावर स्थानांतरित कराल काय? Infobox करता "माहितीचौकट" हा शब्द वापरावा असे वर काही जणांनी मत दिले आहे. तसेच इतर देशांतील राज्यांचे साचे अशाच शब्दयोजनेने बनवायचे असतील तर "Template:माहितीचौकट_राज्य_XX" अशी नावे वर्गीकरणदृष्ट्या बरी पडतील. शेवटची दोन अक्षरे रोमनमधील त्या-त्या देशाचे नाव(internert domain name sorts) सांगतील. किंवा देवनागरीत देशसूचक नावांबद्दल काही आयडिया सुचत असेल तरी चालेल.
बाकी, हा साचा मी आज रात्री बनवून देऊ शकेन. त्याआधी केदार/ माहितगार किंवा अन्य कोणी बनवला तरी चालेल.
--संकल्प द्रविड 11:07, 1 डिसेंबर 2006 (UTC)
User:Sankalpdravid/संकल्प साचा येथे सध्या एक चाचणी साचा लिहीत आहे. केदार किंवा अन्य कोणाला त्यात बदल करायचे असतील तर जरूर करा.
-संकल्प द्रविड 04:21, 3 डिसेंबर 2006 (UTC)
महाराष्ट्र एक्सप्रेस, हा साचा "Template:माहितीचौकट_राज्य_IN" या नावावर स्थानांतरित कराल काय?
माफ करा परंतु मला हे जमेल असं वाटत नाही. ते पान काढून टाकावे. मी खूप प्रयोग केले, तेलूगू विकीने इंग्रजी विकीच्या साच्याचा चांगला उपयोग केलाय. पण मला तेलुगू व javascript येत नसल्यामुळे खूपच अडचण येत आहे. कोणीतरी लौकरात लौकर हा साचा बनवावा ही विनंती.(मी Maharashtraloc.png ही संचिका चढवली आहे.) एकूणच मराठी विकीच्या मुखपृष्ठ व appearence मध्ये खूप बदल करावयास हवे. अभय व इतर admins यांनी कृपया याविषयी निर्णय घ्यावा. असो,मी त्या लेखात इतर माहिती भरत आहे.धन्यवाद.महाराष्ट्र एक्सप्रेस 11:18, 1 डिसेंबर 2006 (UTC)
संकल्प, साचा तुम्ही बनवलात तर उत्तमच. नाहीतर मी बहुतेक उद्या किंवा परवा करेन. तुम्ही सुचवले तसेच नामकरण माझ्या मनातही आहे.
पाटीलकेदार 11:32, 1 डिसेंबर 2006 (UTC)

नवीन चौकट

{{माहितीचौकट राज्य IN}} तयार आहे पण अजून अनेक सुधारणा करायच्या आहेत. महाराष्ट्र पानावर नवीन चौकट वापरली आहे. आपली मते/सूचना साच्याच्या चर्चा पानावर मांडा.

संकल्प, तुमचा चाचणी साचा वापरून काम जरा लवकर झाले. धन्यवाद!

केदार {संवाद, योगदान} 12:19, 3 डिसेंबर 2006 (UTC)

मराठी विकितील अधोरेखन बंद करावे

संदर्भ:येथे पहा मी एक साचा आज बनवला आणि मझ्या असे लक्षात आले की त्यातील दुवे केवळ मराठी विकीत अधोरेखित (Underline) होतात. इंग्रजी किंवा तेलूगू विकीत तोच स्रोत वापरला तर येथल्या पेक्षा तिथे अक्षरे सुटी व आकर्षक दिसतात. माझी अशी सुचना आहे की मराठी विकीतील अधोरेखन इंग्रजी व तेलूगू विकीप्रमाणे घालवावे. महाराष्ट्र एक्सप्रेस 13:40, 1 डिसेंबर 2006 (UTC)

Support. देवनागरी लिखाणामध्ये अधोरेखनाने उकार व तत्सम खुणा दिसायला अडचण होते. कोणाला हवेच असेल तर तो "पसंती" मध्ये जाऊन अधोरेखन त्याच्यापुरते परत सुरू करू शकतो. पाटीलकेदार 13:45, 1 डिसेंबर 2006 (UTC)
माझाही पाठिंबा. मात्र, त्यावर माउस hover केल्यावर दुवे तेवढ्यापुरते अधोरेखित होतील, माउस जाताच पूर्ववत होतील असे पाहावे.
--संकल्प द्रविड 13:58, 1 डिसेंबर 2006 (UTC)
Hover अधोरेखनालाही माझा पाठिंबा. पाटीलकेदार 14:00, 1 डिसेंबर 2006 (UTC)
Links must be distinguished from regular text, propose color difference.
अभय नातू 16:28, 1 डिसेंबर 2006 (UTC)
Links are already in different colors (blue for active and purple for visited). I have switched off underlining in my settings and I have had no problems whatsoever. Devanagari is much easier to read without underlining. पाटीलकेदार 18:16, 1 डिसेंबर 2006 (UTC)
Links are distinguished by blue color as in English wikipedia example.I request admin to reconsider the proposal. And I am not talking just about links in tamplates,but text enclosed in [[]] tags alsoमहाराष्ट्र एक्सप्रेस 17:35, 1 डिसेंबर 2006 (UTC)
याबाबत काहीच केले जाऊ शकत नाही का? कृपया प्रबंधकांनी निर्णय कळवावा.महाराष्ट्र एक्सप्रेस 08:50, 2 डिसेंबर 2006 (UTC)
Thanks a lot for the changes. For those who still see underlined links, please cntrl+refresh to see the changes. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 09:57, 2 डिसेंबर 2006 (UTC)

चावडी/प्रगती

चर्चा करण्यासाठी विकिपीडिया:चावडी ऐवजी विकिपीडिया:चावडी/प्रगती हे पान का वापरले जाते?

केदार {संवाद, योगदान} 08:26, 3 डिसेंबर 2006 (UTC)

चावडी/प्रगती

I know not of a convincing reason. Perhaps a holdover from early days of wikipedia when there were all of two or three active contributors. Most of the early conversations centered around how to spur/make progress :-)

Perhaps other veteran users can shed some light on it.

अभय नातू 08:29, 3 डिसेंबर 2006 (UTC)

Kedar,Abhay has a point here.In the begining I also had this question in my mind.One can not state any specific observation, I do not know the reason but on internet some how some discussion pages become more hot than others.May be people feel homely at certain place.I support temporary redirection of विकिपीडिया:चावडी to विकिपीडिया:चावडी/प्रगती untill we have enough crowd (membership) to sagregate these two pages.
Likewise Hindi wiki gets atleast some crowd for pages such as विकिपीडिया समाज मुखपृष्ठ and सद्य घटना but I find hardly any activity on Marathi Wiki about these pages in Marathi wiki.
Mahitgar 08:38, 3 डिसेंबर 2006 (UTC)
I am usually okay with "crowd will decide what to make hot" argument, but this time I disagree slightly.
In my case, I started using chawadi/pragati because the main page "निवेदन" told me so. Many other pages also point to chawadi/pragati instead of chawadi (look at Wikipedia:Community Portal header). Being a newbie here (but quite familiar with English Wikipedia), I didn't want to challenge things without understanding them first. So I continued to write here.
But even after spending some time here I didn't see any particular reason for this peculiar setup. So I asked (where else but) here!
केदार {संवाद, योगदान} 09:01, 3 डिसेंबर 2006 (UTC)
Let us change to plain चावडी. What kind of activity is expected in सद्य घटना? I think we should advertise Marathi wiki more to get more volunteers. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 10:35, 3 डिसेंबर 2006 (UTC)
Suggestions for shift to चावडी
**Please demarket(specify) limitations of चावडी/प्रगती
**Include चावडी in watchlist atleast for few months ensure to attend querries their because it needs to get attended also.
**Shifting postings comming by mistake here to चावडी.
**Put a simmilleer notice like one exists on मुखपृष्ठ चर्चा
But do we need a separate page realy for these two activities at this stage ,is it ok to spend time on this activity ? I say why not redirect चावडी page here is more simple.
Mahitgar 06:55, 4 डिसेंबर 2006 (UTC)
I agree that we don't need two pages as of now. I suggest redirecting this page to chaawadi, instead of other way round. Then at leisure we can replace all links that mean chaawadi but point to chaawadi/pragati. After all links are replaced, we will be free to make chaawadi/pragati into a regular page to discuss pragati (or maybe delete it).
When we start having too much traffic on chaawadi, we can split into ghoshanaa, prashna, taantrik prashna, whatever we need at that time.
केदार {संवाद, योगदान} 08:23, 4 डिसेंबर 2006 (UTC)

आपणास हे माहित आहे का? बदल

१...की जगभरातील सुमारे १०० कोटी (One billion) लोक इंग्रजी भाषेत साक्षर आहेत... (स्रोत:इंग्रजी विकि)

२...की आज फक्त चीन, व्हियेतनाम, क्युबाउत्तर कोरिया या चार देशातच साम्यवादी व्यवस्था आहे... (सामान्य ज्ञान)

३...की इ.स.१६११ रोजी इटलीचा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलियो याने सूर्यावरच्या काळ्या डागांचा शोध लावला... (स्रोत:एनकार्टा)

इतर काही विषय सुचवल्यास मी एनकार्टा वर/आंतरजाल वर काही trivia मिळते का पाहतो.वरील विषयांवरील संचिका चढवल्या गेल्या आहेत. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 10:16, 3 डिसेंबर 2006 (UTC)

आवाहन

मराठी विकिपीडियावरचा मराठी हा लेख सध्या अपूर्ण अवस्थेत आहे. माझे असे मत आहे की या लेखाला प्राधान्य द्यावे. दुर्दैवाने मला भाषा,व्याकरण संबंधीच्या तांत्रीक बाबी/भाषांतर करता येणार नाही.कृपया आपल्यातला कोणी या बाबतीत मला मदत करु शकेल काय? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:22, 3 डिसेंबर 2006 (UTC)

I am concentrating grammer aspect, both for articles and paribhaashik saMdnyaa, presently I am doing some of the work offline.I do a have book related to history of Marathi Language too.

महाराष्ट्र_एक्सप्रेस any way it is one of most edited article on Marathi Wikipedia; may be meanwhile you can do some transalations on dhulpaati also. Mahitgar 07:02, 4 डिसेंबर 2006 (UTC)

Thanks for the reply. I will translate everything which i can.CanIt is nice that u r working on grammer aspects. someone suggest some pics for the same? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 11:28, 4 डिसेंबर 2006 (UTC)

Adminship for Marathi Wictionary

"Herewith we invite nominations for adminship of mr.wiktionary.org .Those interested are expected to have following qualities:

  • Experience of more than 250 edits on Marathi Wikipedia
  • Should be confident in knowledge of correct Marathi spellings that is "Shuddha Lekhan"
  • Out of it atleast 50 edits about Marathi Grammer in Marathi Wikipedia.(For first two administrators this condition will be relaxed)
  • Since Marathi wictionary does not have enough membership as of date first poll be conducted on Marathi Wikipedia mr:wikipedia:polls and results will be posted on this page."

Mahitgar 10:01, 4 डिसेंबर 2006 (UTC)

विकिकरणात मदत हवी आहे

मी ऑफलाईन लिहून चढवलेल्या खालील दोन लेखांच्या विकिकरणात मदत हवी आहे.

आणि

Mahitgar 10:56, 4 डिसेंबर 2006 (UTC)

What exactly expected?Will I be of some help?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 11:29, 4 डिसेंबर 2006 (UTC)
In Mahitgar/धूळपाटी/बालभारती I need help in changing '|' icon to star ie.* , once that is done we can invite more people to write synonyms of Marathi words on Marathi wictionary.

Thanks for your support.

Regards Mahitgar 11:48, 4 डिसेंबर 2006 (UTC)

Done.Are u sure about replacing | with *? U can do thgiisuickly by Replace function in notepad. 12:03, 4 डिसेंबर 2006 (UTC)

-Thanks माहित्गार 12:46, 4 डिसेंबर 2006 (UTC)

I used vim to modify | to *, and also made some cosmetic changes to bring some uniformity. It looks like a list now. I guess this was what you wanted, wasn't it? (My edit conflicted with that of Maharashtra Express, so I overwrote his changes. If you want his version, go one version back.)
केदार {संवाद, योगदान} 12:13, 4 डिसेंबर 2006 (UTC)
केदार,मदती बद्दल धन्यवाद , तुम्ही एवढं वेगात हे कसं करू शकला पाहून आश्च्र्यच वाटल हि जादू आमच्या सारख्या संगण्क प्रणाली न येणार्‍यांना शिकता येईल काय? -माहित्गार
तुम्हालाही अशी "जादू" नक्कीच शिकता येईल, पण ती संगणकाची "साधना" करूनच आत्मसात होते. :-)
महाराष्ट्र एक्सप्रेस यांनी वर लिहिल्याप्रमाणे notepad मध्ये साधे search and replace करता येते. इतर काही editors मध्ये अजून परिणामकारक आज्ञा देता येतात. gvim हे त्यातलेच एक. उदा. "प्रत्येक ओळीतील पहिल्या शब्दाआधी [[ आणि शब्दानंतर ]] लिही" अशा प्रकारच्या आज्ञा gvim मध्ये देता येतात. मराठी input/editing साठी मात्र gvim तेवढे उपयुक्त नाही.
मी संगणक क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला दररोज खूप (english) text editing करावेच लागते. त्यामुळे मला बरीच सवय आहे. संगणकाविषयी तुम्हाला कधी काही शंका असल्यास मला जरूर विचारा. त्या सोडवायला मला आनंदच होईल.
केदार {संवाद, योगदान} 13:19, 4 डिसेंबर 2006 (UTC)
You are in programming right? I think VIM is available only on Linux.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 14:08, 4 डिसेंबर 2006 (UTC)
gvim for windows - कोल्हापुरी 14:30, 4 डिसेंबर 2006 (UTC)
Gvim शिवाय Windows मधील users ना TextPad चाही पर्याय उपलब्ध आहे (record functionality वापरावी). ज्यांना Gvim चे commands वापरणे किचकट वाटते त्यांना TextPad हा चांगला पर्याय होऊ शकेल. व्यक्तिशः मला Gvim वापरणे आवडते. :)
Amit (अमित) 15:37, 4 डिसेंबर 2006 (UTC)

नवीन मासिक सदर

गोदावरी ह्या लेखाला सध्या मासिक सदराच्या मखरात बसविण्यासाठी सतराशे साठ विघ्ने येत आहेत असे दिसते. माझ्या मते जर गोदावरी लेखाला मासिक सदरात आणण्यासाठी काही आडकाठी असेल तर मग सचिन तेंडुलकर हा लेख मासिक सदरासाठी घ्यावा का? Amit (अमित) 15:48, 4 डिसेंबर 2006 (UTC)

ऍड्मिनीस्ट्रेटर कडून मदत हवी आहे

आंतरविकि दूतावास

येथे बॉट कडून फ्लॅग रिक्वेस्ट आली आहे.बहूसंख्य भाषांच्या विकिपेडीया वर ब्युरोक्रॅट्च्या पूर्व परवानगी बॉटसांगकाम्या चालवला जातो. फ्लॅग पद्धतीचे काही फायदे असावेत असे वाटते. ऍड्मिनीस्ट्रेटर्स नी या रिक्वेस्ट ला उत्तर द्यावे आणि तसेच या संदर्भात म्राठी विकिपीडियास काही कराता येईल का हे पहावे ही नम्र विनंती.

-माहितगार

ऍड्मिनीस्ट्रेटर कडून मदत हवी आहे

उत्तर कधीच दिले गेले आहे. :-)

अभय नातू 01:19, 6 डिसेंबर 2006 (UTC)

Sorry,may be could not notice the same.Mahitgar 02:21, 6 डिसेंबर 2006 (UTC)
I replied directly to the bot operator.
He wanted permission to edit mr wiki by bot to add interwiki links.
अभय नातू 02:23, 6 डिसेंबर 2006 (UTC)

Request

मासिक सदर व आपणांस माहित आहे का?

Can any admin take note of my request to update आपणांस माहित आहे का and मासिक सदर.Atul seems to be busy, can some other admin help about it? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 05:30, 6 डिसेंबर 2006 (UTC)

December 12 Wiktionary Day

December 12 is known as Wiktionary Day to Wiktionarians and Wikipedians. On this date in the year 2002, the Wiktionary was started.

Let us begin again with *शब्दक्रीडा दालन विक्शनरी

-Mahitgar