Jump to content

विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







मनोगत

-विजय

योगदान

  • Can some one help analyse these presentation and explain highlights here?

Mahitgar 07:01, 28 ऑगस्ट 2006 (UTC)

Central Govt. sides with Karnataka on border issue!

Hearty congratulations to all Kannadi-empathy sympathisers!!

Now can we proclaim in that article about how 'Maharashtra's notorious efforrts of snatching Belgaon failed and Belgaon will remain with Karnataka forever.'

Shame on me who was deliberately sensualising the issue! (महाविकी 04:01, 28 ऑगस्ट 2006 (UTC))

Requesting Help

Please help to complete सांधणी ( '[[' | '[[' )of following word in proper manner तत्सम शब्द।शब्दातील अनुनासिक।अनुनासिकाबद्दल विकल्प।विकल्पाने

at sub section नियम१.२ of article शुद्धलेखनाचे नियम -Mahitgar

Done. I think the problem is the editor you may be using. It may be using a different character instead of '|'
Regards,
अभय नातू 05:09, 29 ऑगस्ट 2006 (UTC)
    • Abhay you seem to be right it is quiet a problem I face when I use Baraha Editor

Mahitgar 08:02, 29 ऑगस्ट 2006 (UTC)

For section numbers to appear in devnagari, the numbering system has to be switched at a global level. Only wikimedia sysops can do that.
Harshal had put in a request some time ago for this. Apparently, wikimedia sysops are way behind on their tasks.
I guess we have to wait.
अभय नातू 15:05, 29 ऑगस्ट 2006 (UTC)

मराठी लेख विकसीत करावा

ज्याचे इंग्रजी,मराठी व भाषा विषयांवर् प्रभुत्व आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी मराठी हा लेख विकसीत करावा.त्यासाठी मराठीवरील इंग्रजी विकीपीडीयाच्या लेखाचा आधार घ्यावा. धन्यवाद्. महाविकी

English to Marathi online translator

Here is good info for all Marathi Wikipedians. "Welcome to the experimental Machine Translation system being developed at Language Technologies Research Center, IIIT-Hyderabad. Select a font and proceed to type an English sentence and view its Marathi translation. You can also give your suggestions about the translations."

Shakti-Marathi (Version 0.58) Please try this out and keep me also informed how to use this facitity in best way. Mahitgar 16:24, 1 सप्टेंबर 2006 (UTC)

Urgent!महत्वाचा प्रश्न

बेळगांव article मधल्या ""...या भागात मराठी बोलली जाणारी प्रमुख भाषा असुन कन्नड हि शासकिय भाषा असली तरी महानगर पालिकेचे काम दोन्ही भाषात चालते....""

या statement चे citation मिळू शकेल का?बेळगाव पालिकेत मराठीतून काम चालते हे मला prove करायचे आहे.Its urgent. महाविकी 10:36, 5 सप्टेंबर 2006 (UTC)

This I posted on English Wiki Policy discussion page.

Some editors including me are well aware of policy that says wikipedia is not mere repository of external links. 1)But most of times these links are given in an incomplete article to build it further and expand over a period of time.

2)Many times from where various editors come(Social or country background) may have cultuaral and legal limitations on freedom of expression and speech.And such editors may leave certain links in the background which express a different POV. In the print media when the pressures come normally unspoken tradition is to silently spread counter POV in areas where people reffer less.

  • My openion is Wikipedia makes relevant change in given policy that before deleting links in any page ,article that
    • links should not be deleted blindly .
    • Linked article should be read one by one
    • Preferably try to post it as inline refference if that portion is already developed in the article.
    • If it is not already developed put a tag and leave the link there itself for refference of future edits and editors.

Please avoid over policing on this count because even while searching and collecting links is sizable investment of time and study dont whiten them without knowledge. Mahitgar 06:53, 8 September 2006 (UTC)

माहितगार,

Here on Marathi Wikipedia, I do not recall an incident when we removed links just because. We trust our editors and believe that they will only put relevant links in an article.

On the flip side, there have been many incidents where malicious editors have put spam links, links to websites selling drugs, books, or other idiotic stuff, sometimes in the middle of an article. It is difficult for another editor/admin to go through all the links if there are tons of them without reference. Especially if they've been lying around for a long time.

I propose that the editors/admins leave the links alone for a reasonable period of time before deleting them.

अभय नातू 15:42, 8 सप्टेंबर 2006 (UTC)

    • Dear Abhay , It is actually a english wikipedia issue only.But over all policies affect other wikies also, so I copy paste my post again on Marathi Wikipedia to have general level of awareness,sorry if you have miss understood, personally I dont have any issues about our Marathi Wiki.Just I want to keep informed our Marathi Wiki.

Also you might have noticed I have tried to make certain changes in our community page where we can inform what is happening about India related articles on English wikipedia.

About the mischiefs you reffered about unrelrelated links specialy if those are inline only with number would be difficult to identify. May be we insist same numbering be repeated in reffernce para with proper name.But practically those need manual link by link check only hardly enough -a short cut.

Mahitgar 18:00, 8 सप्टेंबर 2006 (UTC)

spell checker bot

On english wiki I found that at following link we can put up a request to prgrammers to write a bot programme for us.Wikipedia:Bot requests Before putting up such a request I would like to invite suggestions from all Marathi/Devanagari Wikipedians.

Mahitgar 14:37, 7 सप्टेंबर 2006 (UT)

A spell checking bot would be great. en:Aspell has a Hindi wordlist along with many other indic language wordlists. I would imagine that would be quite helpful in building the bot. You could either just use the list or use aspell itself. There is also a dict for for Hindi, Marathi and a few others through the dictd. As an example you can find a debian package for it here. - Taxman २१:३८, ९ सितम्बर २००६ (UTC)

Hi Mahitgar, I responded to your query on the about a spell check bot, but I didn't see your userpage here until now. You should provide links from each to your userpage on your most active project. I don't have the skills to write a spell check bot but it would be great to have. en:Aspell and en:Freedict would be a good start, as the first has a Hindi, Marathi, etc wordlist and the second has a Hindi-English and eng-hin dictionary, and presumably other languages. Aspell could probably form the basis of a spell checking bot. You could also try posting on Wikipedia:Bot requests to see if someone there is willing to put the bot together. Thanks - Taxman Talk 19:01, 20 September 2006 (UTC)

टिकटिकवणे

मराठीत आपण टिचकी द्या असं म्हणतो तिथे टिकटिकवा असं म्हणता येईल का? ह्या व्यवस्थेनुसार टिकटिक हा धातू (क्रियापदाचं मूळ रूप), टिकटिकव हे त्यापासून साधलेलं प्रयोजक रूप, टिकटिक (स्त्री.), टिकटिकवणं (न. पुं.) ही साधित नामं, इ. सारा संभार वापरता येईल.

उदा.

हा उंदीर चांगला टिकटिकतो.

ह्या कळीवर टिकटिकवा/ ही कळ टिकटिकवा

सुशांत

Re:टिकटिकवणे

The word insinuates a repeatitive action, perhaps it is a good translation of 'double-click'. I do not think it represents a click or key-press.

अभय नातू 17:31, 25 सप्टेंबर 2006 (UTC)

संदर्भ:टिकटिकवणे

टिकटिकवणे हे कोणत्याही इंग्रजी शब्दाचं भाषांतर नाही. तो स्वतंत्र शब्द आहे. उंदीर वापरताना येणारा अनुभव त्यातून व्यक्त होतो. (सध्याचे) उंदीर उजवीकडे वा डावीकडे टिकटिकवताना दुवारच ध्वनी होत असतो. पहिला टिक हा ध्वनी बोटाने दाब देताना होतो. दुसरा बोट काढताना होतो. (जिज्ञासूंनी प्रयोग करून पाहावा.) एखाद्या दुव्यावर टिकटिकवताना (सध्याचा शब्द : टिचकी देताना) टिकटिक असा जुळा ध्वनीच होत असतो. जेव्हा आपण दोनदा टिकटिकवतो तेव्हा टिक हा ध्वनी चारदा ऐकू येत असतो. (टिचकीचा ध्वनी टिकटिकीहून मोठा असतो. तसंच टिचकी ही बोटांनीच वाजते. तिला साधनाची मध्यस्थी लागत नाही.) असो. तसंच आपण इथे हे शब्द पारिभाषिक संज्ञा म्हणून वापरतो (टिचकी देणंसुद्धा!). उद्या मुळीच आवाज न करणारेही उंदीर निघू शकतील. टिकटिकवणे ही संज्ञा सुचवली आहे ते ती लहान, सुटसुटीत वाटली म्हणून.

सुशांत

मला टिचकी देणे जास्त बरे आणि सुटसुटीत वाटते. पण काही संकेतस्थळांनी संगणकाशी संबंधीत शब्दांचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला अाहे त्यात टिकटिकवणे/टिकटिक करणे असे शब्द वापरलेले दिसतात. हे पहा
कोल्हापुरी 10:10, 26 सप्टेंबर 2006 (UTC)
सुशांत म्हणतो तसे 'टिकटिकवणे' हा शब्द ध्वनिसूचक आहे खरा. पण त्यापेक्षा 'टिचकी देणे' हा रुळू लागलेला शब्द आहे. शब्द अजून सुटसुटीत हवा असल्यास 'टिचकवणे' असे क्रियापदही पर्याय ठरू शकेल.
--संकल्प द्रविड 10:26, 26 सप्टेंबर 2006 (UTC)

Open Office spellchecker available

From an email on a yahoo group by Priti Patil.

http://blogs.nuxeo.com/sections/blogs/laurent_godard

अभय नातू 19:23, 26 सप्टेंबर 2006 (UTC)

व्यक्तींच्या नावाचे लेख...

व्यक्तींच्या नावाचे लेख लिहिताना मराठी विकीपीडियावर काही लेख त्या-त्या व्यक्तीच्या संपूर्ण नावाने तयार केले आहेत. उदा.: जयंत विष्णू नारळीकर. असे लेख त्या-त्या व्यक्तीच्या व्यवहारात प्रचलित असलेल्या नावांवर स्थानांतरित करावेत असे वाटते. बहुतांश वेळा एखाद्या व्यक्तीवरील लेख शोधताना आपल्याला व्यक्तीचे प्रथमनाम आणि आडनाव माहीत असते; आणि त्यावरूनच गूगल/विकिपीडिया शोध घेतला जातो. त्या दृष्टीने ही पद्धत उपयोगी पडेल.

अर्थात नवीन लेख बनवताना तो व्यक्तीच्या संपूर्ण नावाने बनवला तरी हरकत नाही. फक्त नंतर तो व्यवहारात प्रचलित नावाने स्थानांतरित करावा.

--संकल्प द्रविड 12:13, 29 सप्टेंबर 2006 (UTC)

यासाठी पुनर्निर्देशन उपयोगी आहे.प्रचलीत नावावरुन संपूर्ण नावाला पुनर्निर्देशन करावे.
कोल्हापुरी 13:41, 29 सप्टेंबर 2006 (UTC)

Birthday of Marathi Wikipedia

Which date is birthdate of Marathi Wikipedia,any clues? Mukhprushtha History is recorded since 20th oct 2003.

Can some one suggest good barn star design for awarding the same to old guys who helped Marathi Wikipedia form? Mahitgar 20:22, 30 सप्टेंबर 2006 (UTC)

Bengali Wikipedia catches up 10000 articles

The Bengali Wikipedia, a web-based free-content multilingual encyclopaedia project, has crossed the landmark of 10,000 articles. It became the 50th language to do so and only the second from South Asia.

Telugu wikipedia is on the top spot with over 15,000 articles.[१] Mahitgar 10:53, 2 ऑक्टोबर 2006 (UTC)

श्री.ओंकार जोशी यांच्याशी झालेली चर्चा माहितीस्तव

नमस्कार,

श्री.ओंकार जोशी , आपले गमभन सुटसुटीत आणि छान झाले आहे.आपले अभिनंदन.

) आभार!

मराठी विकिपीडियाच्या आतच 'गमभन'जोडणे तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे किंवा कसे? शक्य आहे. सद्ध्याच्या सुविधेत क्लायंटसाईड जावा स्क्रिप्टींग वापरले आहे त्यामुळे फारसे अडथळे येऊ नयेत. एचटीएमेलची सद्ध्या फायरफॉक्स/मोझिला वर काहीतरी तांत्रिक अडचण येत आहे, ती मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण एकूण विकीपीडियात गमभन जोडायला आणि वापरायला फारसा त्रास होणाअर नाही.

सोबतच ऑफलाईन शुद्धिचिकित्सेची सुद्धा सोय व्हावी. मनोगतवरची सुविधा ही ड्रुपलबरोबरच आलेली आहे, प्रशासकांनी तिचे मराठीकरण केले आहे जे काम खरेच कौतुकास्पद आहे. ड्रुपल शिवाय स्वतंत्र शुद्धिचिकित्सक बनवणे कठीण नसले तरी वेळखाऊ काम आहे. त्याऐवजी सद्ध्या उपलब्ध असणाऱ्या काही सोयी पडताळून पाहणे आधी योग्य ठरावे.

विकिपीडियात बॉट नावाची काही सुविधा आहे त्याकरिता आपल्या सारख्या तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन होउ शकलेतर खूप छान होईल. मला याबद्दल फारशी माहिती नाही. आपण तांत्रिक बाबींकरता यावर कोठे माहिती असल्यास त्याच दुवा दिलात तर मला बॉट्स अभ्यासणे सोपे जाईलसे वाटते.

-ॐकार

-आपला विकिकर विजय 06:11, 9 ऑक्टोबर 2006 (UTC)

मासिक सदर बदलले जावे

मराठी विकिपिडीयाच्या मुखपृष्ठावरील मासिक सदर बराच काळ बदलले गेलेले नाही. ते कृपया बदलण्यात यावे.

Amit (अमित) 15:06, 12 ऑक्टोबर 2006 (UTC)

संदर्भ:मासिक सदर बदलले जावे

अमित,

बऱ्याच काळापासून गोदावरी नदी हा लेख मुखपृष्ठ सदरासाठी तयार आहे. सदर म्हणून प्रस्तुत करण्याआधी कोणीतरी (ज्याने त्यात योगदान केलेले नाही) तो नजरेखालून घालायला हवा (शुद्धलेखन, व्याकरण, सत्यता, इ. साठी.) अजून तरी कोणीही ते करण्याचे आवाहन आव्हान उचललेले नाही.

तसे होताच सदर बदलण्यात येईल.

क.लो.अ.

अभय नातू 15:20, 12 ऑक्टोबर 2006 (UTC)

कृपया मुखपृष्ठ बदला. 59.95.20.51 15:15, 14 ऑक्टोबर 2006 (UTC)

लेख वाचला

अभय,

गोदावरी ह्या लेखावरील सगळीच माहिती पडताळून पाहणे हे किचकट काम आहे. महत्वाच्या माहितीजवळ लहान अक्षरांमध्ये (superscript) टीपणे (references) दिल्यास माहिती सहजपणे पडताळुन पाहण्यास मदत होईल असे वाटते.

Amit (अमित) 05:14, 13 ऑक्टोबर 2006 (UTC)

माहिती

सगळी माहिती पडताळून पाहण्यापेक्षा जर शुद्धलेखन व व्याकरण बरोबर असल्याची खात्री असणे जास्त महत्त्वाचे आहे. लेख लिहीणाऱ्या सदस्यांनी माहिती पडताळली असेलच असे गृहित धरू व जमेल तितके spot-check केल्यासही काम भागेल असे मला वाटते. मुख्य मुद्दा म्हणजे एकापेक्षा जास्त सदस्यांनी जर लेख नजरेखालून घातला तर चुकांचे प्रमाण दशमानाने कमी होते असा माझा अनुभव आहे.

अभय नातू 15:16, 13 ऑक्टोबर 2006 (UTC)