वाक्यरचना
Jump to navigation
Jump to search
एक वाक्य म्हणजे व्याकरणदृष्ट्या एक किंवा अधिक शब्द असणारे भाषेचे एकक आहे. असे एक वाक्य निवेदन, प्रश्न, उद्गार, विनंती, आदेश किंवा सूचना व्यक्त करण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्यासाठी, वाक्यामध्ये अर्थानुसार हवे ते शब्द समाविष्ट करता येतात. भाषाशास्त्र
विषयानुरूप वाक्यरचना म्हणजे शब्द एकत्र आणताना अनुचलन, क्रमवारीसह वाक्य ज्या विशिष्ट पद्धतीने बांधले जाते त्या बांधणीची तत्त्वे आणि प्रक्रिया यांचा अभ्यास होय. वैयक्तिक भाषेतील शब्दांचे संचालन, त्याचे नियम आणि तत्त्वे विषद करण्यासाठी सुयोग्य वाक्यरचना वापरली जाते. वाक्यरचनाशास्त्रात या प्रकारचे नियम याचाही अभ्यास होतो.
भाषाशास्त्र [विशिष्ट अर्थ पहा] |
---|
तात्विकभाषाशास्त्र |
वर्णनात्मक भाषाशास्त्र |
उपयोजित भाषाशास्त्र |
संबधित लेख |
दालन |