Jump to content

विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







how i can write marathi

when i try to write in marathi, ther was not marathi font..

Can you please register yourself first in Marathi wikipedia? So we would know whom we are dealing with.
Amit (अमित) 08:37, 15 जून 2006 (UTC)

500th User!!!

Friends,

Today (June 23rd), Marathi Wikipedia registered its 500th user!!!

User:Jurpel is that 500th user.

Let us hope we grow to 1,000 users quickly.

अभय नातू 21:33, 23 जून 2006 (UTC)

मराठी विक्षनरीचे शंभर शब्द पूर्ण

मित्रमैत्रिणींनो,

मराठी विक्षनरीने आपला १०० शब्दांचा खारीचा टप्पा २७ जून २००६ रोजी पूर्ण केला. कृषी हा विक्षनरीवरचा शंभरावा शब्द होता. अधिक माहितीसाठी बघा http://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_News#Wiktionaries

Amit (अमित) 10:59, 28 जून 2006 (UTC)

Good job. I hope it will give boost to other sister projects of Wikipedia.
Harshalhayat 13:30, 28 जून 2006 (UTC)

Featured article for the month of July

Dear All,

I nominate the article 'गोदावरी' for month of July.
Do suggest.
With regards,

Harshalhayat 13:28, 28 जून 2006 (UTC)

Re:Featured article for the month of July

The article needs a bit of cleanup (spelling, structure) etc. before it's ready to be the featured article. I have already started on this. It would be great if more cleanup is done.

A worthy candidate nonetheless.

On a side note, we have a number of articles that have detailed and useful information, thanks to विजय, संभाजीराजे, Don, and other members. Well done guys, let's continue.

अभय नातू 15:30, 28 जून 2006 (UTC)

Comment on the Marathi edition of Wikipedia

Kudos to you for opening the Marathi edition of Wikipedia! Your effort will enable millions of Marathi-speaking people, especially students, to gain knowledge on various subjects for free. I hope Marathi-lovers will look forward to contributing new articles to Wikipedia, as do I. Best of luck for the future endeavors in your generous cause.

                                                  - Kushal Kadu,  
                                                    Nagpur, India.
                                 E-mail- kushfc141.moony@gmail.com

Need volunteer to maintain Cricketer info

Hi,

The cricketers section on marathi wikipedia needs a bit of structure and enhancements. User:maihudon, myself and some others have been contributing to this end but I suspect this section might become too much for one or two people to handle. We need more contributors/ideas.

If anyone (including Don) would like to step up, pls let us know so we can initiate specific discussions about some ideas I have been kicking around.

Regards,

अभय नातू 00:32, 4 जुलै 2006 (UTC)

मदत!

सर्वांना नमस्कार!

तसं मी नाव बऱ्याच दिवसांपूर्वी नोंदवलं होतं, पण आज पहिलं किरकोळ योगदान केलं. 'मराठवाडा' या लेखातील शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या. पण 'औरंगाबाद शहर' हा लेख संपादित करत असताना माझ्याकडून काहीतरी चूक झालेली दिसतेय. 'जनसंख्या' (लोकसंख्या) व 'दूरभाष' (दूरध्वनी) या हिंदी शब्दांना मी बदलायला गेलो आणि तिथे असलेले आकडे final output मध्ये दिसेनासे झाले.

अभय नातू, कृपया मदत करा. आपल्याशी संपर्क कसा साधू?

धन्यवाद.

आपला, आशिष अनिल, ashish.scribe@gmail.com

Re:मदत!

आशिष,

मला तुम्ही anatu@yahoo.com येथे ई-मेल पाठवू शकता. किंवा याहूवर एक ग्रुप mr-wiki असा आहे. तेथील सदस्यांकडूनही मदत होउ शकते.

आपण जर का आपले सदस्य-पान तयार केलेत तर आपण येथे (विकिपिडीयावर) सुद्धा संवाद साधू शकतो. आपण संदेश लिहिल्यावर जर ~~~~ असे शेवटी लिहिलेत तर आपले सदस्य नाव, इत्यादी आपोआप येथे उमटतात.

अभय नातू 18:12, 9 जुलै 2006 (UTC)

Re:मदत

आशिष, विकिपिडीया मध्ये काही सर्व साधारण साचे common templates वापरण्याची सोय असते.कोणत्याही लेखातील साच्याचा मुख्य भागात बदल करावयाचे झाल्यास संबधीत साचाच बदलावा लागतो.तुम्ही सुचवलेला बदल योग्य वाटल्यामुळे मी संबधीत साचा Template:भारतीय शहर बदलला आहे. हा बदल हा साचा वापरलेल्या सर्व लेखांमध्ये आपोआप होइल.

अभय,

  • Category Templates या शब्दांचे मराठी रुपांतरण शक्य आहे काय. आणि 'विशेष पृष्ठे' वरुन सध्या 'न वापरलेले साचे'ची लिंक आहे ,सोबतच 'Category Templates'किंवा 'सर्व साचे' येथे सरळ पोहोचणे सुलभ होइल असा दुवा लिंक द्यावी हि नम्र विंनती.

विजय 05:40, 10 जुलै 2006 (UTC)

वैदीक चिन्हे

बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे हा लेख लिहीताना संस्कृत मधील वैदीक चिन्हे लघु, गुरु चिन्हे हे लेख मला पूर्ण करता आले नाहीत कोठे तरी चुक होते आहे,कृपया कुणी हा लेख पूर्ण करण्यास मदत करु शकेल काय? विजय 06:50, 14 जुलै 2006 (UTC)

New users

I guess almost 20% of total count of users have joined in last one month.
This is encouraging.
Spread the word!
With regards,
Harshalhayat 07:59, 14 जुलै 2006 (UTC)

विकिपीडिया:परिचय‎

मित्र/मैत्रिणींनो,

मराठी विकिपिडीयाच्या वापराबद्दलचा विकिपीडिया:परिचय हा लेख नवीन (व जुन्याही) सदस्यांना उपयुक्त ठरेल असे मला वाटते. या लेखाच्या संदर्भास मुखपृष्ठावर कोठेतरी जागा द्यावी असे माझे मत आहे. आपणास काय वाटते?

अभय नातू 15:57, 14 जुलै 2006 (UTC)

In 'welcome section' of main-page, 'wikipedia' is second word which takes to article विकिपीडिया:परिचय. Apart from that in 'about section' of main-page, there is a link to the article. I would suggest to merge first two words and to point to the article. e.g. मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये.
Harshalhayat 16:07, 14 जुलै 2006 (UTC)

Re:विकिपीडिया:परिचय‎

I missed that. Thanks!

अभय नातू 16:52, 14 जुलै 2006 (UTC)

Re.New Users

That is nice to hear about.Best wishes to all new users.I also appreciate effort by Abhay to welcome each new user indiavidualy.Hope to hear some feedbacks from new users too. विजय 07:20, 15 जुलै 2006 (UTC)

मुखपृष्ठ जुनी चर्चाचे साठवण

मुखपृष्ठ जुनी चर्चाचे साठवण विकिपीडिया:चावडी/प्रगती मध्ये करावे असे मत आहे.

-विजय