Jump to content

विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा/जुनी चर्चा १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) फोटोथोन- २०१३ उपक्रमाचे आयोजन करण्याविषयी[संपादन]

नमस्कार मंडळी!

ग्रेगोरियन दिनदर्शिकेतील इ.स. २०१३ हे नवीन वर्ष सुरू झाल्यानिमित्त सर्व विकिकर सदस्यांना मनापासून शुभेच्छा ! येत्या वर्षभराच्या कालावधीत आपल्या सर्वांकडून भरपूर दर्जेदार संपादने घडोत आणि मराठी विकिपीडिया उत्तरोत्तर समृद्ध होवो.

बुधवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१३ या मराठी भाषा दिवसाचे प्रयोजन साधून ह्या निमिताने मराठी विकिपीडिया समुदाय गेल्या वर्षीप्रमाणे येत्या रविवार, २४ फेब्रुवारी, इ.स. २०१३ ते ३ मार्च इ. स. २०१३ हा आठवडा हा फोटोथोन- २०१३ उपक्रमाचे आयोजन करीत आहे. गेल्या वर्षी मराठी भाषा दिवसाच्या निमित्याने आयोजित फोटोथोन २०१२ ला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. याही वर्षी ह्या उपक्रमास उत्तुग प्रतिसाद लाभेल यात शंका नाही.

सर्व मराठी विकिपीडिया सदस्यांना चित्र दौड -२०१३ मध्ये सहभागी होण्याचे जाहीर आव्हाहन ..! - राहुल देशमुख ०१:०४, १३ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]फोटो थोन - २०१३ उपक्रमात सहभागी होवून योगदान देण्यासाठी प्रक्रम[संपादन]

गतवर्षी दिलेल्या फोटो थोन - २०१२ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाबद्दल धन्यवाद !

  1. आपण स्वतः काढलेली चित्रे / फोटो मराठी विकिपीडिया येथे दान करून फोटो थोन योगदान द्यावे. (मराठी विकिपीडिया मार्फत हि चित्रे / फोटो प्रताधिकार मुक्त वापरासाठी [मराठी शब्द सुचवा]पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध होतील )
  2. आपल्या विकिपीडिया सदस्य नावाने प्रवेश करून डाव्या हाताच्या समास पट्टीतील संचिका चढवा येथे क्लिक करावे
  3. संचिका चढवा ह्या पानावर आपली संचिका (चित्र /फोटो ) चढवावी (अपलोड करावी)
  4. संचिके बाबत काही वर्णन असल्यास आढावा ह्या रकान्यात लिहावे

टीप : प्रत्येक विकिपीडिया सदस्यास संचिका चढवण्याचा अधिकार हा खाते तयार केल्या नंतर ४ दिवसांनी मिळतो तेव्हा नवीन खाते धारकांनी ह्याची कुपया नोंद घ्यावी.

फोटो थोन - २०१३ मध्ये सक्रीय सहभागासाठी शुभेच्छा. -मराठी सेवक - सागर (चर्चा) १३:३९, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]


Great Team Work गौरव

मोबाईल वरून चित्रे मराठी विकिपीडियावर शेअर कराण्याची सुविधा - फोटोथोन-२०१३ [संपादन]

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर फोटो थोन २०१३ जाहीर झाली आणि त्यात सर्व सदस्यांना अधिक सहजतेने सामील होता यावे म्हणून काळाची पावले ओळखून आम्ही आपल्या मोबाईल मधून सरळ मराठी विकिपीडियावर फोटो शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहोत.ॲन्ड्रॉइड (२.३.३ आणि वरील ) मोबाईल मध्ये सदर ऍप डाउनलोड करा आणि सरळ फोटो शेअर करा. हि ॲन्ड्रॉइड ऍप आपण गुगल प्ले येथून डाऊनलोड करू शकाल अथवा सरळ डाऊन लोड करण्या साठी आम्ही त्याचा QR कोड पण इथे देत आहो.

फोटोथोन मध्ये योगदानासाठी हार्दिक शुभेच्छा !!!

धन्यवाद - संतोष शिनगारे १४:५९, १९ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]


Great Team Work गौरव

फोटोथोन - २०१३ माहिती पत्रक[संपादन]

नमस्कार मंडळी,

आपण आपल्या परिसरात मराठी विकिपीडिया सदस्यांना फोटोथोन - २०१३ बाबत जागरूकता निर्माण करू इच्छित असालच, तर त्या साठी मी येथे फोटोथोन -२०१३ चे माहिती पत्रकाची संचिका देत आहे. आपण ह्याची मुद्रित प्रत काढून त्याच्या सत्य प्रती द्वारे इतर सदस्यांना चित्र दौड - २०१३ मध्ये सहभागी होण्यास आव्हान करावे. ह्या माहिती पत्रकाची सत्यप्रत आपणास आपल्या संस्थेच्या/ कार्यालयाच्या नोटीस बोर्ड वर पण लावण्याच्या कामी उपयोगी येईल.

धन्यवाद - Harish satpute (चर्चा) १९:०९, १५ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

मत हवे[संपादन]

विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठमथळा येथे सभासदांचे मत हवे आहे. - प्रबोध (चर्चा) १२:४५, ११ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]
पर्यटनविषयक माहितीचे कुणालाही संपादन करता येऊ शकेल असा मराठी विकिपर्यटन मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प म्हणून आकार घेत आहे. त्यासाठी भाषा समितीकडे मान्यतेसाठी प्रस्ताव टाकलेला आहे. हा स्वतंत्र प्रकल्प म्हणून अवतरावा असे वाटत असेल तर कृपया येथे आपले मत द्यावे आणि आपापली आवड आणि मर्जीप्रमाणे विकिपर्यटनवरही योगदान द्यावे म्हणजे लवकरच तो स्वतंत्र प्रकल्प म्हणून आस्तित्त्वात येईल. विकिपर्यटनवर संपादनात काही अडचणी येत असल्यास येथेच किंवा माझ्याशी किंवा Dr.sachin23 यांच्याशी चर्चा केल्यास अडचणींचे निराकरण करता येईल.- संतोष दहिवळ (चर्चा) ००:०२, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

माहितगार हा मराठी विकिपीडियाची पूर्णकाळ डोकेदुखी[संपादन]

माहितगार, अरे मूर्ख माणसा, तुला लोकांचे लिखाण हलवा लहवी करण्याचा परवाना कोणी दिलारे ...? लक्षात ठेव कि ज्या तर्हेने आणि ज्या वेळेस लोकांनी लिहिले ते जसेच्या तसे लिखाण सांभाळायला हवे त्यास अर्कायव्हल असे म्हणता हे तुला समजत नाही कि तू आपल्या राजकीय स्वार्था साठी ते पत्याच्या गन्जीफ्या प्रमाणे वारंवार पिसत असतो. अरे त्यामुळे तुझे राजकीय पाप धुतल्या जाणार नाही रे बाबा. - क्रमश (चर्चा) २३:५१, २ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

भेजा फ्राय[संपादन]

अरे येड्यानो, लोक्लायझेषण वर तुम्ही आपला भेजा कशाला खाजव्ताय ? ज्या वाह्यात प्राण्याची वकिली तुम्ही केली तो संतोष दहीवळ काय झकमारायला प्रच्यालक बनवला तुम्ही ? खूप गप्पा हाणत होता तो .js अन काय काय आता काय झोपला काय ? येथे तसेही प्रच्यालक आणि झोपेचे अतूट नाते आहे, पहा मौक्याच्या वेळी अभय नातू कसे झोपले होते ?

गरम माजराच्या नावाने तुम्ही बॉब मारली खरी पण त्यात आपला उल्लू साधणाऱ्या ह्या संतोष माजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? - Ghatikar (चर्चा) १०:५०, १५ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

एक ना धड भराभर चीध्या[संपादन]

पहिलेच मराठी विकिपीडिया वरील तुटपुजी संपादक संख्या आणि त्यात असलेल्या लोकांना कामे करू न देणारे "संतोष दहीवळ" सारखे राजकारणी भांखोर लोक (गतिरोधक) ह्यातून तयार होणार्या गोंधळाच्या वातावरणातून, कासव छाप मराठी विकिपीडिया कसा बसा मार्ग काढीत अस्त्तांना हे नवीन प्रकल्पाचे भूत म्हणजे केवळ दहीवळ ह्याचे पदाच्या लालसे पोटी नवीन राजकीय थरार नाट्य असल्याचे उघड आहे. डॉक्टर सचिन ह्याची फोडणी घालून संतोष छान डाव टाकतो आहे. - Ghatikar (चर्चा) ०८:४८, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

लागे रहो संतोष भाई ... मराठी विकिपीडिया को डूबकेही छोडना ह !

माहितगार हा पाळीव खाती (Sockpuppet) वापरणारा कलंकित सदस्य[संपादन]

सदस्य:Mahitgar हा अनेक पाळीव खाती (कठपुतळी/Sockpuppet) वापरणारा कलंकित सदस्य असल्याचे सिद्ध झाले आहे. सदस्य:Ghatikar, सदस्य:Tipyaa, सदस्य:Neetinkadu, सदस्य:पुणेरीपूणेकर, सदस्य:क्रमश ही सर्व पाळीव खाती माहितगारची असल्याचे सिद्ध झाले आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) १९:५५, १८ मार्च २०१३ (IST)[reply]

चेकयुजरने सुरुवातीला स्पष्ट उल्लेख न केल्याने येथे मी दिलेल्या माहितीबद्दल क्षमस्व. पुन्हा नंतर चेकयुजरने केलेला खुलासा खालीलप्रमाणे आहे.
Now confirm you not sockpupets.--[[User:Shizhao|Shizhao]] ([[User talk:Shizhao|talk]]) 01:34, 20 March 2013 (UTC)
-- संतोष दहिवळ (चर्चा) ०९:३८, २० मार्च २०१३ (IST)[reply]


Mahitgar, you are finally been trapped in the check user request and its time get out from all the positions. त्यागपत्र दिजिये

भीमरावमहावीरजोशीपाटील हे पाळीव खाती (Sockpuppet) वापरणारा कलंकित सदस्य कोण्?[संपादन]

ह्या सदस्य नावावर देखिल चेक युजर लावुन सर्वांना कळवणार का ?

Mrwiki reforms (चर्चा) २०:२८, १८ मार्च २०१३ (IST)[reply]

संतोष दहिवळ एक विनंती[संपादन]

तुमची थोडी चुकच झाली माहितीवरूण निर्णय काढण्यात.

तुम्ही जे काम करता आहेत त्य बद्दल अभिनंदन. पण अश्या कलंकित सदस्यांत (पाळीव खाती वापरनारे) तुम्ही नाही आहात हे सिध्द करण्यासाठी तुम्ही स्वताच्या सदस्यनावाला चेक युजर लावावे हि विनंती.

जेणे करूण अकलंकित सदस्यच कलंकित सदस्यावर आरोप करत आहे हे सिध्द होईल.

Mrwiki reforms (चर्चा) २३:४७, १८ मार्च २०१३ (IST)[reply]

दुरुस्ती हवी[संपादन]

फोटोथोन - २०१३ सर्व मराठी विकिपीडिया सदस्यांना चित्र दौड -२०१३ मध्ये सहभागी होण्याचे जाहीर आव्हाहन ..! या वाक्यातले आव्हाहन हे आवाहन असे हवे. करणार का? किंवा फोटोथोन संपली असेल तर प्रश्नच नाही.... निनाद ११:४२, २६ मार्च २०१३ (IST)[reply]

विनंतीची नोंद घेतली.मला वाटते ३ आठवडे झाले आहेत. माझे मत सेंट्रल नोटीस आता उतरवलेली बरी असेल. इतर काही सजेशन न आल्यास उद्यापर्यंत उतरवूयात असे वाटते. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:५०, २७ मार्च २०१३ (IST)[reply]
झाले.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:५६, २८ मार्च २०१३ (IST)[reply]

Vacancy for Programme Officer, Pilot Projects (Access to Knowledge)[संपादन]

Sincere apologies for not posting this in Marathi.

The Centre for Internet & Society (CIS) is seeking applications for the post of Programme Officer, Pilot Projects for its Access to Knowledge (A2K) Programme. The position will be based in its Bangalore office. Programme Officer will collaboratively work with the A2K Team and would report to the Programme Director, Access to Knowledge at CIS.

You can read the detailed job description here. --Nitika.t (चर्चा) १३:०५, १७ एप्रिल २०१३ (IST)[reply]

दहाव्या वर्धापनदिन निमीत्ताने मुखपृष्ठ सदर कसे असावे ?[संपादन]

नमस्कार,

दहाव्या वर्धापनदिन निमीत्ताने मुखपृष्ठ सदर कसे असावे ? या संबधाने चर्चा:मुखपृष्ठ#१ मे २०१३ दहाव्या वर्धापनदिन निमीत्ताने मुखपृष्ठ सदर कसे असावे ? इथे चर्चा चालू केली आहे.आपणा सर्वांच्या सक्रीय सहभागाचे स्वागत आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२६, २३ एप्रिल २०१३ (IST)[reply]