पुष्कर शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुष्कर शर्मा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
पुष्कर शिवकुमार शर्मा
जन्म १२/१०/२०००
टोपणनाव नारायण, पुष्के
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत डावा हात मध्यम-वेगवान
भूमिका अष्टपैलू
संबंध कै. शिवकुमार शर्मा (वडील), सुषमा शर्मा (आई), सीता शर्मा (बायको)
संकेतस्थळ https://pushkarsharma.godaddysites.com/
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ४३) १७ नोव्हेंबर २०२२ वि सेंट हेलेना
शेवटची टी२०आ ३० नोव्हेंबर २०२३ वि झिम्बाब्वे
टी२०आ शर्ट क्र. १२
करिअरची आकडेवारी
स्पर्धा टी२०आ
सामने १०
धावा १४४
फलंदाजीची सरासरी २४
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या ३३
चेंडू ६२
बळी
गोलंदाजीची सरासरी ३५.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १५/१
झेल/यष्टीचीत
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३ मार्च २०२३

पुष्कर शिवकुमार शर्मा हा भारतीय वंशाचा केनियन क्रिकेट खेळाडू आहे.[१] एनपीसीए (नैरोबी प्रोव्हिन्स क्रिकेट असोसिएशन) सुपर डिव्हिजन लीगमध्ये १४ डावात ८४१ धावा केल्यानंतर,[२] एका वर्षात वयाच्या २२ व्या वर्षी त्याने १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सेंट हेलेना विरुद्ध पदार्पण केले.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "India-born cricketer Pushkar Sharma to play for his adopted country Kenya". ANI News (इंग्रजी भाषेत). 2023-02-03 रोजी पाहिले.
  2. ^ IANS (2022-12-27). "India-born Cricketer Pushkar Sharma Ready To Represent 'Adopted' Country Kenya". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2023-02-03 रोजी पाहिले.
  3. ^ "India-born cricketer Pushkar Sharma to play for his adopted country Kenya". ANI News (इंग्रजी भाषेत). 2023-02-06 रोजी पाहिले.