सुभाष रामराव भामरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुभाष रामराव भामरे

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ धुळे

जन्म इ.स. १९५३
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

सुभाष रामराव भामरे (इ.स. १९५३ - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. भामरे २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या धुळे मतदारसंघातून निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.