Jump to content

श्रीकांत शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीकांत एकनाथ शिंदे या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ.श्रीकांत शिंदे

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु
मतदारसंघ कल्याण

जन्म फेब्रुवारी ४, इ.स. १९८७
राजकीय पक्ष शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना

श्रीकांत एकनाथ शिंदे (फेब्रुवारी ४, इ.स. १९८७ - ) शिवसेनेतील राजकारणी आहेत. शिंदे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या कल्याण मतदारसंघातून निवडून गेले.