हस्तिनापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हस्तिनापूर ही महाभारतकाळातील कुरू राष्ट्राची राजधानी होती. हस्तिनापूर ही महाभारतकालीन कुरुवंशीयांची राजधानी होती. हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ ही दिल्लीच्या आसपासची शहरे होती.