"समस्थानिके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: tl:Isotope
ओळ ९१: ओळ ९१:
[[ta:ஓரிடத்தான்]]
[[ta:ஓரிடத்தான்]]
[[th:ไอโซโทป]]
[[th:ไอโซโทป]]
[[tl:Isotopo]]
[[tl:Isotope]]
[[tr:İzotop]]
[[tr:İzotop]]
[[uk:Ізотопи]]
[[uk:Ізотопи]]

१९:५६, १० जानेवारी २०१२ ची आवृत्ती

अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणार्‍या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (अन्य मराठी नावे: समस्थानीय[१]; इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेंद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन), ड्यूटेरियम (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) आणि ट्रिशियम (१ प्रोटॉन, २ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत. प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो.

संदर्भ

  1. ^ Empty citation (सहाय्य)

बाह्य दुवे