"समस्थानिके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:Изотоптар
ओळ ५४: ओळ ५४:
[[ja:同位体]]
[[ja:同位体]]
[[ka:იზოტოპები]]
[[ka:იზოტოპები]]
[[kk:Изотоптар]]
[[kn:ಸಮಸ್ಥಾನಿ]]
[[kn:ಸಮಸ್ಥಾನಿ]]
[[ko:동위 원소]]
[[ko:동위 원소]]

१३:२४, १८ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणार्‍या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (अन्य मराठी नावे: समस्थानीय[१]; इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन) आणि ड्यूटेरियम (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनाची समस्थानिके आहेत. या प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो.

संदर्भ

  1. ^ Empty citation (सहाय्य)

बाह्य दुवे