"अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९०: ओळ १९०:


८७वे. [[इ.स. २००६]] . [[कणकवली]] : [[लालन सारंग]]
८७वे. [[इ.स. २००६]] . [[कणकवली]] : [[लालन सारंग]]
* [[इ.स. २००७]]. (संमेलन नाही).
८८वे. ]]इ.स. २००८]]. [[सोलापूर]] : [[रमेश देव]]


८९वे. [[इ.स. २००९]] . [[बीड]] : [[रामदास कामत]]
८९वे. [[इ.स. २००९]] . [[बीड]] : <s>[[डॉ. दीपा क्षीरसागर]]</s>{{संदर्भ हवा}} [[रामदास कामत]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3748998,prtpage-1.cms | शीर्षक = नाट्यसंमेलन अध्यक्षपदी रामदास कामत | भाषा = मराठी

९०वे. [[इ.स. २०१०]] . [[न्यू जर्सी]] : [[मोहन जोशी]]
-------------------------------------------------------------------------------------
ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3748998,prtpage-1.cms | शीर्षक = नाट्यसंमेलन अध्यक्षपदी रामदास कामत | भाषा = मराठी
| दिनांक =
| दिनांक =


ओळ २१२: ओळ २१८:
| अ‍ॅक्सेसदिनांक =२२ जानेवारी, इ.स. २०१२
| अ‍ॅक्सेसदिनांक =२२ जानेवारी, इ.स. २०१२
| अवतरण =ज्येष्ठ गायक-नट रामदास कामत यांनी मावळते अध्यक्ष रमेश देव यांच्या हस्ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.}}</ref>
| अवतरण =ज्येष्ठ गायक-नट रामदास कामत यांनी मावळते अध्यक्ष रमेश देव यांच्या हस्ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.}}</ref>


९०वे. [[इ.स. २०१०]] . [[न्यू जर्सी]] : [[मोहन जोशी]]


=='''आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :'''(९१वे ते ९२वे संमेलन)==
=='''आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :'''(९१वे ते ९२वे संमेलन)==

१६:५८, २४ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते.

ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते. इ.स. २०१२ मधील ९२वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सांगली येथे श्रीकांत मोघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(१ले ते १०वे संमेलन)

१ले. इ.स. १९०५. मुंबई : ग.श्री. खापर्डे

२रे. इ.स. १९०६. नाशिक : न.चिं. केळकर

३रे. इ.स. १९०७. पुणे : कृ.प्र. खाडिलकर

४थे. इ.स. १९०८. नाशिक : नी.वि. छत्रे

५वे. इ.स. १९०९. पुणे : डॉ. ग.कृ. गर्दे

६वे. इ.स. १९१०. पुणे : चिं.ग. भानू

७वे. इ.स. १९११. मुंबई : विष्णु दिगंबर पलुस्कर

८वे. इ.स. १९१२. अमरावती : मो.वि. जोशी

९वे. इ.स. १९१३. पुणे : के.रा. छापखाने

१०वे. इ.स. १९१४. पुणे : शि.म. परांजपे

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(११वे ते २०वे संमेलन)

११वे. इ.स. १९१५. मुंबई : रेव्हरंड ना.वा. टिळक

१२वे. इ.स. १९१६. पुणे : शंकरराव मुजुमदार

१३वे. इ.स. १९१७. पुणे: नाट्याचार्य कृ.प्र. खाडिलकर(?)

१४वे. इ.स. १९१८. पुणे : बॅरिस्टर मुकुंदराव जयकर

१५वे इ.स. १९१९. पुणे : भारताचार्य चिं.वि. वैद्य

१६वे. इ.स. १९२०. पुणे : वीर वामनराव जोशी

१७वे. इ.स. १९२१. पुणे : य.ना.टिपणीस

१८वे. इ.स. १९२२. पुणे. : न्यायमूर्ती केशवराव कोरटकर

१९वे. इ.स. १९२३. पुणे : श्री.नी. चाफेकर

२०वे. इ.स. १९२४. सांगली : बाबासाहेब घोरपडे

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(२१वे ते ३०वे संमेलन)

२१वे. इ.स. १९२६. कोल्हापूर : दादासाहेब फाळके

२२वे. इ.स. १९२७. पुणे : श्री.नी.चाफेकर(?)

२३वे. इ.स. १९२८. पुणे : गिरिजाबाई केळकर

२४वे. इ.स. १९२९. पुणे : बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस

२५वे. इ.स. १९३०. मुंबई : झुणकाभाकरफेम अनंत हरि गद्रे

  • इ.स. १९३१. (संमेलन नाही)
  • इ.स. १९३२. (संमेलन नाही)

२६वे. इ.स. १९३३. मुंबई : ना.रा. बामणगांवकर

  • इ.स. १९३४. (संमेलन नाही)

२७वे. इ.स. १९३५. पुणे : गोविंदराव टेंबे

२८वे. इ.स. १९३६. पुणे : शं.प. जोशी

  • इ.स. १९३७. (संमेलन नाही)

२९वे इ.स. १९३८. पुणे : भा.वि वरेरकर

३०वे. इ.स. १९३९. नागपूर : त्र्यं.सी. कारखानीस

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(३१वे ते ४०वे संमेलन)

३१वे. इ.स. १९४०. नाशिक : गणपतराव बोडस

३२वे. इ.स. १९४१. मुंबई : आचार्य अत्रे

  • इ.स. १९४२. (संमेलन नाही)

३३वे. इ.स. १९४३. सांगली ना.वि. कुलकर्णी

३४वे. इ.स. १९४४. जळगांव : माधवराव जोशी

  • इ.स. १९४५. (संमेलन नाही)

३५वे. इ.स. १९४६. अहमदनगर : चिंतामणराव कोल्हटकर

  • इ.स. १९४७. (संमेलन नाही)
  • इ.स. १९४८. (संमेलन नाही)

३६वे. इ.स. १९४९. कोल्हापूर : चिंतामणराव कोल्हटकर(?}

  • इ.स. १९५०. (संमेलन नाही)
  • इ.स. १९५१. (संमेलन नाही)
  • इ.स. १९५२. (संमेलन नाही)
  • इ.स. १९५३. (संमेलन नाही)

३७वे. इ.स. १९५४. पुणे : न.ग. कमतनूरकर

  • इ.स. १९५५. (संमेलन नाही)

३८वे. इ.स. १९५६. बेळगांव : आचार्य अत्रे

३९वे. इ.स. १९५७. सोलापूर : पार्श्वनाथ आळतेकर

४०वे. इ.स. १९५८. सातारा : वि.स. खांडेकर

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(४१वे ते ५०वे संमेलन)

४१वे. इ.स. १९५९. हैदराबाद : नानासाहेब फाटक

४२वे. इ.स. १९६०. बडोदे : वसंत शांताराम देसाई

४३वे. इ.स. १९६१. नवी दिल्ली : दुर्गा खोटे

४४वे. इ.स. १९६२. नागपूर : शं.नी. चाफेकर

४५वे. इ.स. १९६३. मुंबई : अनंत काणेकर

४६वे. इ.स. १९६४. अहमदनगर पु.भा. भावे

४७वे. इ.स. १९६५. नांदेड : पु.ल. देशपांडे

  • इ.स. १९६६. (संमेलन नाही)

४८वे. इ.स. १९६७. पुणे : स.अ.शुक्ल

४९वे. इ.स. १९६८. म्हापसे(गोवा) : मो.ग. रांगणेकर

५०वे. इ.स. १९६९. ग्वाल्हेर : ग.दि. माडगूळकर

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(५१वे ते ६०वे संमेलन)

५१वे. इ.स. १९७०. कोल्हापूर : वि.वा. शिरवाडकर

५२वे. इ.स. १९७१. कुर्ला : वसंत कानेटकर

५३वे. इ.स. १९७२. कल्याण : मामा पेंडसे

५४वे. इ.स. १९७३. मुंबई : वसंत देसाई

५५वे. इ.स. १९७४. बडोदे : विद्याधर गोखले

५६वे. इ.स. १९७५. यवतमाळ : भालचंद्र पेंढारकर

५७वे. इ.स. १९७६. नवी दिल्ली : दाजी भाटवडेकर

५८वे. इ.स. १९७७. पुणे : पुरुषोत्तम दारव्हेकर

५९वे. इ.स. १९७८. सावंतवाडी : भालबा केळकर

६०वे. इ.स. १९८०. मुंबई : छोटा गंधर्व

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(६१वे ते ७०वे संमेलन)

६१वे. इ.स. १९८१. नाशिक : आत्माराम भेंडे

६२वे.इ.स. १९८२. अकोला : वसंतराव देशपांडे

६३वे. इ.स. १९८३. कोल्हापूर : रणजित देसाई

६४वे. इ.स. १९८४. पणजी(गोवा) : ज्योत्स्ना भोळे

६५वे. इ.स. १९८५. नागपूर : प्रभाकर पणशीकर

६६वे. इ.स. १९८६. पुसद : प्रभाकर पणशीकर

६७वे. इ.स. १९८६. इचलकरंजी : विजया मेहता

६८वे. इ.स. १९८७. इंदूर : चित्तरंजन कोल्हटकर

६९वे. इ.स. १९८८. सांगली : राजाराम शिंदे

७०वे. इ.स. १९९०. मुंबई : शाहीर साबळे

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(७१वे ते ८०वे संमेलन)

७१वे. इ.स. १९९०. सातारा :माधव मनोहर

७२वे. इ.स. १९९१. वाशी : शरद तळवलकर

७३वे. इ.स. १९९३. मुंबई  :वसंत सबनीस

७४वे. इ.स. १९९४. मालवण  : आत्माराम सावंत

७५वे. इ.स. १९९५. बारामती  : राजा गोसावी

७६वे. इ.स. १९९५(?). मालवण(?)  : जितेंद्र अभिषेकी

७७वे. इ.स. १९९७. नाशिक  : नाना पाटेकर

७८वे. इ.स. १९९८. कणकवली  : भक्ती बर्वे

७९वे. इ.स. १९९९. पिंपरी-चिंचवड : डॉ. बाळ भालेराव

८०वे. इ.स. २०००. परभणी : डॉ. लक्ष्मण देशपांडे

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(८१वे ते ९०वे संमेलन)

८५वे. इ.स. २००५ .  : सुरेश खरे

८७वे. इ.स. २००६ . कणकवली : लालन सारंग

८८वे. ]]इ.स. २००८]]. सोलापूर : रमेश देव

८९वे. इ.स. २००९ . बीड : रामदास कामत

९०वे. इ.स. २०१० . न्यू जर्सी : मोहन जोशी


ref> http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3748998,prtpage-1.cms. २२ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. संगीत रंगभूमी गाजविणारे ज्येष्ठ गायक-अभिनेते रामदास कामत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने वादावर पडदा पडला आहे. कुणीही अध्यक्ष झाला तरी आम्ही आयोजनाला पूर्ण सहकार्य करू, असे बीड शाखेच्या अध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनी पत्र लिहून कळविले आहे. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)</ref>[१][२][३]

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(९१वे ते ९२वे संमेलन)

९१वे. इ.स. २०११. रत्नागिरी : राम जाधव

९२वे. इ.स. २०१२. सांगली : श्रीकांत मोघे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.loksatta.com/old/daily/20090216/natya.htm. २२ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. वर्तमान नाटय़संमेलनाध्यक्ष रमेश देव यांची तब्येत अचानक बिघडल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवे संमेलनाध्यक्ष रामदास कामत यांना संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सुपुर्द करण्यात आली; परंतु दुपारी पाऊणच्या सुमारास रमेश देव अकस्मात संमेलनस्थळी आल्याने पुनश्च एकदा संमेलनाध्यक्षपदाचा पदभार सुपुर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://ibnlokmat.tv/showstory.php?id=106802. २२ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. रामदास कामत हे गेल्या वर्षी बीडमध्ये झालेल्या 89 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4130744.cms. २२ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. ज्येष्ठ गायक-नट रामदास कामत यांनी मावळते अध्यक्ष रमेश देव यांच्या हस्ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)