बाळ भालेराव
Appearance
डॉ. बाळ भालेराव हे मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यकर्ते आहेत. यांचे वडील डॉ. अमृत नारायण भालेराव हेसुद्धा मराठी नाटकांत पडद्यामागील कामे करीत
सन्मान
[संपादन]रंगभूमीसाठी करीत असलेल्या कार्यासाठी डॉ. बाळ भालेराव ह्यांना इ.स. १९९९ साली चिंचवड येथे झालेल्या ७९व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले.