Jump to content

गोपाळ गोविंद फाटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नानासाहेब फाटक या पानावरून पुनर्निर्देशित)

गोपाळ गोविंद फाटक ऊर्फ नानासाहेब फाटक हे मराठीतले एक नटश्रेष्ठ म्हणून गणले गेलेले नाट्य-अभिनेते होते. त्यांचा जन्म २४ जून १८९९ रोजी झाला. त्यांचे निधन ८ एप्रिल १९७४ला झाले.