"गोरा कुंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
'''गोरा कुंभार''' ([[इ.स. १२६७]] - १० एप्रिल १३१७) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वारकरी]] संप्रदायातील संत होते. ते [[नामदेव]] व [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांचे]] समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते [[शा.श. ११८९]] ([[इ.स. १२६७]]) साली त्यांचा जन्म झाला असावा<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा= http://www.hindupedia.com/en/Saint_Gora_Kumbhar.| प्रकाशक=हिंदुपीडिया | भाषा=इंग्रजी | शीर्षक=संत गोरा कुंभार | ॲक्सेसदिनांक=१८ ऑगस्ट, २०१२}}</ref>.संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे [[विठ्ठलाचे]] ([[पांडुरंग]]) मोठे भक्त होते. |
'''गोरा कुंभार''' ([[इ.स. १२६७]] - १० एप्रिल १३१७) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वारकरी]] संप्रदायातील संत होते. ते [[नामदेव]] व [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांचे]] समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते [[शा.श. ११८९]] ([[इ.स. १२६७]]) साली त्यांचा जन्म झाला असावा<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा= http://www.hindupedia.com/en/Saint_Gora_Kumbhar.| प्रकाशक=हिंदुपीडिया | भाषा=इंग्रजी | शीर्षक=संत गोरा कुंभार | ॲक्सेसदिनांक=१८ ऑगस्ट, २०१२}}</ref>.संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे [[विठ्ठलाचे]] ([[पांडुरंग]]) मोठे भक्त होते. |
||
त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (१०एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय ऐनपूर (जिल्हा - ), राहू (जिल्हा - ), दौलताबाद (जिल्हा - ) , काटे पिंपळगाव (जिल्हा - ), कोकिसरे (जिल्हा - ) , कुंभार्ली (जिल्हा - ), सेलू (जिल्हा - ), कर्जत (जिल्हा - ) येथे आणखी संत गोरोबा काका मंदिरे आहेत. |
|||
त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (१०एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. |
|||
==गोरा कुंभार यांनी रचलेल्या काही अभंगांची पहिली ऒळ== |
==गोरा कुंभार यांनी रचलेल्या काही अभंगांची पहिली ऒळ== |
१६:१७, ६ जून २०१९ ची आवृत्ती
गोरा कुंभार (इ.स. १२६७ - १० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा[१].संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते.
त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (१०एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय ऐनपूर (जिल्हा - ), राहू (जिल्हा - ), दौलताबाद (जिल्हा - ) , काटे पिंपळगाव (जिल्हा - ), कोकिसरे (जिल्हा - ) , कुंभार्ली (जिल्हा - ), सेलू (जिल्हा - ), कर्जत (जिल्हा - ) येथे आणखी संत गोरोबा काका मंदिरे आहेत.
गोरा कुंभार यांनी रचलेल्या काही अभंगांची पहिली ऒळ
- १. अंतरीचे गुज बोलू ऐसे काही वण
- २. एकमेकामाजी भाव एकविध
- ३. कवण स्तुति कवणिया वाचे
- ४. काया वाचा मन एकविथ करी
- ५. कासयासी बहू घालसी मळण
- ६. केशवाच्या भेटी लागलेसे पीस
- ७. कैसे बोलणे कैसे चालणे
- ८. जो आवडी निर्गुणाचा संग धरिला
- ९. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्न
- १०. देवा तुझा मी कुंभार
- ११. नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा
- १२. निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी
- १३. निर्गुणांचे भेटी आलो सगुणासंगे
- १४. ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले
- १५. मुकिया साखर चाखाया दिधल
- १६. रोहिदासा शिवराईसाठी
- १७. वंदावे कवानासी निंदावे कवनासी
- १८. श्ऱवणे नयन जिव्हा शुद्ध करी
- १९. सरितेचा ओघ सागरी आटला
- २०. स्थूळ होते ते सूक्ष्म पै जहाल
गोराकुंभार यांची चरित्रे व जीवनकार्यावरील ग्रंथ
- संत गोरा कुंभार (लेखक - अशोकजी परांजपे)
- श्री विठ्ठलाच्या संत मेळाव्यात श्रीसंत गोरा कुंभार (लेखक - धोंडीराम दौलतराव कुंभार).
- संत गोरा कुंभार (लेखक - निवृत्ती वडगांवकर)
- संत गोरा कुंभार वाङमय दर्शन (लेखक - बाबुराव उपाध्ये)
- गोरा कुंभार (लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)
- संत गोरा कुंभार (लेखक - महादेव कुंभार)
- संत गोरा कुंभार (लेखक - मा.दा. देवकाते)
- श्री गोरा कुंभार चरित्र (लेखक - विणा र. गोसावी)
- विलास राजे यांनी लिहिलेला संत गोरा कुंभार यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथ, ’जीवनमुक्त’ हा २५-५-२०१३ रोजी, डॉ. रामकृष्णदास लहिवतकर यांच्या हस्ते चिंचवडमध्ये प्रकाशित झाला.
- म्हणे गोरा कुंभार (लेखक - वेदकुमार वेदालंकार)
- गोरा कुंभार (लेखक - स.अ. शुक्ल)
चित्रपट
- ’भगत गोरा कुंभार’ नावाचा हिंदी चित्रपट १९७८मध्ये निघाला होता. दिग्दर्शन दिनेश रावल यांनी केले होते.
- संत गोरा कुंभार नावाचे मराठी नाटक होते. त्यात प्रसाद सावकार यांनी गोरोबांची भूमिका केली होती.
- 'संत गोरा कुंभा' मराठी चित्रपट (दिग्दर्शक - राजा ठाकूर)
- संगीत संत गोरा कुंभार (मराठी नाटक, लेखक:- अशोकजी परांजपे; दिग्दर्शक - मिलिंद टिकेकर) : रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचाने अहमदनगर येथे भरलेल्या ५८व्या नाट्य संमेलनात सादर केलेल्या या नाटकाला 'हौशी संगीत नाटका'साठीचा प्रथम पुरस्कार मिळाला.
हेही पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ (इंग्रजी भाषेत) http://www.hindupedia.com/en/Saint_Gora_Kumbhar. १८ ऑगस्ट, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे