बाळकृष्ण लळीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा.डॉ.बाळकृष्ण लळीत हे एक बालसाहित्यकार आणि नाट्यसृष्टीवर लिहिणारे मराठी लेखक आहेत. हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले व सध्या शिरूर (जि. पुणे) येथील सी.टी. बोरा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख आहेत. लळीत यांची ‘लोककला दशावतार’, ‘मराठी लोकनाट्य लळित’ आणि ‘मालवणी लोकगीते’ ही तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत[१]

साहित्य[संपादन]

 • श्री संत एकनाथ महाराज चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत कान्होपात्रा चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत गोरा कुंभार चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत चांगदेव महाराज चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत चोखामेळा चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत जनाबाई चरित्र (बालवाङ्मय)
 • तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत तुकाराम महाराज चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत नरहरी सोनार चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत नामदेव महाराज चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत निवृत्तीनाथ चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत पुंडलिक महाराज चरित्र (बालवाङ्मय)
 • मराठी रंगभूमीवरील मालवणी नाटकांची समीक्षा (साहित्य आणि समीक्षा)
 • मराठी लोकनाट्य लळित
 • मालवणी लोकगीते
 • श्री संत मुक्ताबाई चरित्र (बालवाङ्मय)
 • लोककला दशावतार
 • संतांचे चरित्र (बालसाहित्य; १० पुस्तकांचा संच)
 • श्री संत सावतामाळी आणि कूर्मदास चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत सोपानदेव चरित्र (बालवाङ्मय)
 • श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र (बालवाङ्मय)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "Prithviraj Chavan". mbasic.facebook.com. 2018-03-18 रोजी पाहिले.