"निळोबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
''संत'' '''निळोबा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वारकरी संप्रदाय|वारकरी संप्रदायातील]] एक संत होते. ते [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] पिंपळनेराचे होते. संत चरित्रकार [[संत महिपती ताहराबादकर|महीपती]] यांनी निळोबांविषयी भक्तिविजयाच्या ५९व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिकाही सांगितल्या आहे. त्यांचा काळ [[इ.स.चे १७ वे शतक|इ.स.च्या १७ व्या शतकाचा]] पूर्वार्ध असावा. ते [[शा.श. १५८०]] ([[इ.स. १६५८]]) सालाच्या सुमारास विद्यमान होते<ref>महाराष्ट्रभाषाभूषण ज.र.आजगावकर</ref>.ते प्रतिवर्षी नाथषष्थी ला पैथनच्या वारीस येत. त्यांनी [[तुकाराम|तुकारामांना]] गुरुस्थानी मानले होते. |

त्यांनी तुकारामांविषयी ३३२ श्लोक लिहिले व त्यांच्या अभंगरचनांची संख्या सुमारे १९०० असावी. |
त्यांनी तुकारामांविषयी ३३२ श्लोक लिहिले व त्यांच्या अभंगरचनांची संख्या सुमारे १९०० असावी. |
||
==निळोबारायांवरची पुस्तके== |
|||
* झाला निळा पावन (कादंबरिका, लेखक - [[अशोक देशपांडे]]) |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२१:५७, २ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
संत निळोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. ते अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेराचे होते. संत चरित्रकार महीपती यांनी निळोबांविषयी भक्तिविजयाच्या ५९व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिकाही सांगितल्या आहे. त्यांचा काळ इ.स.च्या १७ व्या शतकाचा पूर्वार्ध असावा. ते शा.श. १५८० (इ.स. १६५८) सालाच्या सुमारास विद्यमान होते[१].ते प्रतिवर्षी नाथषष्थी ला पैथनच्या वारीस येत. त्यांनी तुकारामांना गुरुस्थानी मानले होते.
त्यांनी तुकारामांविषयी ३३२ श्लोक लिहिले व त्यांच्या अभंगरचनांची संख्या सुमारे १९०० असावी.
निळोबारायांवरची पुस्तके
- झाला निळा पावन (कादंबरिका, लेखक - अशोक देशपांडे)
बाह्य दुवे
- ^ महाराष्ट्रभाषाभूषण ज.र.आजगावकर