अशोक देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अशोक देशपांडे हे एक मराठी लेखक आहेत.

अशोक देशपांडे यांची पुस्तके[संपादन]

  • अंतर्नाद (कथासंग्रह)
  • अमृता (एका फ्रेंच कादंबरीचे स्वैर रूपांतर)
  • एका जनार्दनी (संत एकनाथांच्या आयुष्यावरील दीर्घ कादंबरी)
  • चला पंढरीसी जाऊ (माहितीपर)
  • झाला निळा पावन (संत निळोबारायांवरची कादंबरिका)
  • दास संतुष्ट जाला ! (संत रामदासांवरची कादंबरी
  • देव आले पंढरीला (संत भानुदासांवरची कादंबरी)
  • नभी झुंजले वायुपुत्र (माहितीपर)
  • नाती-गोती (कथासंग्रह)
  • नौसेनेचा वाजे डंका (माहितीपर)
  • फिनिक्‍स झेप (कादंबरी)
  • बहिणा (संत बहिणाबाईंच्या जीवनावरची कादंबरी)
  • बिलंदर बबलू
  • बेटावरचा कैदी
  • ब्रह्मचैतन्य (गोंदवलेकर महाराज यांच्या जीवनावरची कादंबरी)
  • मेवाडचा महावीर (वीर दुर्गादासवरची कादंबरी)
  • लढले पौरुष देशासाठी (माहितीपर)
  • विजयंता भारत भाग १ ते ४.
  • विवेकामृत (आध्यात्मिक)
  • सतीचं वाण (बालसाहित्य)
  • सरदार कडकराम (बालसाहित्य)