"हिंदू सण आणि उत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ १०: | ओळ १०: | ||
* आदिवासींचे सण-उत्सव (संपादक डॉ. सरोजिनी बाबर) |
* आदिवासींचे सण-उत्सव (संपादक डॉ. सरोजिनी बाबर) |
||
* आपले उत्सव (लेखक - डॉ. शरद हेबाळकर) |
* आपले उत्सव (लेखक - डॉ. शरद हेबाळकर) |
||
* आपले मराठी सण आणि उत्सव (डॉ. म.वि. सोवनी) |
|||
* आपले सण आणि विज्ञान (लेखिका - सौ. पुष्पा वंजारी) |
* आपले सण आणि विज्ञान (लेखिका - सौ. पुष्पा वंजारी) |
||
* आपले सण आपले उत्सव (आपलं प्रकाशन) |
* आपले सण आपले उत्सव (आपलं प्रकाशन) |
||
ओळ १६: | ओळ १७: | ||
* ऋतु हिरवे सण बरवे (लेखक - डॉ. सुधीर निरगुडकर) |
* ऋतु हिरवे सण बरवे (लेखक - डॉ. सुधीर निरगुडकर) |
||
* दसरा दिवाळी (संपादक डॉ. सरोजिनी बाबर) |
* दसरा दिवाळी (संपादक डॉ. सरोजिनी बाबर) |
||
* दिवाळी फराळ (रसिक प्रकाशन) |
|||
* पंचांग (दरवर्षी प्रकाशित होणारे वार्षिक हिंदू कॅलेंडर) |
* पंचांग (दरवर्षी प्रकाशित होणारे वार्षिक हिंदू कॅलेंडर) |
||
* फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र (सकाळ प्रकाशन, संकल्पना मृणाल पवार) |
* फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र (सकाळ प्रकाशन, संकल्पना मृणाल पवार) |
||
* भारतीय सण आणि उत्सव (लेखिका - डॉ. स्वाती कर्वे) |
* भारतीय सण आणि उत्सव (लेखिका - डॉ. स्वाती सुहास कर्वे) |
||
* भारतीय सण आणि उत्सव (डॉ. कृ.पं. देशपांडे) |
|||
* भारतीय सण आणि उत्सव (प्रा. मधु जाधव) |
|||
* भोंडला भुलाबाई (डॉ. सरोजिनी बाबर) |
* भोंडला भुलाबाई (डॉ. सरोजिनी बाबर) |
||
* महिलांचे सण आणि उत्सव अर्थात् लेडिज स्पेशल (करुणा ढापरे) |
|||
* राष्ट्रीय व धार्मिक सण आणि उत्सव (लेखिका - करुणा ढापरे) |
* राष्ट्रीय व धार्मिक सण आणि उत्सव (लेखिका - करुणा ढापरे) |
||
* शास्त्र असे सांगते (दोन भाग; वेदवाणी प्रकशन) |
* शास्त्र असे सांगते (दोन भाग; वेदवाणी प्रकशन) |
||
* श्रावण भाद्रपद (डॉ. सरोजिनी बाबर) |
* श्रावण भाद्रपद (डॉ. सरोजिनी बाबर) |
||
* सण आणि उत्सव (धों.वे, जोगी) |
|||
* सण उत्सव आणि व्रते (सनातन प्रकाशन) |
|||
* सण, धार्मिक उत्सव आणि व्रते (सनातन प्रकाशन) |
* सण, धार्मिक उत्सव आणि व्रते (सनातन प्रकाशन) |
||
* सणांच्या गोष्टी (लेखिका - माधुरी भिडे) |
* सणांच्या गोष्टी (लेखिका - माधुरी भिडे) |
२२:५२, ६ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सांस्कृतिक, आध्यात्मिक अथवा धार्मिक कारणांनी साजर्या होणार्या दिवसांना सण असे म्हणतात. भारतातील बरेचसे सण, उत्सव मेळे आणि जत्रा मौसमी स्वरूपाच्या असतात.त्यांची साजरा करण्याची तारीख भारतीय पंचांगाला अनुसरून असते. या सणांच्या तारखा मराठी कॅलेंडरवरही दिलेल्या असतात. महत्त्वाच्या सणांच्या दिवशी शाळा, कॉलेजे, संस्था आणि सरकारी व गैरसरकारी कार्यालये सुटी घेतात.
भारतीय हिंदू सण
पुस्तके
हिंदू सण, कधी, कां आणि कसे साजरे करतात यांवर अनेक मराठी पुस्तके आहे्त. त्यांपैकी काही ही :
- अनमोल सणांच्या गोष्टी : आपले सण आपले उत्सव (लेखक - श्रीकांत प्र. गोवंडे)
- आदिवासींचे सण-उत्सव (संपादक डॉ. सरोजिनी बाबर)
- आपले उत्सव (लेखक - डॉ. शरद हेबाळकर)
- आपले मराठी सण आणि उत्सव (डॉ. म.वि. सोवनी)
- आपले सण आणि विज्ञान (लेखिका - सौ. पुष्पा वंजारी)
- आपले सण आपले उत्सव (आपलं प्रकाशन)
- आपले सण, आपले उत्सव (लेखक - दा.कृ. सोमण)
- आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास (लेखक - ऋग्वेदी)
- ऋतु हिरवे सण बरवे (लेखक - डॉ. सुधीर निरगुडकर)
- दसरा दिवाळी (संपादक डॉ. सरोजिनी बाबर)
- दिवाळी फराळ (रसिक प्रकाशन)
- पंचांग (दरवर्षी प्रकाशित होणारे वार्षिक हिंदू कॅलेंडर)
- फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र (सकाळ प्रकाशन, संकल्पना मृणाल पवार)
- भारतीय सण आणि उत्सव (लेखिका - डॉ. स्वाती सुहास कर्वे)
- भारतीय सण आणि उत्सव (डॉ. कृ.पं. देशपांडे)
- भारतीय सण आणि उत्सव (प्रा. मधु जाधव)
- भोंडला भुलाबाई (डॉ. सरोजिनी बाबर)
- महिलांचे सण आणि उत्सव अर्थात् लेडिज स्पेशल (करुणा ढापरे)
- राष्ट्रीय व धार्मिक सण आणि उत्सव (लेखिका - करुणा ढापरे)
- शास्त्र असे सांगते (दोन भाग; वेदवाणी प्रकशन)
- श्रावण भाद्रपद (डॉ. सरोजिनी बाबर)
- सण आणि उत्सव (धों.वे, जोगी)
- सण उत्सव आणि व्रते (सनातन प्रकाशन)
- सण, धार्मिक उत्सव आणि व्रते (सनातन प्रकाशन)
- सणांच्या गोष्टी (लेखिका - माधुरी भिडे)
- सणांच्या गोष्टी (लेखक - श्रीकांत प्र. गोवंडे)
- स्तोत्र मंत्रांचे विज्ञान (काल-आज-उद्या)
- स्त्रियांचे खेळ आणि गाणी (डॉ. सरोजिनी बाबर)
- हिंदू सण आणि उत्सव (लेखक - दीपक भागवत)