"हिंदू सण आणि उत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 7 langlinks, now provided by Wikidata on d:Q2605668 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
सांस्कृतिक, आध्यात्मिक अथवा धार्मिक कारणांनी साजर्या होणार्या दिवसांना सण असे म्हणतात. भारतातील बरेचसे सण, उत्सव मेळे आणि जत्रा मौसमी स्वरूपाच्या असतात.त्यांची साजरा करण्याची तारीख भारतीय पंचांगाला अनुसरून असते. या सणांच्या तारखा मराठी कॅलेंडरवरही दिलेल्या असतात. महत्त्वाच्या सणांच्या दिवशी शाळा, कॉलेजे, संस्था आणि सरकारी व गैरसरकारी कार्यालये सुटी घेतात. |
|||
==भारतीय हिंदू सण== |
|||
==पुस्तके== |
|||
हिंदू सण, कधी, कां आणि कसे साजरे करतात यांवर अनेक मराठी पुस्तके आहे्त. त्यांपैकी काही ही : |
|||
* आपले सण आणि विज्ञान (लेखिका - सौ. पुष्पा वंजारी) |
|||
* आपले सण आपले उत्सव (आपलं प्रकाशन) |
|||
* आपले सण, आपले उत्सव (लेखक - [[दा.कृ. सोमण]]) |
|||
* आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास (लेखक - ऋग्वेदी) |
|||
* ऋतु हिरवे सण बरवे (लेखक - डॉ. सुधीर निरगुडकर) |
|||
* पंचांग |
|||
{{हिंदू सण}} |
{{हिंदू सण}} |
११:५४, १५ मे २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सांस्कृतिक, आध्यात्मिक अथवा धार्मिक कारणांनी साजर्या होणार्या दिवसांना सण असे म्हणतात. भारतातील बरेचसे सण, उत्सव मेळे आणि जत्रा मौसमी स्वरूपाच्या असतात.त्यांची साजरा करण्याची तारीख भारतीय पंचांगाला अनुसरून असते. या सणांच्या तारखा मराठी कॅलेंडरवरही दिलेल्या असतात. महत्त्वाच्या सणांच्या दिवशी शाळा, कॉलेजे, संस्था आणि सरकारी व गैरसरकारी कार्यालये सुटी घेतात.
भारतीय हिंदू सण
पुस्तके
हिंदू सण, कधी, कां आणि कसे साजरे करतात यांवर अनेक मराठी पुस्तके आहे्त. त्यांपैकी काही ही :
- आपले सण आणि विज्ञान (लेखिका - सौ. पुष्पा वंजारी)
- आपले सण आपले उत्सव (आपलं प्रकाशन)
- आपले सण, आपले उत्सव (लेखक - दा.कृ. सोमण)
- आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास (लेखक - ऋग्वेदी)
- ऋतु हिरवे सण बरवे (लेखक - डॉ. सुधीर निरगुडकर)
- पंचांग