"क्ष-किरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो removed Category:भौतिकशास्त्र; added Category:विद्युतचुंबकीय प्रारण using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:First medical X-ray by Wilhelm Röntgen of his wife Anna Bertha Ludwig's hand - 18951222.gif|200px|right|thumb|अॅना राँटजेन यांच्या हाताचे ऐतिहसिक हातात आंगठी असलेले क्ष-किरण छायाचित्र]] |
[[चित्र:First medical X-ray by Wilhelm Röntgen of his wife Anna Bertha Ludwig's hand - 18951222.gif|200px|right|thumb|अॅना राँटजेन यांच्या हाताचे ऐतिहसिक हातात आंगठी असलेले क्ष-किरण छायाचित्र]] |
||
([[इंग्लिश भाषा]]:X-Rays) शास्त्रज्ञ [[विल्यम राँटजेन]] यांनी शाधलेली किरणे. |
([[इंग्लिश भाषा]]:X-Rays) शास्त्रज्ञ [[विल्यम राँटजेन]] यांनी शाधलेली किरणे. |
||
== क्ष-किरण == |
== क्ष-किरण == |
||
ही एक प्रकारची विद्युतचंबकीय विकीरणे असतात. यांची [[तरंगलांबी]] ०.०१ ते १० [[नॅनोमीटर]]पर्यंत असते व [[वारंवारिता]] ३० पेंटा[[हर्ट्झ]] ते ३० एक्झा[[हर्ट्झ]] इतकी असते. क्ष-किरणांची [[तरंगलांबी]] ही[[गॅमा किरण|गॅमा किरणांपेक्षा]] कमी व [[अतिनील किरण|अतिनील किरणांपेक्षा]] जास्त असते. |
|||
== शोध == |
== शोध == |
||
[[विल्यम राँटजेन]]ने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून |
[[विल्यम राँटजेन]]ने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून चालू होते. फक्त [[विल्यम राँटजेन]]ने त्याची माहिती व्यवस्थितपणे प्रसारित केली. [[विल्यम राँटजेन]]च्या आधी जॉन हित्रॉफ, इव्हान Pulyui, निकोला टेस्ला, फरनँडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. १८९५ मध्ये [[विल्यम राँटजेन]] याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की, काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट्स काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे अनुमान निघाले, की काही किरणे दिसत नाहीत, परंतु असतात व ती वस्तूंच्या आरपार जातात. या किरणांना 'क्ष' किरण असे नाव ठेवले गेले. |
||
== उपयोग == |
== उपयोग == |
||
=== वैद्यकीय === |
=== वैद्यकीय === |
||
[[चित्र:Historical X-ray nci-vol-1893-300.jpg|200px|right|thumb|क्ष-किरण प्रतिमा घेण्याची पद्धती]] |
[[चित्र:Historical X-ray nci-vol-1893-300.jpg|200px|right|thumb|क्ष-किरण प्रतिमा घेण्याची पद्धती]] |
||
==== क्ष-किरण प्रतिमा ==== |
==== क्ष-किरण प्रतिमा ==== |
||
वैद्यकीय व्यवसायात [[हाड|हाडांचे]] प्रतिमा (फोटो) घेण्यास याचा उपयोग होतो. आधुनिक निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते. |

==== सीटी स्कॅन ==== |
==== सीटी स्कॅन ==== |
||
[[चित्र:US_Navy_030819-N-9593R-151_A_patient_goes_through_Positiron_Emission_Tomography_(PET)_at_the_National_Naval_Medical_Center_in_Bethesda,_Maryland.jpg|200px|right|thumb|[[सीटी स्कॅन]]चे यंत्र]] |

[[सीटी स्कॅन]]च्या साहाय्याने क्ष-किरणांचा वापर करून शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा मिळवली जाऊ शकते. जिथे नेहमीची क्ष-किरण प्रतिमा मिळू शकत नाही,(उदा. मेंदू) तिथे हाडांना भेदून अवयवांचे त्रिमिती प्रतिमा [[सीटी स्कॅन]]च्या साहाय्याने मिळू शकते. |

==== [[अँजिओग्राफी]] ==== |
==== [[अँजिओग्राफी]] ==== |
||
ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात. |
ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात. |
||
=== अंतर्तपासणी === |
|||
=== संरक्षक === |
|||
विमानतळावर किंवा इतर संवेदनशील ठिकाणी |
विमानतळावर किंवा इतर संवेदनशील ठिकाणी सामानाच्या अंतर्भागात असलेल्या संभाव्य स्फोटकांच्या तपासणीकरता क्ष-किरणांचा वापर केला जातो. |
||
=== अंतराळ संशोधन === |
=== अंतराळ संशोधन === |
||
[[चित्र:X-rays from Hyakutake.jpg|200px|right|thumb|धूमकेतूचे क्ष-किरण छायाचित्र]] |
[[चित्र:X-rays from Hyakutake.jpg|200px|right|thumb|धूमकेतूचे क्ष-किरण छायाचित्र]] |
||
[[चंद्रा दुर्बिणी]]मध्ये अंतराळात क्ष-किरण प्रतिमा प्राप्त करून संशोधन केले जाते. |
[[चंद्रा दुर्बिणी]]मध्ये अंतराळात क्ष-किरण प्रतिमा प्राप्त करून संशोधन केले जाते. |
||
=== औद्योगिक === |
=== औद्योगिक === |
||
औद्योगिक |
औद्योगिक वापर - मुख्यतः धातूंच्या जोडांतील छिद्रे शोधण्याकरिता क्ष-किरणांचा वापर केला जातो. |
||
== हानीकारक घटक == |
|||
== हानिकारक घटक == |
|||
क्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली त्यांच्या किरणोत्साराची हानी कमी करण्याचे तंत्र विकसित झाले. पण तरीही त्याचा धोका गर्भवतीला किवा वाढत्या वयाच्या बालकांना अजूनही आहेच. |
क्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली त्यांच्या किरणोत्साराची हानी कमी करण्याचे तंत्र विकसित झाले. पण तरीही त्याचा धोका गर्भवतीला किवा वाढत्या वयाच्या बालकांना अजूनही आहेच. |
||
== बाह्यदुवे == |
== बाह्यदुवे == |
||
[http://www.loksatta.com/lokprabha/20100813/vaidyakiya.htm क्ष-किरणांचा शोध] |
[http://www.loksatta.com/lokprabha/20100813/vaidyakiya.htm क्ष-किरणांचा शोध] |
१९:३६, ५ मार्च २०१६ ची आवृत्ती
(इंग्लिश भाषा:X-Rays) शास्त्रज्ञ विल्यम राँटजेन यांनी शाधलेली किरणे.
क्ष-किरण
ही एक प्रकारची विद्युतचंबकीय विकीरणे असतात. यांची तरंगलांबी ०.०१ ते १० नॅनोमीटरपर्यंत असते व वारंवारिता ३० पेंटाहर्ट्झ ते ३० एक्झाहर्ट्झ इतकी असते. क्ष-किरणांची तरंगलांबी हीगॅमा किरणांपेक्षा कमी व अतिनील किरणांपेक्षा जास्त असते.
शोध
विल्यम राँटजेनने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून चालू होते. फक्त विल्यम राँटजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे प्रसारित केली. विल्यम राँटजेनच्या आधी जॉन हित्रॉफ, इव्हान Pulyui, निकोला टेस्ला, फरनँडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. १८९५ मध्ये विल्यम राँटजेन याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की, काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट्स काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे अनुमान निघाले, की काही किरणे दिसत नाहीत, परंतु असतात व ती वस्तूंच्या आरपार जातात. या किरणांना 'क्ष' किरण असे नाव ठेवले गेले.
उपयोग
वैद्यकीय
क्ष-किरण प्रतिमा
वैद्यकीय व्यवसायात हाडांचे प्रतिमा (फोटो) घेण्यास याचा उपयोग होतो. आधुनिक निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते.
सीटी स्कॅन
सीटी स्कॅनच्या साहाय्याने क्ष-किरणांचा वापर करून शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा मिळवली जाऊ शकते. जिथे नेहमीची क्ष-किरण प्रतिमा मिळू शकत नाही,(उदा. मेंदू) तिथे हाडांना भेदून अवयवांचे त्रिमिती प्रतिमा सीटी स्कॅनच्या साहाय्याने मिळू शकते.
ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात.
अंतर्तपासणी
विमानतळावर किंवा इतर संवेदनशील ठिकाणी सामानाच्या अंतर्भागात असलेल्या संभाव्य स्फोटकांच्या तपासणीकरता क्ष-किरणांचा वापर केला जातो.
अंतराळ संशोधन
चंद्रा दुर्बिणीमध्ये अंतराळात क्ष-किरण प्रतिमा प्राप्त करून संशोधन केले जाते.
औद्योगिक
औद्योगिक वापर - मुख्यतः धातूंच्या जोडांतील छिद्रे शोधण्याकरिता क्ष-किरणांचा वापर केला जातो.
हानिकारक घटक
क्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली त्यांच्या किरणोत्साराची हानी कमी करण्याचे तंत्र विकसित झाले. पण तरीही त्याचा धोका गर्भवतीला किवा वाढत्या वयाच्या बालकांना अजूनही आहेच.