"टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २६: | ओळ २६: | ||
* नारायण जोशी : (साखरेबुवा; नानामहाराज साखरे) |
* नारायण जोशी : (साखरेबुवा; नानामहाराज साखरे) |
||
* नारायण दामोदर सावरकर : (जातिहृदय) |
* नारायण दामोदर सावरकर : (जातिहृदय) |
||
* [[नारायण विनायक कुलकर्णी]] : गोविंदसुत |
|||
⚫ | |||
* [[परशराम गोविंद चिंचाळकर]] : गोविंदसुत |
|||
⚫ | |||
* प्रवीण टोकेकर : (ब्रिटिश नंदी) |
* प्रवीण टोकेकर : (ब्रिटिश नंदी) |
||
* [[पांडुरंग सदाशिव साने]] : ([[साने गुरुजी]]) |
* [[पांडुरंग सदाशिव साने]] : ([[साने गुरुजी]]) |
||
ओळ ३६: | ओळ ३८: | ||
* [[मा.गो. वैद्य]] : (नीरद) |
* [[मा.गो. वैद्य]] : (नीरद) |
||
* मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे : ([[विभावरी शिरूरकर]]) |
* मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे : ([[विभावरी शिरूरकर]]) |
||
* [[मीनप्पा व्यंकटेश केलवाड]] : गोविंदशर्मा |
|||
* मुक्ताबाई दीक्षित : (कृष्णाबाई) |
* मुक्ताबाई दीक्षित : (कृष्णाबाई) |
||
* रामकृष्ण माधव चोणकर : (हरी माधव समर्थ) |
* रामकृष्ण माधव चोणकर : (हरी माधव समर्थ) |
||
ओळ ४५: | ओळ ४८: | ||
* विष्णु भिकाजी गोखले : (विष्णुबाबा ब्रह्मचारी) |
* विष्णु भिकाजी गोखले : (विष्णुबाबा ब्रह्मचारी) |
||
* [[शंकर दाजीशास्त्री पदे]] : पिनाकी, भ्रमर, शंकर |
* [[शंकर दाजीशास्त्री पदे]] : पिनाकी, भ्रमर, शंकर |
||
* [[श्रीधर व्यंकटेश केतकर]] : गोविंदपौत्र |
|||
* [[सतीश जकातदार]] : (अमोघ श्रीवास्तव; सलील आदर्श) |
* [[सतीश जकातदार]] : (अमोघ श्रीवास्तव; सलील आदर्श) |
||
* सुलोचना देशमुख : (एस्; एन्) |
* सुलोचना देशमुख : (एस्; एन्) |
||
* [[पृथ्वीगीर हरिगीर]] : [[पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी]] |
|||
* (?) अप्पा बळवंत |
* (?) अप्पा बळवंत |
||
* (?) (वामनसुता) |
* (?) (वामनसुता) |
१२:१६, १६ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
टोपणनावाने लिहिणारे गद्यलेखक
- नाव(टोपणनाव)
- अशोक जैन : (कलंदर)
- आनंद साधले : (दमयंती सरपटवार)
- आनंदीबाई कर्वे : (बाया कर्वे)
- कृष्णाजी लक्ष्मण सोमण : (किरात; काळदंड; सारथी) (काव्यलेखनासाठी किरात आणि भ्रमर)
- केशव नारायण देव : (पतितपावनदास)
- गंगाधर बाळकृष्ण देशपांडे : (गंगाधरराव देशपांडे)
- गणेश दामोदर सावरकर : (बाबाराव सावरकर)
- गणेश वामन गोगटे : (लीला)
- गोपाळ गोविंद मुजुमदार : (साधुदास)
- गोपाळ हरी देशमुख : (लोकहितवादी; एक ब्राह्मण)
- चं.वि.बावडेकर : (आलमगीर)
- जयवंत दळवी : (ठणठणपाळ)
- तुकारामतात्या पडवळ : (एक हिंदू)
- डॉ. दामोदर विष्णू नेने : (दादूमिया)
- दिनकर शंकरराव जवळकर : (आग्यावेताळ)
- द्वारकानाथ माधव पितळे : (नाथमाधव)
- द्वारकाबाई हिवरगांवकर/मनोरमा श्रीधर रानडे : (गोपिकातनया)
- न.र. फाटक : (अंतर्भेदी), (फरिश्ता) आणि (सत्यान्वेषी)
- नरसिंह चिंतामण केळकर : (अनामिक; आत्मानंद)
- नागोराव गोविंद साठे : (ब्रह्मानंदाश्रम स्वामी)
- नारायण जोशी : (साखरेबुवा; नानामहाराज साखरे)
- नारायण दामोदर सावरकर : (जातिहृदय)
- नारायण विनायक कुलकर्णी : गोविंदसुत
- परशराम गोविंद चिंचाळकर : गोविंदसुत
- प.स. देसाई (सौ.जानकीबाई देसाई) : (सदाराम)
- प्रवीण टोकेकर : (ब्रिटिश नंदी)
- पांडुरंग सदाशिव साने : (साने गुरुजी)
- बाळकृष्ण अनंत भिडे : (बी)
- बाळूताई खरे/मालती बेडेकर : (विभावरी शिरूरकर)
- मनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकर : (गोपिकातनया)
- महादेव नारायण जोशी : (माधवराव जोशी)
- महादेव मल्हार जोशी : (स्वामी सच्चिदानंद)
- मा.गो. वैद्य : (नीरद)
- मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे : (विभावरी शिरूरकर)
- मीनप्पा व्यंकटेश केलवाड : गोविंदशर्मा
- मुक्ताबाई दीक्षित : (कृष्णाबाई)
- रामकृष्ण माधव चोणकर : (हरी माधव समर्थ)
- राम गणेश गडकरी : (बाळकराम)
- रामचंद्र जोशी : (साखरेबाबा)
- रामजी गणोजी चौगुले : (रामजी गणोजी)
- वा.रा.कांत : (कांत)
- विठ्ठल वामन हडप : (केयूरक)
- विष्णु भिकाजी गोखले : (विष्णुबाबा ब्रह्मचारी)
- शंकर दाजीशास्त्री पदे : पिनाकी, भ्रमर, शंकर
- श्रीधर व्यंकटेश केतकर : गोविंदपौत्र
- सतीश जकातदार : (अमोघ श्रीवास्तव; सलील आदर्श)
- सुलोचना देशमुख : (एस्; एन्)
- पृथ्वीगीर हरिगीर : पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी
- (?) अप्पा बळवंत
- (?) (वामनसुता)
- (?) (देशभगिनी)
- (?) (लक्ष्मीतनया)
- (?) (सानिया)
कवी
मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवि-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले.
इ.स. १९६०पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे.
काही मराठी आणि अन्य भारतीय कवींच्या टोपणनावांची ही यादी :