सुमंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे दशरथ राजाच्या रथाचे सारथी होते. ते एक ज्ञानी व्यक्ती होते.