Jump to content

वि.वा. हडप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विठ्ठल वामन हडप या पानावरून पुनर्निर्देशित)

वि.वा. हडप हे इ.स.च्या २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील एक प्रसिद्ध मराठी लेखक होते. त्यांनी मुख्यतः सामाजिक व ऐतिहासिक कादंबरी, एकांकिका, माहितीपर पुस्तके, इ. प्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांची सुमारे शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • अन्नदाता उपाशी
  • आई
  • आईचा आशीर्वाद
  • आजचा प्रश्न
  • आपली पृथ्वी
  • आभास
  • इथे ओशाळला शेक्सपीयर
  • इष्काचा प्याला
  • उगवत्या सूर्याचा काळोख
  • कलावती व विलक्षण गृह
  • काँग्रेसचा कल्पवृक्ष
  • कादंबरीमय आंग्लशाही (किमान ६ भाग)
    • भारतमाता की जय
    • भारतमाता वनवासी (५वा भाग)
    • भारतमाते ऊठ (२रा भाग)
  • भारतमातेचे दिव्य
    • भारतमातेचा शाप (३रा भाग)
    • सत्तावनची सत्यकथा
    • भारतमातेची हाक, इत्यादी.
  • कादंबरीमय पेशवाई (किमान वीस भाग)
    • पेशवाईचा दरबार
    • पेशवाईचा दरारा (भाग ७)
    • पेशवाईचा पश्चिम दिग्विजय (भाग ९)
    • पेशवाईचा पुनर्जन्म (भाग ५ )
    • पेशवाईचा पुनर्विकास (भाग १४)
    • पेशवाईचा मध्यान्ह (भाग १५)
    • पेशवाईची प्राणप्रतिष्ठा (भाग २)
    • पेशवाईचें दिव्य तेज (भाग १६)
    • पेशवाईचें ध्रुवदर्शन (भाग ३)
    • पेशवाईचा ध्रुव ढळला (भाग ४)
    • पेशवाईचें पानिपत (भाग १८)
    • पेशवाईचें पुण्याहवाचन (भाग १)
    • पेशवाईचें पुनर्वैभव (भाग ६)
    • पेशवाईचें मन्वन्तर (भाग १३)
    • पेशवाईतील उत्तर दिग्विजय (भाग ११)
    • पेशवाईतील कलिप्रवेश (भाग १९)
    • पेशवाईतील दुर्जन (भाग ८)
    • पेशवाईतील धर्मसंग्राम (भाग १०)
    • पेशवाईतील यादवी (भाग २०)
    • पेशवाईवर सावट (भाग १७)
    • पेशवाईवरील गण्डांतर (भाग १२)
  • कालिदास कथा
  • काळोखातून उजेडात
  • कुंभेरीचा वेढा
  • केंजळगडचा कबजा
  • कोल्हापुरी सैतान
  • गुलाम
  • गोदाराणी
  • गौरीशंकर
  • चित्रपट महर्षी
  • चिरंजीव
  • छत्रपतींना सवाल
  • जगाचा बाजार
  • जागा झालेला देश
  • जाळ्यातील माशा
  • जादुगारीण
  • जालियनवाला बाग
  • झाकली मूठ
  • झांशीची राणी
  • झोंपी गेलेला देश (संपादित)
  • वीरबाला झोया
  • थोरांच्या थोरवी
  • दांडीयात्रा
  • दिव्य लावण्य
  • दुलारी
  • संगीत देवकी (नाटक)
  • धरणीकंप
  • नऊ ऑगस्ट - अखेरचा लढा
  • नंदनवन
  • नवा संदेश
  • निजामअल्लींचे बेट
  • निरभ्र चंद्र
  • निलांबरी व मजुराची बायको
  • निवळलेली तरुणी
  • पारिजातकाची फुले
  • प्रलय
  • प्लासीची लोककथा
  • बंगालची सत्यकथा
  • बलूनचा प्रवास
  • बहकलेली तरुणी
  • बाईलवेडा
  • बापलेक
  • ब्रह्मलिखित
  • भविष्यकाळ
  • भव्य स्थापत्य
  • मराठी मुद्रणाचा प्राणदाता - कांहीं तरी नवेंच करा
  • महाराची पोर
  • माझा सम्राट
  • माझे बालपण
  • मार्ग कुठे आहे?
  • मास्तरीणकाकू
  • मोपासांच्या गोष्टी
  • राजसंसार
  • राणी की रखेली
  • रामदास
  • संगीत रायगडची राणी (नाटक)
  • राष्ट्रीय सभेचा इतिहास : १९२९ ते १९३५
  • रूढीच्या वणव्यात
  • लग्नलांच्छन
  • वर्तमानकाळ
  • वाकडे पाऊल
  • विभावरी
  • वि. वा. हडप यांच्या ऐतिहासिक पुस्तकांचा संच
  • वैकुंठीचा राणा
  • शस्त्रसंन्यास
  • शिवप्रताप
  • कादंबरीमय शिवशाही (किमान ८ भाग)
    • शिवशाहीचा अरुणोदय
    • शिवशाहीचा माध्यान्ह
    • शिवशाहीची पहाट
    • शिवशाहीचा पूर्वरंग
    • शिवशाहीचा शुभशकुन
    • शिवशाहीचा सूर्यास्त
    • शिवशाहीचा सूर्योदय
    • शिवशाहीचे वैभव
  • शिवाजीचा कोण
  • सत्तावनची सत्यकथा
  • संपूर्ण कालिदास कथा
  • श्री समर्थ रामदास
  • समाधानाचे रहस्य
  • सिंहाचे छावे
  • सुंदरवाडी
  • सूर्यास्तानंतर
  • सौंदर्याचा फुलबाग
  • स्वतंत्र नवभारत