भास्कर काशीनाथ चांदूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशीनाथ चांदूरकर (४ डिसेंबर, इ.स. १८९८) हे एक मराठी कादंबरीकार आणि लेखक होते.

काव्यशेखर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • पुष्पराग (काव्यसंग्रह)
  • प्रेमपुनर्जीवन (विधवांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारी कादंबरी)