कांत
Appearance
कांट याच्याशी गल्लत करू नका.
कांत हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- वामन रामराव कांत - मराठी कवी.
- अमिताभ कांत : भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आणि नीती आयोगाचेमुख्य कार्यकारी अधिकारी.
- कृष्ण कांत : भारताचे उपराष्ट्रपती (१९९७ ते २००२), आंध्र प्रदेशचे राज्यपाल आणि स्वातंत्र्यसैनिक=.
- कवी कांत : मणिशंकर रत्नजी भट - गुजराती कवी आणि नाटककार.