"भीमा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २६: | ओळ २६: | ||
==भीमा नदीच्या उपनद्या== |
==भीमा नदीच्या उपनद्या== |
||
[[मुळा नदी|मुळा]], [[कुंडली नदी|कुंडली]], [[मनगंगा (माणगंगा) नदी]]|माण]], [[नीरा नदी|नीरा]] वगैरे. |
भामा (शेलपिंपळगाव येथे संगम), इंद्रायणी नदी (तुळापूर येथे संगम), [[मुळा नदी|मुळा]], [[कुंडली नदी|कुंडली]], [[मनगंगा (माणगंगा) नदी]]|माण]], [[नीरा नदी|नीरा]] वगैरे. |
||
भीमा नदीकाठची मंदिरे |
भीमा नदीकाठची मंदिरे |
१६:३८, ३० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भीमा | |
---|---|
उगम | भीमाशंकर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र, कर्नाटक |
लांबी | ७२५ किमी (४५० मैल) |
उगम स्थान उंची | १,१०० मी (३,६०० फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ४८,६३१ |
ह्या नदीस मिळते | कृष्णा |
उपनद्या | कुंडली |
धरणे | उजनी धरण |
भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते.
नीरा नदी ही सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ भीमेस मिळते.
पावसाळ्यात अनेकदा भीमेला पूर येतो.भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.
भीमा नदीच्या उपनद्या
भामा (शेलपिंपळगाव येथे संगम), इंद्रायणी नदी (तुळापूर येथे संगम), मुळा, कुंडली, मनगंगा (माणगंगा) नदी|माण]], नीरा वगैरे.
भीमा नदीकाठची मंदिरे
- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकराचे मंदिर
- सिद्धटेक येथील अष्टविनायकांपैकी एक असलेले गणपतीचे मंदिर
- सोलापूर जिल्ह्यातील विठोबाचे मंदिर
- कर्नाटकातल्या गाणगापूरचे दत्त मंदिर. हे गुलबर्गा जिल्ह्यात आहे.
- श्री क्षेत्र घटर्गी भागम्मा, घटर्गी, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक
- श्री क्षेत्र रासंगी बलभीमसेना मंदिर, जिवरगी तालुका, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक
- श्री क्षेत्र हेरूर, (हुलकांतेश्वर मंदिर)