मोसम नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोसम नदी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतांमध्ये उगम पावते व पुढे पूर्व दिशेस वाहत जाऊन मालेगावजवळ गिरणा नदीला मिळते. मोसम नदीवर सटाणा तालुक्यात हरणबारी नावाचे धरण आहे.

खोरे[संपादन]

मोसम नदीचे खोरे सुपीक आहे. या खो‍ऱ्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेमुळे मुख्यत्वे नगदी पिके घेतली जातात.

काठावर वसलेली गावे[संपादन]