Jump to content

"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Draupadi and Pandavas.jpg|इवलेसे|उजवे|द्रौपदी आणि पांडव. सिंहासनावर द्रौपदी आणि युधिष्ठीर, खाली भीम व अर्जुन आणि पाठीमागे नकुल व सहदेव ]]
[[चित्र:Draupadi and Pandavas.jpg|इवलेसे|उजवे|द्रौपदी आणि पांडव. सिंहासनावर द्रौपदी आणि युधिष्ठीर, खाली भीम व अर्जुन आणि पाठीमागे नकुल व सहदेव ]]
[[चित्र:Pandavas_with_Draupadi_OR_ayudhapurushas_facing_Madhu_Kaitabha.jpg|thumb|300px|देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी.]]
[[चित्र:Pandavas_with_Draupadi_OR_ayudhapurushas_facing_Madhu_Kaitabha.jpg|thumb|300px|देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्‍नी द्रौपदी.]]


पाच पांडव ह्या महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.
पांडव महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.


'''पांडव''' हे हस्तिनापूरचा राजा पंडू यांचे पुत्र होते. त्यांची नावे- युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव.
'''पांडव''' हे हस्तिनापूरचा राजा पंडू यांचे पुत्र होते. त्यांची नावे- युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव.
ओळ ८: ओळ ८:
== पांडवांचा जन्म ==
== पांडवांचा जन्म ==


[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पांडु|पांडुच्या]] दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जुळी मुले झाली.
[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पंडू|पंडूच्या]] दोन पत्‍नी होत्या. पंडू ही पंडुरोगाने पीडित असल्याने त्याच्यापासून मुले होणे उचित नव्हते. त्यामुळे, पंडूबरोबर वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषींनी]] कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जुळी मुले झाली.
{{महाभारत}}
{{महाभारत}}



१७:३४, २२ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

द्रौपदी आणि पांडव. सिंहासनावर द्रौपदी आणि युधिष्ठीर, खाली भीम व अर्जुन आणि पाठीमागे नकुल व सहदेव
देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्‍नी द्रौपदी.

पांडव महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.

पांडव हे हस्तिनापूरचा राजा पंडू यांचे पुत्र होते. त्यांची नावे- युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव.

पांडवांचा जन्म

कुंतीमाद्री ह्या पंडूच्या दोन पत्‍नी होत्या. पंडू ही पंडुरोगाने पीडित असल्याने त्याच्यापासून मुले होणे उचित नव्हते. त्यामुळे, पंडूबरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषींनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जुळी मुले झाली.