Jump to content

"राष्ट्रीय महामार्ग ६६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
|लांबी-किमी= १२६९
|लांबी-किमी= १२६९
|सुरुवात= [[पनवेल]]
|सुरुवात= [[पनवेल]]
|स्थळे= [[मुंबई]] ([[राष्ट्रीय महामार्ग ४|रा. म. ४]] मार्गे) - [[पनवेल]] - [[रत्नागिरी]] - [[सिंधुदुर्ग]] - [[पणजी]] - [[उडुपी]] - [[मंगलोर]] - [[कोझिकोड]] - [[कोची]]
|स्थळे= [[मुंबई]] ([[राष्ट्रीय महामार्ग ४|रा. म. ४]] मार्गे) - [[पनवेल]] - [[रत्नागिरी]] - [[सिंधुदुर्ग]] - [[पणजी]] - [[उडुपी]] - [[मंगलोर]] - [[कोझिकोड]] - [[कोची|कोचीन]]
|शेवट= [[एडापल्ली]]
|शेवट= [[एडापल्ली]]
|interchanges=
|interchanges=
ओळ १०: ओळ १०:
}}
}}


'''राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-[[गोवा]] महामार्ग)''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. जवळपास पुर्णपणे [[अरबी समुद्र|अरबी समुद्राच्या]] किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग [[मुंबई]]ला [[केरळ]]मधील [[कोची]] ह्या शहराशी जोडतो. [[पनवेल]], [[चिपळूण]], [[संगमेश्वर]], [[रत्नागिरी]], [[सावंतवाडी]], [[पणजी]], [[उडुपी]], [[मंगलोर]] व [[कोझिकोड]] ही रा. म. १७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. १७ हा [[कोकण|कोकणातील]] तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत [[कोकण रेल्वे]] सुरू होण्यापुर्वी रा. म. १७ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता.
'''राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-[[गोवा]] महामार्ग)''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. जवळपास पुर्णपणे [[अरबी समुद्र|अरबी समुद्राच्या]] किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग [[मुंबई]]ला [[केरळ]]मधील [[कोची]] ह्या शहराशी जोडतो. [[पनवेल]], [[चिपळूण]], [[संगमेश्वर]], [[रत्नागिरी]], [[सावंतवाडी]], [[पणजी]], [[उडुपी]], [[मंगलोर]] व [[कोझिकोड|कालिकत]] ही रा.म. १७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. १७ हा [[कोकण|कोकणातील]] तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत [[कोकण रेल्वे]] सुरू होण्या्पूर्वी रा. म. १७ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता.


मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. १७ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3757481.cms महाराष्ट्र टाईम्स, २६ नोव्हेंबर २००८</ref>.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. १७ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3757481.cms महाराष्ट्र टाईम्स, २६ नोव्हेंबर २००८</ref>.


==रा. म. १७ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे==
==रा.म. १७ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे==
*[[रायगड जिल्हा]]
*[[रायगड जिल्हा]]
**[[पनवेल]]
**[[पनवेल]]
ओळ ३६: ओळ ३६:
**[[सावंतवाडी]]
**[[सावंतवाडी]]
**[[वेंगुर्ला]]
**[[वेंगुर्ला]]
[[Image:Saurpanika river Arabian Sea Kundapur.jpg|thumb|400 px|center|रा. म. १७ कुंदापुरजवळ]]
[[Image:Saurpanika river Arabian Sea Kundapur.jpg|thumb|400 px|center|रा. म. १७ कुंदापूरजवळ]]

==रा.म. १७ वरील घाट आणि घाटरस्ते==
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट, भोस्ते घाट, [[परशुराम घाट]], कामथे घाट, आरवली घाट, निवळी घाट, अंजनारी घाट, वाकेड घाट, राजापूर घाट, कोडे घाट, नडगिवे घाट, वागदे घाट, अकेरी घाट, इन्सुली घाट इतके सगळे घाट येतात.

हा महामार्ग [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यातून जातो...कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचे अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत.

[[परशुराम घाट]]रस्त्याला आंबडस मार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे.


==राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना==
==राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना==

२२:५५, १ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

भारत  राष्ट्रीय महामार्ग १७
लांबी १२६९ किमी
सुरुवात पनवेल
मुख्य शहरे मुंबई (रा. म. ४ मार्गे) - पनवेल - रत्नागिरी - सिंधुदुर्ग - पणजी - उडुपी - मंगलोर - कोझिकोड - कोचीन
शेवट एडापल्ली
राज्ये महाराष्ट्र: ४८२ किमी
गोवा: १३९ किमी
कर्नाटक: २८० किमी
केरळ: ३६८ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-गोवा महामार्ग) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पुर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला केरळमधील कोची ह्या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोरकालिकत ही रा.म. १७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. १७ हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत कोकण रेल्वे सुरू होण्या्पूर्वी रा. म. १७ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. १७ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे[].

रा.म. १७ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे

रा. म. १७ कुंदापूरजवळ

रा.म. १७ वरील घाट आणि घाटरस्ते

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट, भोस्ते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, आरवली घाट, निवळी घाट, अंजनारी घाट, वाकेड घाट, राजापूर घाट, कोडे घाट, नडगिवे घाट, वागदे घाट, अकेरी घाट, इन्सुली घाट इतके सगळे घाट येतात.

हा महामार्ग रत्‍नागिरी जिल्ह्यातून जातो...कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचे अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत.

परशुराम घाटरस्त्याला आंबडस मार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

हे सुद्धा पहा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3757481.cms महाराष्ट्र टाईम्स, २६ नोव्हेंबर २००८

बाह्य दुवे

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ